या उपायाने 70 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीचे केस काळे केले तर तुमची काय बात आहे.! ना डाय मारायचा ना कोणता शाम्पू लावायचा केस काळे कुळकुळीत असे बनतात.!

आरोग्य

आपल्या परिसरात अश्या अनेक आयुर्वेदीक व औषधी वनस्पती असतात ज्यांच्या बद्दल आपल्याला अजिबात माहिती नसते. आपला भारत देश हा जडी बुटीचा देश आहे. गोळ्यांच्या आधी आपण नैसर्गिक प्रथमोपचार करुन आजाराला बरे करतो. औषधे ही आपल्या आजू बाजूलाचा तयार होत असतात. परंतू आता सर्व गोष्टी सरल व सोप्या वापरण्याची आपल्याला सवय लागली आहे.

त्यामुळे आपण आता या नैसर्गिक औषधी वनस्पतींबद्दल जास्त माहिती करुन घेत नाही. आज काल तुम्ही बाजारात घेता त्या गोळ्या व औषधे कृत्रिम प्रकारे तयार केली गेलेली असतात. आपले शरीरा ही एक नैसर्गिक वस्तू आहे रोज जर तुम्ही त्याला कृत्रिम खुराक प्रदान करत असाल तर त्याचा त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होवू लागतो. अश्या वेळी आपले नैसर्गिक उपायच फायदेशीर ठरतात. तुम्ही हे उपाय अगदी बिनधास्त करु शकता.

याचा तुमच्या शरीरावर फक्त चांगलाच फरक पडतो याचे कारण म्हणजे हे थेट प्रकृती मध्ये तयार झालेले असतत. त्यामूळे ही हे नैसर्गिक वनस्पती पासून तयार केले गेलेले उपाय शरीरासाठी निर्धोक असतात. आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एका वनस्पती बद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी काही मिनिटातच तुमचे केस काळे करु शकता व एकदा केस काळे केल्यानंतर वर्षभर पुन्हा केसांकडे पाहू देखील नका.

हे वाचा:   कोणताही आजार या वनस्पतीच्या पुढे फिका पडेल, म्हातारा व्यक्ती सुद्धा पळू लागेल, एकदा नक्की वाचा अद्भुत वनस्पतीचे अद्भुत फायदे.!

होय बाजारात देखील केस काळे करण्याची उत्पादने मिळतात परंतू ही उत्पादने केमिकल रसायने टाकून तयार केली जातात. तुम्हाला या केमिकलची सवय झाली की प्रत्येक महिन्याला केस काळे करण्या शिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. मात्र आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास टाका. या लेखात पाहूया या आयुर्वेदीक फुलाबद्दल सोबतच जाणून घेऊया उपाय तयार करण्याची कृती.

ही माहिती तुमच्यासाठी फार आवश्यक आहे त्यामुळे सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. चिनी गुलाब या फुलाला तुम्ही ओळखतच असाल. हे शोभेच्या फुल झाडांपैकी एक झाड आहे. आपल्या परिसरात तुम्हाला अगदी सहज मिळेल. लागवडीस अतिशय सोपी अशी ही गवत किंवा झुडूप वर्गीय वनस्पती असून अगदी छोट्याशा जागेत सुंदर फुले देणारी वनस्पती ही याची खासियत आहे.

पावसाळा संपला की चिनी गुलाबाची काडी माती मध्ये टोचल्यास हे झाड लगेच तग धरेल. याचे बी देखील उपलब्ध आहे पण बिया पासून लावल्यास फुले येण्यास बराच कालावधी जातो. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी चिनी गुलाब फार उपयुक्त आहे. चला पुढे पाहूया केसांना नैसर्गिक रंग तयार करण्याची कृती. चिनी गुलाब ही एक अत्यंत आयुर्वेदीक वनस्पती आहे.

हे वाचा:   एका रात्रीतून दाढ दुखी बरी करू शकतो हा जबरदस्त उपाय, खर्च केवळ 2 रुपये येईल.!

याच्या फुलाला खलबत्यात बारीक करुन याचा रस तुमच्या शरीराच्या कोणत्या ही दुखणार्या अवयवांना लावल्यास काही क्षणातच तुम्हाला बरे वाटू लागेल. होय चिनी गुलाब हे एक नैसर्गिक वेदना शमाक आहे. सोबतच डोके दुखीसाठी देखील हे एक रामबाण औषध मानले जाते. चेहर्यावर जर काळे डाग अथवा पूरळे, पिंपल्स आले असतील सोबतच त्वचा सुरकुतलेली असेल चेहर्यावर तेलकट पणा आला आहे व यामुळे चेहरा निस्तेज झाला आहे.

यावेळी देखील तुम्ही या रसाचा वपार करुन तुमचा चेहरा तेजस्वी बनवू शकता. याच चिनी गुलाबाच्या रसाला आठवड्यातून दोन वेळा रात्री तुमच्या केसांच्या मुळांमध्ये लावा व सकाळी साफ पाण्याने तुमचे केस धुवून टाका. असे केल्यास काही दिवसातच तुमचे केस काळेभोर होवू लागतील. या सोबतच केस गळती अथवा केसात कोंडा असणे अश्या समस्या देखील या चिनी गुलाबाच्या रसाने गायब होतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.