फक्त हे एक काम करा.! सहा-सात महिने जुने असलेले पिंपल, फोड कायमचे मिटले जातील.! फक्त सहा दिवस करावे लागेल हे एक महत्वाचे काम.!

आरोग्य

मित्रांनो आपल्या शरीरात अनेक समस्या येतात परंतू त्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला त्या समस्या उद्भवण्याच्या मागचे कारण नकी काय आहे हे माहित असणे अथवा जाणून घेणे फारच महत्वाचे आहे. आप्ल्या समाजासाठी आपला चेहरा आपली ओळख आहे. आपला चेहरा पाहिला की कोणी ही आपल्याला अगदी ओळखू शकते. शरीराच्या इतर अवयवांना जश्या अनेक समस्या होतात तसेच आपल्या या चेहर्याला देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

होय चेहर्यावर आज काल काळे डाग, पिंपल्स-पूरळे, तेलकटपणा असे अश्या समस्या होतात. चेहर्यावर या सर्व व्याधी होण्याचे मुख्य कारण आहे आपल्या परिसरात वाढणारे प्रदूषण. आपल्या वातावरणातील झाडे कमी झाल्याने हवा, पाणी व अन्न देखील आता मोठ्या प्रमाणात दूषीत होवू लागले आहेत. याच गोष्टीचा मोठा प्रभाव आपल्या चेहर्याच्या त्वचेवर पडतो. त्याच बरोबर चुकीचे खाण-पाण देखील चेहर्याची त्वचा निस्तेज होण्यामागचे एक मोठे कारण आहे.

रोजच्या धावत्या जीवनात आपल्याला पौष्टिक व संतुलित आहार खाण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. बाहेरच अस्वच्छ उघड्यावरचे व अती तेल वापरलेले मसालेदार अन्न खावून तुमची पचन संस्था ढासाळते. पचनसंस्था नीट नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर दिसून येतो. चेहर्यावर तेल येणे, चेहरा काळपट होणे व मोठ्या प्रमाणात चेहर्यावर पिंपल्स येणे ही आता एक सामान्य समस्या बनली आहे. आज कालची तरुण पीढी या समस्येने त्रासली आहे.

हे वाचा:   आजपासून भरपूर कारले खा, कारल्याची भाजी कधीच कडू लागणार नाही.! फक्त या तीन गोष्टींची घ्या काळजी.!

परंतू आज काल बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत जी तुमच्या या चेहर्याच्या व्याधींना 100% बरे करण्याची हमी देतात. या सर्व गोष्टी अनेक कृत्रिम केमिकल व रसायने टाकून बनवली जातात. याचा तुमच्या चेहर्याच्या त्वचेवर विपरीत परिणाम होवू शकतो. लाल डाग तसेच चट्टे उठणे, त्वचेवर खाज सुटू लागणे ही सर्व याच कृत्रिम ऊत्पादनांचा दुष्परिणाम होय. तुम्ही देखील या समस्येवर एक कायमचा नैसर्गिक व निर्धोक उपाय शोधत आहत तर अभिनंदन.

आज आम्ही आमच्या लेखात असा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत जो तुमचा चेहरा परत एकदा चमकदार व तेजस्वी बनवले. किती ही जुनाट काळे डाग व पूरळे असतील अगदी तीन ते चार दिवसात ती गायब होवून जातील. काही निवडक सामग्रीच्या मदतीने तुम्ही हा उपाय घरच्या घरीच तयार करु शकता. चला आता वेळ न घालवता पाहूया हा उपाय. सर्व प्रथम चेहर्याचे तेज कामय ठेवण्यासाठी आठवड्यातून निदान दोन वेळा गरम पाण्याची वाफ तुमच्या चेहर्याला नक्की द्या व या नंतर गुलाब पाण्याच्या मदतीने चेहरा धुवून टाका.

आता आजचा आपला हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला मुलतानी मातीची गरज भासणार आहे. मुलतानी माती चेहर्याच्या त्वचेवरील तेल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. म्हणूनच तीस ते चाळीस ग्राम मुलतानी माती घ्या. या नंतर दहा ग्राम मध देखील या उपायासाठी घ्या. मध हा एक नैसर्गिक व अनेक जैवीक घटकांनी भरलेला पदार्थ आहे. आपल्या चेहर्याच्या त्वचेसाठी मध उपयुक्त आहे. तीसरा घटक जो हा उपाय बनवताना आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे हळद.

हे वाचा:   कांदे कापताना डोळ्यात सतत आग होणे पाणी येणे असे होत असेल तर त्यावर करायचे हे सोपे काम.! एकही थेंब डोळ्यात येणार नाही.!

हळद एक नैसर्गिक वेदना शमाक आहे हे आपणास सगळ्यांना माहित आहे परंतू आपला चेहरा पिंपल्स मुक्त करण्यासाठी देखील हळद फायदेशीर आहे. आता मुलतानी माती, मध, हळद या तीन्ही घटकांना गुलाब पाण्यात एकत्र करा. यांचे एक मिश्रण तयार करुन घ्या. हे मिश्रण रोज झोपताना तुमच्या चेहर्याला लावा सकाळी उठून थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. काही दिवसातच चेहरा पुन्हा एकदा तेजस्वी व आकर्षक दिसू लागेल.

चेहर्यावरचे पिंपल्स व काळे डाग देखील समूळ नष्ट होवून जातील. हा उपाय नैसर्गिक आहे त्यामुळे चेहर्याच्या चांगल्या आरोग्यासाठी हा उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.