हे खाल्ल्याबरोबर कुठल्याही प्रकारचा खोकला थांबतो.! कधीही कुणाला खोकला येऊ लागला की नक्की सांगा..! जुनाट खोकला नष्ट होईल.!

आरोग्य

मित्रांनो आपल्याला वर्ष भरात अनेक आजार होत असतात. त्यात काही कावीळ अथवा डेंगु सारखे मोठे आजार असतात तर काही सर्दी व खोकल्या सारखे छोटे आजार असतात. आज काल खोकला होणे ही एक सामान्य बाब झाली आहे. होय खोकला अनेक प्रकारचा असतो व सुरवातील तो जास्त अपायकारक नसतो. मात्र जसे जसे दिवस उलटत जातात दिवस वाढत जातात खोकला शरीरासाठी हानिकारक ठरू लागतो.

आज आपण याच कोणत्या ही ऋतूत होणार्या खोकल्या बद्दल बोलणार आहोत. खोकल्याचा आजार हा मानव प्रजाती काही नवीन नाही आहे. मात्र खोकला प्रमाणाच्या बाहेर होवू नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे. सर्व प्रथम खोकला म्हणजे काय हे जाणून घेऊया. खोकला म्हणजे आपल्या फुफ्फूसांमध्ये साठलेला कफ. जो आपल्या श्वासन क्रियेत अडथळा आणतो. होय कफ बाहेर पडण्यासाठी शरीर खोकण्याची क्रिया करते.

मात्र जास्त दिवस कफ साठून रहाणे हानिकारक ठरू शकते. पुढे जावून या खोकल्याचे रुपांतर टी.बी. अथवा डांग्या खोकल्यामध्ये होवून जिवित हानि देखील होवू शकते. बाजारतील काही गोळ्या औषधे खोकला पूर्ण पणे बरा करण्याची हमी देतात मात्र या गोळ्या व औषधे काही कृत्रिम घटक वापरुन बनवले गेले असतात. यांचा आपल्या शरीरावर देखील वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

हे वाचा:   हे एक पान कितीही मोठी मस, काळे डाग, वांग गायब करून टाकते, असा करा हा भंन्नाट उपाय.!

म्हणूनच अशी औषधे घेणे टाळावे आता तुम्ही खोकल्यावर कायमचा एक उपाय शोधत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही या लेखात आयुर्वेदातून खोकला पळवण्याचा रामबाण उपाय फक्त तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामूळे घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हा उपाय तयार करु शकता. ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

सामान्य खोकला दोन प्रकारचा असतो एक सुका खोकला व दुसरा ओला खोकला. दोन्ही खोकल्यांसाठी हा एक रामबाण उपाय आहे. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम तुम्ही दोन चमचे मध घ्यायचा आहे. होय मध हा एक अत्यंत नैसर्गिक पदार्थ आहे मानव अध्याप तरी कृत्रिम पद्धतीने मध तयार करु शकलेल नाही. मधात अनेक शरीर उपयोगी घटक असतात. आपल्या खोकल्याला बरे करण्यासाठी मध हा अतिशय फायदेशीर घटक आहे.

दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे आले. होय आले देखील आपल्या घश्याच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे. आल्याच्या सेवनाने घश्याचे आजार बरे होतात म्हणूनच आल्याचे पाणी करुन घ्यायचे आहे. आता मध व आल्याचे पाणी या दोन्ही घटकांना एक पात्रात एकत्र करुन घ्या आणि खोकला लागल्यास रोज रात्री झोपण्याआधी खा. याच्या प्रभावाने तुमच्या छाती मध्ये असलेला खोकला हा तुमच्या पोटात जाईल व मला मार्गे शरीराच्या बाहेर जाईल.

हे वाचा:   केसातला कोंडा पिठासारखा खाली पडत आहे का.? केसात खूपच कोंडा झाला असेल तर आंघोळी आधी डोक्याला लावायची ही एक गोष्ट.!

या नंतर अजून एक साधा सोपा खोकला व घश्याच्या आजारांवर एक रामबाण बाण उपाय आम्ही सांगू इच्छितो. हा उपाय करण्यासाठी फक्त एक चिमुटभर हळद आवश्यक असेल. हो हळद एक नैसर्गिक वेदनाशमाक घटक आहे. कापल्यास अथवा भाजल्यास प्रथमोपचार म्हणून हळद लावली जाते. हळद खोकल्यासाठी देखील एक रामबाण उपाय मानला जातो. एक चिमुटभर हळद फक्त काही काळ आपल्या दाढीखाली ठेवायची आहे आणि यातून निघणारी लाळ आपल्याला प्यायची आहे.

या लाळीच्या सेवनाने तुम्हाला होणार खोकला कमी होवू लागेल. सोबतच घश्याचे आजार देखील बरे करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. हे उपाय अत्यंत नैसर्गिक उपाय आहेत याचा तुमच्या शरीरावर काही अपाय होत नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.