हा पावरफुल उपाय अंथरुणावर पडलेल्या माणसालाही उठून पळवायला लावतो.! कितीही सांधे दुखू द्या किंवा गुडघ्याच्या वाट्या दुखू द्या एकदा हा उपाय करायचा आणि आयुष्यभर मजेत जगायचं.!

आरोग्य

ज्या व्यक्तीला सांधेदुखी, गुडघेदुखी मुळे चालायला जमत नाही. वर्षानुवर्षे एका जागेवर बसून राहिलेला आहे, अंथरुणावर केलेला आहे त्याचबरोबर हातांची पायांची हालचाल होत नाही, लकवा मारलेला आहे अशा गंभीर आजारांवर लाभदायक ठरणारा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय केल्याने काही दिवसांमध्येच तुमच्या शरीरातील सर्व सांधे पुरवत होणार आहे.

तुमच्या शरीरामध्ये नवसंजीवनी नवचैतन्य संचारेल आहे आणि तुम्ही पूर्वीसारखे सुंदर आयुष्य जगाल. आपल्यापैकी अनेक जण एकाच ठिकाणी तासनतास बसलेले असतात. एकाच ठिकाणी काम करत असतात व शरीराची फारशी हालचाल होत नाही.अनेकदा शरीराची फारशी हालचाल न झाल्यामुळे आपले सांधे जाम होऊन जातात. सांध्यांची हालचाल होत नाही आणि परिणामी शरीराला त्याच प्रकारची सवय होऊन जाते.

अनेकदा वातामुळे चालायला जमत नाही. एकदा उठले की बसायला होत नाही आणि बसले की उठायला होत नाही अशी गंभीर परिस्थिती अनेकांना उद्भवलेली आपण पाहत असतो. या समस्यांकडे आपण जर योग्य वेळेस लक्ष दिले नाही तर भविष्यात जीव घेणे आजारांना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत.

या उपायामुळे तुमचा आजार कितीही जुना असू द्या तो आजार पूर्णपणे बरा होणार आहे आणि कायमस्वरूपी वाताच्या समस्या नष्ट देखील होणार आहेत. कितीही गंभीर सांधेदुखी असू द्या, अशावेळी आपण कांद्याचा उपाय करणार आहोत. कांदा हा असा एक पदार्थ आहे जो आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतो तसेच स्वयंपाक घरामध्ये अन्नपदार्थ जेवण बनवण्यासाठी आपण हा कांदा सहज वापरत असतो. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल रंगाच्या सालीचा कांदा वापरायचा आहे.

हे वाचा:   चमचाभर मधामुळे काय झाले तुम्हीच बघा.! लहानपणापासून असलेले डाग, तीन ते चार दिवसात असे झाले, महिला नक्की वाचा.!

हा कांदा स्वच्छ धुऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या साह्याने पेस्ट बनवायची आहे. कांद्यामध्ये सल्फर भरपूर प्रमाणामध्ये असते. या सल्फर चा वापर करून तुम्ही तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकता. केसांमध्ये कोणत्याही प्रकारचा कोंडा निर्माण झाला असेल, केस गळती झाली असेल, केस पांढरे झाले असेल तर अशावेळी आपल्या केसांना नवसंजीवनी मिळवून देण्याकरिता कांदा लाभदायक ठरतो याच कांद्याचा उपयोग करून आपण आपल्या शरीरातील सांधेदुखी, वाताच्या समस्या देखील दूर करू शकतो.

अनेकांना शारीरिक कमजोरी सतावत असते, अशावेळी व्यक्तींनी कांद्याचा रस सेवन केल्या तर व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुखी होते. सगळ्या लैं’गिक समस्या दूर होतात कारण की कांद्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतात आणि तुमचे लैं”गि’क व वैवाहिक जीवन सुरळीत बनवतात आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. कांद्याचा ज्यूस बनवल्यानंतर आपल्याला हळद लागणार आहे.

हळदीमध्ये वेदनाशी गुणधर्म असतात आणि म्हणूनच आपण येथे एक ते दोन चमचा हळदीचा वापर करणार आहोत त्यानंतर आपल्याला एरंडेल तेल लागणार आहे. एरंडेल तेल सर्वांना माहिती आहे, ज्या व्यक्तींना पोटाच्या समस्या आहेत त्या व्यक्तीने जर रात्री झोपताना एक चमचा एरंडेल तेल सेवन केले तर सकाळी उठल्यावर पोट साफ होते व बद्धकोष्ठतेचा आजार असेल तर तो देखील दूर होऊन जातो म्हणून आपल्याला एक चमचा बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी हा उपाय आवश्य करा.

हे वाचा:   फक्त एक दिवस हे मिश्रण लावा, त्वचाविकार कितीही जूना असला तरी तो कायमचा बरा होईल.!

आता आपल्याला कांद्याच्या रसामध्ये एक चमचा हळद एक चमचा एरंडेल तेल हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि एका कढईमध्ये हे दोन्ही पदार्थ गरम करायला ठेवायचे आहे, जोपर्यंत या मिश्रणावर मलई तयार होत नाही तोपर्यंत गॅस तसंच चालू ठेवायचा आहे परंतु हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर गरम करायचं आहे अन्यथा जळून जाईल. मिश्रण गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या मिश्रणाद्वारे हाता पायाची मालिश करायची आहे.

असे जर आपण सात दिवस सातत्याने केले तर तुमच्या सांध्यांमधील असलेली वेदना दूर होऊन जाईल. सांध्यांमधील वंगण संपले असेल तर ते पूर्ववत होण्यासाठी मदत होणार आहे हाता पायांची सूज लवकरच कमी होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.