ब्लॉक झालेल्या नसा होतील मोकळ्या.! ना दवाखाना ना गोळ्या औषधे कशाचीच गरज पडणार नाही.! हे एक काम जो सात दिवस करेल त्याला शरीरात चमत्कार दिसून येईल.!

आरोग्य

ज्या व्यक्तींना वारंवार नसांचे से वेगवेगळे आजार सतवत असतात, अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये पुढील चार पदार्थ अवश्य सेवन करायला पाहिजे. या चार पदार्थाच्या सेवनाने तुमच्या शरीरातील र’क्तप्रवाह सुरळीत होणार. भविष्यात तुम्हाला कधीच नसांचे आजार होणार नाही. आपल्यापैकी अनेकांना नस वर नस येणे, नसामधील ब्लॉकेज वारंवार होणे, नस आखडणे, हाता पायांना मुंग्या येणे, कमजोरी, अशक्तपणा अशा विविध समस्या त्रास देत असतात.

या समस्या मानवी शरीरासाठी काही नव्या नाही परंतु आपल्यापैकी अनेक जण या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. जर आपण शरीरातील वेगवेगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर या समस्या भविष्यात वेगळे वळण घेतात. अनेकदा नसांचे आजार वाताच्या समस्या निर्माण झाल्यामुळे होत असतात मानवी शरीराला कफ, वात आणि पित्त यातील समस्या प्रामुख्याने त्रास देत असतात.

जर या समस्यांकडे आपण वेळेस लक्ष दिले नाही तर भविष्यात वाताच्या समस्या जोर धरतात आणि तुम्हाला खूप सारे औषध उपचार सेवन करावे लागू शकतील म्हणूनच अनेक समस्या निर्माण होण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये आजच्या लेखांमध्ये सांगितले चार पदार्थ अवश्य समाविष्ट करायला हवे. या पदार्थांमुळे तुमचे शरीर अगदी मजबूत बनेल आणि भविष्यात तुम्हाला कोणतेच आजार होणार नाहीत.

चला तर मग जाणून घेऊया ते पदार्थ नेमके कोणते आहेत या पदार्थांचे सेवन आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे त्याबद्दल…! आपल्या शरीरातील नसांमधील र’क्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी आपण काही पदार्थांचा वापर करणार आहोत. हे पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. आपल्या आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये प्रत्येक पदार्थ व त्याचे उपयोग याबद्दल सविस्तरपणे वर्णन करण्यात आलेले आहे.

हे वाचा:   आता लहान मुले पण खातील कारले.! ज्या महिला असे कारले बनवतात त्यांचे कारले कधीच कडू होत नाही.! कारले बनवताना करा हे छोटेसे काम.!

परंतु मानवला या पदार्थांविषयी फारशी माहिती नाही. आजचा उपाय करण्यासाठी आपण सर्वप्रथम जिरे वापरणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे जिऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीरातील सारे विषारी घटक बाहेर काढतात व त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करणे. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करणे तसेच तुमची पचन संस्था जर बिघडलेली असेल तर ती पचन संस्था पूर्ववत करण्यासाठी जिरे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ओवा. ओवा हा प्रत्येकाच्या घरी सहजरित्या उपलब्ध असतो. ओव्यामध्ये देखील शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे अनेक गुणधर्म असतात. जर तुम्हाला सर्दी, खोकला कफ झालेला असेल तर अशावेळी आपल्या छातीतील कफ कमी करण्यासाठी ओवा प्रामुख्याने वापरला जातो आणि जे वात रोग असतात त्या वात रोगांमध्ये शरीरामध्ये उष्णताची आवश्यकता असते.

अशावेळी ओवा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. आता आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे मेथी. मेथीचे दाणे आणि त्याचे औषधी गुणधर्म हे प्रत्येकाला माहिती आहे. मेथी मध्ये वेदनाशक गुणधर्म असतात त्याचबरोबर तुमच्या शरीरातील र’क्तामध्ये कोणत्याही प्रकारचे विषारी घटक जमा झाले असेल व र’क्त स्वच्छ करायचे असेल तर अशावेळी देखील मेथी महत्त्वाची भूमिका बजावत असते.

हे वाचा:   चमकदार दात हवे असतील तर रात्रीच्या वेळी करा हे १ काम; दात मोत्यासारखे चमकतील.!

मेथीच्या वापराने तुमचे शरीर अगदी स्वच्छ होते. गंभीर आजार देखील मेथीच्या उपयोगाने दूर होतात. चौथा पदार्थ आपल्याला लागणार आहे गुळ. गुळ हा आपल्याला सेंद्रिय पद्धतीने बनवलेला विकत घ्यायचा आहे. बाजारामध्ये काळ्या रंगाचा व गळद लाल रंगाचा गूळ सहजरीत्या उपलब्ध होतो. या गुळामध्ये आपल्या शरीरातील र’क्त निर्मितीसाठी आवश्यक असणारे सारे घटक उपलब्ध असतात, आता आपल्याला समप्रमाणामध्ये ओवा, जिरे आणि मेथी घ्यायचे आहे.

याला मिक्सर किंवा खलबत्त्याच्या साहाय्याने याची मध्यम स्वरूपामध्ये पावडर बनवायची आहे. पावडर बनवून झाल्यानंतर एक ते दीड ग्लास आपल्याला कोमट पाणी घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये एक ते दोन चमचा बनवलेले मिश्रण टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही चवीसाठी गुळ मिक्स करा, असे केल्याने तुम्हाला फरक जाणून लागेल. आता बनवलेले मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी सेवन करायचे आहे लगा तर आपण दहा दिवस हा उपाय केला तर तुम्हाला फरक जाणवू लागेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.