वाढलेल्या पोटाचा पर्मनंट इलाज.! ना कुठला व्यायाम करावा लागला, ना कुठले औषधे घ्यावे लागले.! पोट कमी झाले झटपट.!

Uncategorized

मित्रांनो आज कालच्या धावत्या जगात कोणाला ही अजिबात वेळ नसतो. सर्व आप आपल्या कामात व्यस्त असतात ना कोणाशी बोलण्याचा वेळ ना वेळेवर जेवण घेण्याचा वेळ मग अश्या वेळी अनेक लोक बाहेरचे अरबट सरबट खाणे पसंद करतात. नियमित बाहेरचे खाल्यास तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. होय जर तुम्ही रोज बाहेरचे अथवा स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात खात असाल तर शरीरात चरबीचे प्रमाण वाढू लागते.

आता ही वाढलेली चरबी तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दिसू लागते. आज काल अनेकांना वाढणार्या पोटाची समस्या जाणवू लागली आहे. हो आता ही समस्या अत्यंत सामान्य व प्रत्येक घरोघरी दिसून येत आहे. परंतू कोणत्या समारंभात तसेच लग्न सोहळ्यात या मोठ्या पोटाची ढेरी सगळ्यांसमोर दाखवणे थोडे लज्जास्पद वाटते. अनेक लोक या विषयावर थट्टा मस्करी देखील करतात.

ही समस्या जरी सामान्य जरी वाटत असली तरी ही अत्यंत चिवट आहे एकदा याची लागण झाली की यातून सुटका होणे कठीणच आहे. मित्रांनो तुम्ही देखील अश्या समस्येचा सामना करत आहत तर अभिनंदन हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्या वाढलेल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत जो काही दिवसातच तुमच्या पोटाची चरबी मेणासारखी वितळवूण टाकेल.

हे वाचा:   भांडी घासण्यासाठी जास्त ताण नाही घ्यायचा, फक्त दहा सेकंदात कुठलेही भांडे चमचमीत करून टाका.! हुशार गृहिणी किचन मध्ये असे स्मार्ट काम करतात.!

होय आयुर्वेदातून खास हा उपाय आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. सोबतच हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामूळे घरातील काही साहित्ये वापरुन हा उपाय तयार करायचा आहे म्हणूनच तुम्हाला आता मोठा कोणताही खर्च करण्याची काही गरज नाही. चला तर वेळ न घालवता पाहूया हा चमत्कारिक उपाय. हा उपाय करण्यासाठी पहिला घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे ओवा. ओवा हा आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी घटक आहे.

अपचन तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओवा हा फायदेशीर आहे. तुम्हाला होणारा गॅसचा त्रास देखील ओव्याच्या सेवनाने काही मिनिटातच गायब होतो. तुमचे पोट साफ नसते म्हणूनच तुमच्या शरीरावर नको असलेली चरबी जमा होवू लागते मात्र ओव्याच्या मदतीने पचन क्रिया योग्य वेळी होण्यास मदत होईल म्हणून दोन मोठे चमचे ओवा या उपायासाठी घ्या.

दुसरा घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे हलिम. हलिम हे पोटाच्या विकारासाठी एक उपयुक्त औषधी आहे. पोटात दुखत असल्यास अथवा उलट्या होत असल्यास हलिमचे सेवन करावे याने हे अपाय अगदी क्षणातच बरे होतील. दोन मोठे चमचे हलिम देखील या उपायासाठी घ्यावा. या नंतरचा घटक म्हणजे बडीशेप. जेवणा नंतर मुख शुद्धीकरिता बडीशेप खाल्ली जाते. परंतू बडीशेपचे काही आयुर्वेदीक फायदे देखील आहेत.

हे वाचा:   भयंकर दात दुखी दूर करेल हा साधा सोपा उपाय, 100% दाढ दुखी थांबणारा उपाय.!

बडीशेप पोटात नको असलेले घटक मला द्वारे शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत करते. म्हणूनच या उपायासाठी दोन मोठे चमचे बडीशेप नक्की घ्या. आता आहे आपला शेवटचा घटक होय मेथीचे दाणे. मेथीच्या दाण्यांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. पचन तंत्राला बिघाड आल्यास मेथीचे दाणे आवर्जून खाल्ले जातात. या चार ही गोष्टी आपल्या पचन संस्थेला मजबूत करतात आणि पोट साफ होण्यास मदत करतात. पोट साफ झाले की शरीरावर जास्त चरबी तयार होत नाही.

या चार ही घटकांना रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात टाका व सकाळी हे गाळून घेवून याचे पाणी नियमित प्या. असे केल्यास अगदी आठवड्याभरात तुमचे पोट अगदी सामान्य रुपात येवू लागेल. हा उपाय नैसर्गिक आहे त्यामूळे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही दुष्परिणाम होत नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.