आयुष्यभरात या चुका कधीही करायचा नसतात.! जे लोक या चुका करतात ते आयुष्यभर भोगत असतात असा त्रास.!

Uncategorized

सुंदर, घनदाट व काळेभोर केसांचे स्वप्न हे प्रत्येक जण पाहत असतो. केस ही माणसाची ओळख बनले आहेत. डोक्यावर तेजस्वी केस असल्यास आपल्या सौंदर्याला चार चांद लागतात. केस हे आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. जसे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे आजार होतात तसेच आपल्या केसांच्या देखील अनेक समस्या उद्भवतात. त्यातील आज कालची सामान्य समस्या म्हणजे कोंडा.

होय केसांची एक गंभीर समस्या आहे अनेक विविध प्रकारची ऊत्पादने वापरुन देखील ही समस्या तुमचा पाठलाग सोडत नाही. तुम्ही देखील अश्या समस्येने जर त्रस्त असाल तर आता चिंता सोड आम्ही या लेखाद्वारे तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत जो फक्त चार दिवस करा आणि कोंडा कायमचा विसरुनच जा. हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे तुम्हाला यासाठी कोणता ही मोठा खर्च करण्याची काही आवश्यकता नाही.

अगदी घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हा उपाय करु शकता. मित्रांंनो सोबतच हा उपाय साधा व सोपा असला तरी नैसर्गिक आहे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही दुष्परिणाम दिसून येत नाही. क्ष्हला तर आता वेळ न घालवता पाहूया हा उपाय. चला सर्व प्रथम जाणून घेवूया केसांमध्ये कोन्द्याची समस्या निर्माण होण्याची कारणे. केसांमध्ये तयार होणार कोंडा हा दोन प्रकारचा असतो पहिला म्हणजे सुका कोंडा.

हे वाचा:   भयंकर दात दुखी दूर करेल हा साधा सोपा उपाय, 100% दाढ दुखी थांबणारा उपाय.!

या मध्ये केसांच्यामध्ये फक्त पावडर सारखा कोंडा तयार होतो केसांमध्ये हात फिरवताच तो खाली पडतो. दुसरा कोंडा म्हणजे वेट ओला कोंडा या प्रकारात तुमच्या डोक्यात तयार होणारा कोंडा तेलकट व चिकट असतो. तुमच्या डोक्यावर सतत तेल तयार होत राहते. हे शरीरात गरमी वाढली असल्याचे दर्शवते. अश्या काही चुका आपण आपल्या दैनंदिनी जीवनात करतो ज्यांमुळे आपल्याला कोंद्याची समस्या होते. त्यातील पाहिले कारण म्हणजे तेल.

होय केसांवर तेल लावणे व धूळीच्या ठिकाणी जाणे यामूळे केसांमध्ये चिकट धूळीचे कण बसतात व त्याचा पुढे कोंद्यात रुपांतर होते. चूक क्रमांक दोन म्हणजे गरम पाण्याने केस धुवणे. होय मित्रांनो गरम पाण्याने केस धुतल्यास केसांचा खालचा थर नष्ट होवू लागतो व डोक्याची त्वचा नवीन थर तयार करु लागते यानेच मेलेल्या त्वचेचे रुपांतर कोंद्यामध्ये होते. म्हणूनच आठवड्यातून तीन दिवस केस धुवा मात्र थंड पाण्याने. तीसरे कारण म्हणजे चुकीचे खाण-पाण.

मित्रांनो फास्ट फूड व रस्त्यावर मिळणारे अरबत सरबट पदार्थ आपल्या शरीरावरच नाही तर केसांवर देखील वाईट परिणाम करतात. या पदार्थांमुळे शरीरात तेलाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते व आपल्या केसांमध्ये ओला कोंडा होवू लागतो. कोरफड या वनस्पतीला तुम्ही सर्व ओळखत असालच. कोरफड एक औषधी वनस्पती आहे आपल्या शरीरासाठी कोरफड सर्व रित्या एक उपयुक्त घटक आहे.

हे वाचा:   आइसिसिको टि-ट्वान्टि बरियतामा नेपालका चार खेलाडी समाबेश

याच कोरफडीचा रस तुम्हाला हा उपाय तयार करण्यासाठी घ्यायचा आहे. या नंतर दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे आवळ्याची पावडर. आवळ्यामध्ये जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात आढळते. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आवळा एक ऊत्तम घटक आहे. म्हणून हा उपाय तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे आवळ्याची पावडर देखील घ्या. कोरफडीची रस व आवळ्याची पावडर यांना एक पात्रात एकत्र करा व यांचे छान मिश्रण करुन घ्या.

रोज रात्री झोपताना हे डोक्याला लावा व सकाळी थंड पाण्याने केस धुवून टाका. याच्या नियमित वापराने तुमच्या केसात असणारा कोंडा अगदी काही दिवसां मध्येच दिसे नासा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.