90% भात खाणाऱ्या लोकांना ही एक गोष्ट माहिती नाहीये.! तुम्ही दररोज आवडीने भात खात असाल तर एकदा ही माहिती नक्की वाचा.!

आरोग्य

भात खाने हे अनेकांना आवडत असते. भारतीय खाद्य संस्कृती मध्ये भारताला विशेष असे महत्त्व दिले गेले आहे. आपल्या ताटामध्ये अनेक प्रकारचे पक्वान्न ठेवले जातात. परंतु भात नसेल तर असे ताट अपूर्ण मानले जाते. जवळपास अनेक घरांमध्ये भात केला जातो. भाताचे सेवन करणाऱ्या खवय्यांची कमी नाही. अनेक लोक याचे सेवन बिर्याणी बनवून देखील करत असतात.

भाताच्या सेवनाचे आरोग्यासाठी देखिल भरपूर असे फायदे सांगितले जातात. परंतु भाता संबंधीची एक अशी माहिती आहे जी अनेकांना माहिती नसते. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला या बाबतची थोडीशी माहिती सांगणार आहोत. भारत देशामध्ये अगदी जुन्या काळापासून भोजन बनविले जाते. त्यावेळी मातीच्या भांड्यांचे उपयोग केला जात असे.

अगदी जुन्या काळा पासून मातीच्या भांड्यांचा उपयोग केला जात असे. परंतु सध्या स्टीलचे भांडे आले आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या घरांमध्ये मातीच्या भांड्याची जागा आता स्टील चा भांड्यांनी घेतली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेला भात हा स्टीलच्या भांड्यामध्ये बनवलेल्या भातापेक्षा दुप्पट पौष्टिक असतो.

हे वाचा:   हा उपाय पोटातला गॅस वाढू देतच नाही.! कितीही असू द्या ऍसिडिटीचा त्रास होईल ऍसिडिटी ना येईल पुन्हा पुन्हा पाद.!

मातीच्या भांड्यामध्ये बनवलेला भात हा खूपच आरोग्यदायी व पौष्टिक मानला जातो. याबरोबरच यामध्ये स्वाद देखील आणखी वाढला जात असतो. तुम्ही एकदा स्टीलच्या भांड्या ऐवजी मातीच्या भांड्यांचा उपयोग करून भात बनवून नक्की बघावा. यामुळे भाताचा स्वाद हा आणखी वाढतो तसेच भात मोकळा देखील होत असतो.

मातीच्या भांड्याएवजी जर आपण इतर कोणत्याही धातूच्या भांड्यांमध्ये भात शिजवला किंवा कोणतेही अन्न शिजवले तरी त्याद्वारे धातूचे विविध कन सोबतच अनेक विषारी पदार्थ हे शरीरात जाण्याची शक्यता असते. यामुळे इम्युनिटी सिस्टम वर देखील याचा प्रभाव पडू शकतो. यामुळे आपली इम्युनिटी सिस्टम देखील हळूहळू कमजोर होऊ शकते.

मातीच्या भांड्या मध्ये नसर्गिक स्वरूपातच अल्कलाइन असते जे ॲसिडिटीला शरीरामध्ये होऊ देत नाही. तुम्ही देखील मातीच्या भांड्यांचा उपयोग हा भात बनवण्यासाठी किंवा बिर्याणी बनवण्यासाठी करायलाच हवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   चेहऱ्यावर किंवा मानेवर असणारी जामखीळी रात्रीतून गायब होईल.! इतका सोपा उपाय कोणी नाही सांगणार.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.