तुम्ही रोज पिशवी मधले दूध वापरता का.? एकदा ही माहिती नक्की वाचा.! तुमच्या शरीरात नेमके काय बनत आहे.!

आरोग्य

वाढत्या लोक संख्येमूळे आज काल जगात अन्नाचा तूटवडा पडू लागला आहे. सर्व नागरिकांचे पोट भरले जावे यासाठी ठीक ठिकाणी अन्न पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार आता उघडकीस येत आहेत. हे भेसळयुक्त पदार्थ ग्रहण करुन आपली प्रकृती खराब होवू लागते. अनेक मोठे महारोग या कृत्रिम खाद्य पदार्थांमुळे होवू लागले आहेत. आज आपण या लेखात जगात चाललेल्या दुधाच्या भेसळी बद्दल थोडी माहिती घेणार आहोत.

भेसळ असणारे दूध कसे ओलखावे याबाबत देखील आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत तर सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. गायीचे दूध आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असते. गायीच्या दुधामुळे आपल्या केसांचे चांगले पोषण होत असते. कारण ज्या लोकांना केस मोठ्या प्रमाणावर गळण्याचा त्रास होत असतो. त्यांच्यासाठी गायीचे दूध हे खूपच उत्तम आहे. तसेच गाईच्या दुधामध्ये विटामिन हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.

सोबतच झिंक हे केसांच्या पोषण करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. मित्रांनो गायीचे दूध नेहमी हाडांसाठी चांगले असते. या दुधात सर्वात जास्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात. आपल्या हाडांची मजबूती वाढवण्यासाठी गीर गायीचे दूध हे खूपच महत्वपूर्ण असते. तसेच आपल्या हाडांचा विकास होण्यासाठी गीर गायीच्या दुधाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो.

मित्रांनो लहान मुलांना जर गायीचे दूध दिले तर त्यांच्या हाडांची वाढ हे खूपच चांगल्या प्रकारे होत असते. आजारी लोकांनी गीर गायीचे दूध नियमितपणे घेतल्यास त्यांच्या हाडांची झालेली झीज लवकर भरून निघते. गायीच्या दुधामध्ये जीवनसत्व ब खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि यामुळे दूध पचण्यास हलके जात असते. तसेच तुमच्या शरीरामधील विटामिन ची गरज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गायीचे दूधा यामुळे भागवली जाते.

हे वाचा:   किती वर्ष जुनी असलेली शरीरावरची गाठ फक्त तीन दिवस राहणार.! या उपायाने अनेकांना बरे केले आहे.! एकदा करून मोकळे व्हा...!

गायीचे दूध आपण पिल्यामुळे पचनशक्ती नेहमी सुधारत असते. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये कर्करोग हा एक अतिशय गंभीर विकार असून आजकालच्या बदललेल्या वातावरणामुळे तसेच जीवनशैलीमुळे अनेकांना कर्करोगाचा धोका असू शकतो. मात्र काही संशोधनामध्ये असे देखील आढळून आले आहे की गायीच्या गाईच्या कर्करोगापासून आपले संरक्षण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते.

कारण दुधामध्ये विटामीन डी भरपूर प्रमाणामध्ये असते ज्यामुळे कर्क रोग होण्यापासून आपले संरक्षण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. मात्र आता या गायीच्या दूधामध्ये मेलामीन नावाचा घटक मोठ-मोठ्या कंपन्या टाकतात व हा पदार्थ दूधाला वि’षारी बनवतो. मेलमीन हा घटक 1888 ला अमेरिकेत तयार केला गेला होता. याच्या समवेशाने कोणत्या ही द्रव्य पदार्थाला हुबेहुब दुधाचा रंग येतो.

परंतू मेलामीन मध्ये 70% नायट्रोजन असतो जो तुम्ही नियमित आपल्या शरीराला प्रदान करत असाल तर काहीच महिन्यात तुमचे शरीर निकामी होवून तुमचा मृ’त्यू देखील होवू शकतो. हा पदार्थापासून सर्व प्रथम गायीचे खाणे तयार केले गेले. मात्र काही दिवसातच अनेक जनावरे दगावू लागली सरकारला ही बाब समजताच हे गुरांचे खाद्य पदार्थ बॅन करण्यात आले. परंतू आता हा पदार्थ गुरांना न देता याचे थेट दूधच तयार केले जावू लागले आहे.

हे वाचा:   बीपी आजार खूप सतावतो आहे का? हाय बीपी होईल लगेच नॉर्मल, फक्त सांगितलेल्या गोष्टी खाण्यास सुरुवात करा...!

पुढे यांना डब्यात अथवा पिशव्यांमध्ये भरुन घरोघरी पोहचवले जाते. तुम्ही रोज पिणारे दूध भेसळयुक्त आहे हे पाहण्याचे काही सोपे मार्ग आहेत. पाहिला म्हणजे भेसळ केलेल्या दूधाचा वास हा डिटरजेंट सारखा येतो. दुसरा म्हणजे हे दूध तापवल्यास याच्यावर जाडी साय तयार होते हाच घटक आहे मेलामीन. हे दूध प्यायल्या नंतर तुम्हाला विचित्र ढेकर येण्यास सुरवात होते.

त्यामुळे तुमच्या घरी रोज येणारे दूध हे भेसळ केलेले नाही ना याची दक्षता नक्की घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.