या एका वनस्पतीला गवत समजण्याची चूक करू नका, फक्त एक गाडी देईल 100 फायदे.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला आजच्या लेखामध्ये एक आयुर्वेदिक वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत पण अनेक लोकांना या वनस्पती बद्दल ची माहिती नसते अनेक लोक या वनस्पतीला गवत समजून बसतात परंतु ही वनस्पती अत्यंत आयुर्वेदिक असून या वनस्पतीच्या साहाय्याने अनेक आजार बरे होऊ शकतात तसेच आरोग्याच्या विविध समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

या वनस्पतीचे नाव आहे आघाडा ही वनस्पती शेतजमिनीवर तसेच मोकळ्या मैदानावर कोठेही आढळली जात असते. या वनस्पतीच्या साहाय्याने तुम्ही अनेक आजार बरे करू शकतात ज्या लोकांना केस गळतीची समस्या आहे अशा लोकांसाठी ही वनस्पती खूपच उपयुक्त आहे. अशा लोकांनी या वनस्पतीच्या पानांचा उपयोग करायला हवा.

या वनस्पतीचे चार ते पाच पाने घ्यावीत व त्यानंतर याला बारीक करून त्यामध्ये असलेला रस काढून घ्यावा. हा रस मोहरीच्या तेलामध्ये एकत्र करून ज्या ठिकाणी केस गळती होत आहे त्या ठिकाणी लावावा. असे केल्याने केस गळती पूर्णपणे नष्ट होत असते. ज्या लोकांना श्वसन विकार किंवा दमा आहे अशा लोकांसाठी देखील याचा उपयोग होईल.

हे वाचा:   ही औषधी वनस्पती अमृता समान मानली जाते.! अनेक आजार यामुळे बरे करणे शक्य आहे.! फक्त असा करावे लगतो उपयोग.!

श्वसनास संबंधीचे आजार तसेच दमा खोकला असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या मुळ्या उन्हामध्ये वाळवून त्यानंतर त्याची पेस्ट बनवून घ्यावी व मधा मध्ये एकत्र करून त्याचे सेवन करावे. असे केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अनेक वेळा दात दुखी, हिरड्या दुखीची समस्या खूपच सतावत असते. जर या वनस्पतीच्या काडीच्या सहाय्याने दात घासले तर ही समस्या दूर होते.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही ना काही जखमा होतच असतात. जखम लवकर भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. परंतु काही वेळा याचा फायदा होत नाही. परंतु आघाडा ही वनस्पती जखम भरण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. या वनस्पतीच्या पानांना बारीक वाटून जखमेवर लावल्यास जखम लवकर भरली जाते.

हे वाचा:   जवळपास ९९% लोकांना माहिती नसेल ही माहिती.! तुम्हाला माहिती आहे का की जुळी मुले नेमके कसे, केव्हा आणि का जन्म घेतात.?

तर मित्रांनो या वनस्पतीला तुमच्या भागात काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की कळवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *