महिनाभर रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ले आणि तुम्हीच बघा काय झाले.! स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.!

आरोग्य

आपल्याला सर्वांनाच माहीत आहे सफरचंद खाणे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक असते. आपल्याला कोणताही आजार झाला किंवा आपण कितीही आजारी असले तर आपल्याला डॉक्टर देखील सफरचंद खायला सांगतात. त्याचबरोबर सफरचंदाचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत. हे सगळे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. सफरचंद खाण्याचा देखील एक योग्य वेळ असते.

आपल्याला सकाळी नाश्ता करते वेळी सफरचंद खायचे असते. जर सकाळी खाणे शक्य नसेल तर दुपारच्या जेवणाआधी एक तास तुम्हाला सफरचंद खायचे असते.कोणत्याही फळाचे सेवन आपल्याला रात्री करायचे नसते. आपल्याला कमीत कमी दिवसातून एकदा तरी एक सफरचंद खाणे गरजेचे आहे. सफरचंदात चा उपयोग डायजेशन साठी होतो. जर आपली डायजेशन म्हणजे पचन संस्था चांगली कार्य करत असेल तर आपल्याला अनेक आजार होत नाही.

खास करून आपल्याला पोटाचे आजार खूप कमी होतात. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि विटामिन असतत. आज सफरचंदाचा एक असा उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे अ’र्थ’रा’इ’टिस आणि ग’ठि’या म्हणजे गाठीचे आजार हे आजार कायमचे दूर होतील. सर्वप्रथम आपल्याला सफरचंद सोलून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचे आहे आणि त्याला मधोमध कापून घ्यायचा आहे. तिसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे लवंग.

हे वाचा:   रात्री ग्लासभर पाण्यात इलायची टाकून पिल्यास होतात हे असे अनोखे फायदे, या आजारापासून मिळते कायमची सुट्टी.!.

आपल्याला सफरचंदामध्ये लवून टोचून ठेवायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला लिंबामध्ये देखील लवंग टोचून ठेवायचे आहे. एका लिंबामध्ये कमीत कमी आपल्याला दहा ते पंधरा लवंग टोचून ठेवायची आहेत. आणि सफरचंदामध्ये देखील दहा ते पंधरा लवंग आपल्याला टोचून ठेवायची आहेत. टोचून ठेवलेले लवंग आणि लिंबू आपल्या चार ते पाच दिवस तसेच ठेवायचे आहे.

आपल्याला हा विचार नाही करायचा आहे की आपला एक सफरचंद खराब होतेय. चार ते पाच दिवसानंतर दोन्ही फळांना लावलेले सर्व लवंग काढून सर्वप्रथम उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हा उपाय आहे अ’र्थ’रा’इ’टिस आणि गठिया सारखे रोग कायमचे बरे करेल. त्याचबरोबर मा’य’ग्रेन चा त्रास असेल तो देखील या उपायानं तर बरा होईल.

हे वाचा:   आता फक्त दहा दिवसातच दाट दाढी आणि मिशा उगवेल.! दाट दाढी आणि मिशा उगवण्याचा अनोखा असरदार घरेलू उपाय.!

त्यानंतर लवांगाची पावडर आपल्याल दुधामध्ये टाकुन प्यायची आहे . या दुधाच सेवा तुम्हाला गरम करून करायचे आहे. ज्यांना अ’स्थ’मा’चा त्रास असेल ते देखील या दुधाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही दररोजच्या जीवनात, नाश्ता मध्ये सफरचंदाचा उपयोग करू शकता. यामुळे तुमची को’ले’स्ट्रॉल लेवल सम प्रमाणात राहते. ज्यांना म’धु’मे’हा:चा त्रास असेल ते देखील सफरचंद खाऊ शकतात.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *