पावसाळ्यात केळी खाल्ल्याने काय होऊ शकते.? पावसाळ्यात केळी खाणे योग्य आहे की अयोग्य.! महत्वाची माहिती नक्की वाचा.!

आरोग्य

दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त व्हावे यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फळ सेवन करत असतो परंतु कोण कोणते फळ आपल्याला खायला हवे व कोणकोणते फळ खाऊ नये याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे फळता खातात परंतु ते फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला नेमका काय फायदा होतो? हेच अनेकांना माहिती नसते.

जर तुम्ही सुद्धा खूप सारे फळ खात असाल परंतु त्या फळाच्या खाण्या मागे नेमके काय कारण आहे? फळ खाण्याचे जर कारण तुम्हाला माहिती नसेल तर अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा एका फळाबद्दल सांगणार आहोत, ते फळ तुम्हाला नेहमी सेवन करायला आवडते. आपल्यापैकी अनेकांचे हे आवडते फळ देखील आहे. या फळाचे अनेक पदार्थ आपण खात असतो. ते फळ म्हणजे केळी.

आपल्यापैकी अनेक जण दैनंदिन जीवनामध्ये केळीचा आवर्जून वापर करत असतात. केळ्याचे वेगवेगळे पदार्थ म्हणजे वेफर, चिप्स आपण आवडीने खात असतो तसेच अनेक जण केळी आणि दूध यांचे मिश्रण म्हणजेच दूध शिखरण देखील खात असतात परंतु व केळी खाल्ल्याने आपल्या शरीराला नेमके काय फायदे होतात हे अनेकांना माहिती नसते म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये केळी खाण्याचे अनेक फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

केळी खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते चांगले परिणाम प्राप्त होतात, हे देखील सांगणार आहोत. केळी हे असे फळ आहे, जे सर्व ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होते. हे फळ दिवसभरातून अवश्य खायला पाहिजे असे तज्ञ मंडळी देखील सांगतात. आहार शास्त्रामध्ये देखील केळी खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहेत. केळी जर आपण नियमितपणे खाल्ली तर आपल्याला मानसिक तणावापासून मुक्ती मिळते.

आपल्यापैकी अनेक जण दैनंदिन जीवनामध्ये अनेक ताणतणावाला सामोरे जातात. तणाव चा सामना करत असतात तसेच प्रत्येक व्यक्तीला कोणते ना कोणते टेन्शन असते आणि म्हणूनच अशावेळी व्यक्ती ताणतणावांमध्ये जातो त्याचे मानसिक आरोग्य बिघडते म्हणूनच प्रत्येकाने दिवसभरातून एकदा जरी केळे खाल्ले तरी त्या व्यक्तीचे मानसिक तणाव कमी होऊ शकते. केळ्यांमध्ये असे काही घटक उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील मानसिक तणाव कमी होतो व केळी खाल्ल्याने आपला मेंदू सक्षम बनवतो.

हे वाचा:   हे पाणी सकाळी एकदा प्या, मुतखड्याचा त्रास गेलाच म्हणून समजा, खूपच जबरदस्त असा उपाय...!

केळीमध्ये असे एक प्रोटीन असते, जे आपल्या शरीरामधील मानसिकता ताण दूर करते. केळी नियमितपणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील आयरन नियंत्रणात राहते. आयरन म्हणजे लोह. आपल्यापैकी अनेकांना अशक्तपणा, थकवा, कोणतेही काम करण्यास मन न लागणे अशा अनेक समस्या त्रास देत असतात. जर तुमच्या शरीरामध्ये र’क्ताची मात्रा कमी झाली असेल तर अशावेळी तुम्हाला ॲनिमिया हा त्रास होऊ शकतो म्हणूनच आपल्या शरीरातील र’क्ताची मात्र भरून काढण्यासाठी केळी खाणे अत्यंत उपयुक्त मानले जाते.

केळी खाल्ल्याने तुम्ही नेहमी उत्साही राहता. तुम्हाला नेहमी प्रसन्न वाटू लागते. नियमितपणे केळे सेवन केल्याने आपल्या शरीरातील ब’द्ध’को’ष्ठता हा आजार पूर्णपणे बरा होतो. ब’द्ध’कोष्ठता म्हणजे वेळेवर पोट साफ न होणे. आपल्यापैकी अनेकांना पोटामध्ये गॅस होणे, पोट वेळेवर साफ न होणे वारंवार प्रेशर द्यावा लागणे अशा अनेक समस्या त्रास देतात परंतु ब’द्ध’को’ष्ठता हा आपल्या भविष्यासाठी चांगला नाही तर तुम्हाला वारंवार ब’द्ध’को’ष्ठता होत असेल तर अशावेळी एक केळी दिवसभर सेवन करायला हवे.

यामुळे आपल्या शरीरातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करते व आतड्यांचे कार्य देखील व्यवस्थित पार पडते यामुळे तुमचे पोट वेळेवर स्वच्छ होते त्याचबरोबर नियमितपणे केळी खाल्ल्याने आपले पोट वेळेवर स्वच्छ राहते यासाठी आपल्याला रोज केळी आणि दूध सेवन करायचे आहे, असे केल्याने आपली पचन संस्था चांगल्या पद्धतीने काम करते. जर तुम्हाला जुलाब झाले असतील आणि जुलाब थांबण्याचे नाव घेत नसतील तर अशावेळी आपल्याला केळी खायची आहेत.

हे वाचा:   म्हातारपण आरामात घालवायचे असेल तर हे एक काम कराच.! गुडघेदुखी, हात-पाय, टाचा आणि कंबर दुखी कधीच होणार नाही.!

सर्वात आधी केळीचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे. ती पेस्ट अगदी लोणी सारखी झाली पाहिजे आणि त्यानंतर चवीला खडीसाखर मिक्स करायची आहे व हे दोन्ही पदार्थ एकजीव करून आपल्याला सेवन करायचे आहे,असे केल्याने तुमचे जुलाब लवकर थांबतील. निमितपणे केळे सेवन केल्याने आपल्या शरीरातील र’क्तप्रवाह सुधारतो त्याच बरोबर जर आपल्या शरीरामध्ये र’क्तप्रवाह व्यवस्थित होत नसेल तर आपल्यापैकी अनेकांना हाता पायांवर सूज येणे.

हाता पायांना मुंग्या येणे, शरीरावर लाल चट्टे पडणे, त्वचा विकार होणे अशा अनेक समस्या त्रास देतात आणि म्हणूनच या सगळ्या समस्येपासून जर आपल्याला सुटका मिळवायचे असेल तर आपल्याला केळी अवश्य सेवन करायला पाहिजे. जर आपल्या शरीरात र’क्त प्रवाह सुरळीत नाही झालं तर र’क्ताच्या गुठळ्या निर्माण होतात. र’क्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्या तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो व परिणामी हृदयावर देखील प्रेशर निर्माण होतो.

केळी सेवन केल्याने आपल्या शरीरातील अतिरक्त प्रमाणात जमा झालेली चरबी देखील कमी होते. आपल्यापैकी अनेक चरबी कमी करण्यासाठी जिम लावतात परंतु जर आपण दिवसभरातून एकदा दोन केळी खाल्ली तरी आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते व परिणामी अतिरिक्त चरबी देखील कमी होते म्हणून आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी व शरीर अगदी मजबूत फिट बनवण्यासाठी केळी नियमित सेवन करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.