गुडघे दुखतात का.? वाटीभर गूळ येईल मदतीला धावून.! गुडघे दुखी साठी अशा प्रकारे वापरा गूळ.! गुडघे दुखणे होईल बंद.!

Uncategorized

वाढत्या वयासोबतच आपल्या शरीराचे अवयव देखील कमजोर व ठिसूळ होवू लागतात. तसेच रोजच्या परिश्रमातून आराम न केल्यास आपल्या अवयवांची लवकर झिज होण्यास सुरवात होते. मित्रांनो आज आपण या लेखात अश्या एका समस्ये बद्दल थोडी चर्चा करणार आहोत जी आज काल प्रत्येक घरात अत्यंत सामान्य बनली आहे. तसेच वाढत्या प्रदूषणामूळे दूषित व चुकीच्या खाण-पानामुळे ही आता फक्त वयस्क लोकांमध्ये नाही तर आताच्या तरुण व युवा पिढीला देखील भेडसावत आहे.

मित्रांनो होय आज आपण बोलणार आहोत सांधेदुखी व गुढग्यांच्या दुखण्याबद्दल. ऐकताना ही दुखणी अगदी सामान्य वाटतात मात्र अनेक वेळा हे दुखणे असह्य होवू लागते.आपण अश्या तीन चुका करतो ज्याने ही समस्या आपल्याला म्हातारपणाच्या आधी होते. पहिली म्हणजे उभे राहून पाणी पीणे. होय याने देखील तुम्हाला सांध्यांचा त्रास जाणवू शकतो. दुसरी म्हणजे चुकीचे खाणे.

मित्रांनो आपण जे अन्न ग्रहण करतो त्यात सर्व घटक असणे आवश्यक आहे. जर ते नसल्यास आपल्याला या समस्येचा सामना करावा लागतो आणि तीसरी म्हणजे शरीराला आराम प्रदान न करणे. एक प्रमाणात काम करुन शरीराला विश्राम देणे जरूरी आहे असे न केल्यास सांध्यांची झिज होवू लागते. आता या समस्येवर अनेक जण बाजारतील कृत्रिम औषधे घेतात.

हे वाचा:   अशा लोकांचा कोठा नुसता वाहतो.! जुलाब लागल्यावर हे दोन कामे चुकूनही करायची नाही.! खूप उपयोगी पडेल ही माहिती.!

या औषधांनी बरे त्वरित वाटते मात्र नियमित या गोळ्या व औषधे खाल्यास यांचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. किडनीचे विकार हे याच कृत्रिम औषधांच्या सेवनाने होवू लागतात. मात्र आता चिंता सोड व मोकळा श्वास घ्या कारण आम्ही या लेखाद्वारे तुमच्यासाठी असे रामबाण उपाय घेवून आलो आहोत जे तुमची सांधेदुखी व गुढग्याचे दुखणे कायमचे दूर करुन टाकतील.

हे एक साधा-सोपा घरगुती तसेच नैसर्गिक परंतू रामबाण उपाय आहेत. चला तर वेळ न घालवता पाहूया हे उपाय. अक्रोड या सुक्यामेव्याशी तुम्ही सर्व परिचित असालच. अक्रोड रात्री पाण्यात भिजवून खाल्ल्याने यात असलेले अँटी ऑक्सिडंट शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखतात आणि आपल्याला क’र्करोगापासून वाचवतात. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड भिजवून खाल्याने आपल्या शरीरामधून खराब कोलेस्टेरॉल कमी होऊन चांगले कोलेस्टेरॉल तयार करण्यास मदत मिळते जे आपल्या हृदयासाठी चांगले असते.

तसेच आपल्या सांध्यांची झालेली झिज भरुन काढण्यासाठी देखील अक्रोड एक उत्तम औषध आहे. म्हणून रोज एक अक्रोड पाण्यात भिजवून खा सांधेदुखी विसरा. पारिजातकाच्या पानांचा रस हा सांध्यांसाठी रामबाण उपाय आहे. या पानांचा चहा बनवून नियमित प्यायल्याने सांधेदुखी समूळ नष्ट होते व तुम्ही फक्त चालू नाही तर धावू लागाल. तसेच याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर सर्व प्रकारांच्या आजाराशी लढण्यास सक्षम बनते.

हे वाचा:   ३३ वर्ष पूरा भए मेसी : अर्जेन्टिनाको जर्सीमा अभागी, बार्सिलोनामा कीर्तिमानी

या व्यतिरिक्त पोटात जंत होणं, टक्कल पडणं, बायकांच्या आजारामध्ये देखील फायदेशीर मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी पिणे आपल्या थकलेल्या सांध्यांकरिता एक संजीवनीच म्हटले जावू शकते. नारळ पाण्यात सांध्यांतील झिज भरुन काढणारे सर्व घटक व खनिजे आहेत. सांधेदुखीच्या समस्येने बाधीत असणार्या लोकांनी दिवसातून एकदा नारळ पाण्याचे सेवन नक्की करावे.

त्याचबरोबर नारळाचे पाणी आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. नारळ शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि व्यायामापूर्वी ऊर्जा देखील वाढवते. वर्कआउट करताना याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामध्ये कॅलरी कमी असतात तसंच नारळाचे पाणी पचायला देखील सोपे असते. हे पुढिल काही उपाय करुन तुम्ही तुमची सांधेदुखी कायमची दूर पळवू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.