डोके दुखत असेल तर आजिबात गोळी घ्यायची नाही.! चमचाभर मीठ घेऊन करायचे हे एक काम.! डोकेदुखी क्षणात गायब होईल.!

आरोग्य

आज कालच्या जगात माणसाला खूप काम असते व तो या कामाच्या दगदगीत खूप व्यस्त असतो. मानव आपल्या डोक्यावर खूप ताण देतो खूप गोष्टींचा विचार तो करतो व त्याला अचानक डोके दुखी सुरु होते. आज मी आपल्यासाठी अचानकपणे डोकेदुखी, टेन्शनमुळे, दगदगीमुळे अचानकपणे डोकेदुखी व्हायला लागते. तर अशा या डोकेदुखीपासून ते जुनाट डोकेदुखी असो, कितीही भयंकर डोकेदुखी असो, यापासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती उपाय दाखवणार आहे.

या उपायमुळे अचानक पणारे डोकेदुखी असेल तरीही सुटका होते किंवा अचानक डोकेदुखी असो वारंवार डोकं दुखत असेल तरी देखील यापासून लगेचच फायदा होतो. जर समान्य डोकं दुखत असेल, अचानक पणे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर यासाठी पाव चमचा मीठ घ्यायचे आहे आणि हे मीठ आपल्या जिभेवर अर्धा मिनिट तसेच ठेवायचे आहे. यानंतर एक ग्लास भरून कोमट पाणी प्यावे.

यामुळे लगेचच डोकेदुखी बारी होण्यास मदत होते. किंवा कुठलेही तेल जे आपण डोक्याला लावायला वापरतो ते कोमट करून घ्या व त्यामध्ये थोडेसे भीमसैनिक कापूर टाका किंवा नसेल तर साधे कपूर टाकले तरीहि चालेल. आणि कापूर नसेल तरी फक्त कोमट तेलाने थोडा वेळ मस्त मसाज केली आणि दहा ते पंधरा मिनिटे शांत झोपून राहिलात तरीही तुम्हाला डोकेदुखीपासून अराम मिळेल. आणि तिसरी म्हणजे आले टाकून कडक कडक चहा तयार करायचा आहे. आणि हा चहा पिल्याने देखील लगेचच डोकेदुखी थांबते. तर हे झाले नॉर्मल डोकेदुखी पासून अराम देणारे तीन उपाय. तिन्ही उपायांपैकी जो उपाय आपल्याला शक्य असेल तो आपण करू शकता.

हे वाचा:   जर हा उपाय केला तर, त्याच दिवशी कंबरदुखी, गुडघेदुखी आणि सांधेदुखी थांबेल.!

अतिशय जास्त डोकं दुखत असेल, कायम डोकेदुखीचा त्रास असेल, जुनाट मायग्रेन चा त्रास असेल तर यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे तुळस. यासाठी आपण तुळशीची दहा बारा पाने घ्यायची आहेत. तुळशीच्या काड्या, पाने आणि मंजीरा याचादेखील वापर करू शकतो. हे मिठाच्या पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून घ्या. एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आता तुळशीची पाने स्वच्छ पाण्याने धुवून या पाण्यामध्ये टाका.

बऱ्याच जणांकडे ताजी तुळस नसेल तर आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन देखील तुळशीच्या पानांची पावडर मिळते. तर आपण त्या पावडर चा देखील वापर करू शकता. तर एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा तुलशीच्या पानांची पावडर टाकायची आहे. तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी, आयरेन, कॅल्शिअम, झिंक हे भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच यापासून लहानानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची मेमरी देखील वाढते. ते पाणी नीट गरम करून घ्यायचे आहे आणि 1 ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास पाणी होऊ द्यायचे आहे.

पाणी कोमट झाले की एक ग्लास घेऊन त्यामध्ये एक चुटकी हळद आणि एक चमचा भरून मध टाकायची आहे. ओरिजिनल मध वापरल्यास त्याचा जास्त फायदा होतो. आणि डियाबीटी पेशन्ट ने ओरिजिनल मधाचाच वापर करावा. परंतु जर तुमचा कडे ओरिजिनल मध नसेल तर तुम्ही या ठिकाणी रथाचे मीठ म्हणजेच उपवासाचे मीठ वापरू शकता.

हे वाचा:   समोर आले लवंग बद्दल चे भयंकर सत्य.! झोपताना दोन लवंगा तोंडात टाकल्याने काय होते बघा.!

हे नीट मिक्स करून सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपण्यापूर्वी एक वेळेस या प्रमाणे दोन वेळेस हे पाणी पिऊन घ्यायचे आहे. असेच जर तुझी कंन्टिन्यू एकवीस दिवस केले, तर कितीही भयंकर मायग्रेन चा त्रास असल्यास तो निघून जाण्या मदत होईल. आणि पुढे देखील अधून-मधून हा उपाय करू शकता. याचा आपल्याला कुठलाही साइड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदाच होतो. आणि जर तुमच्या कडे तुळशीची पाने नसतील तर त्याऐवजी आपण पुदिन्याच्या पानांचा देखील वापर करू शकतो.

हा उपाय अत्यंत सोपा आहे व हा नैसर्गिक असल्यामुळे तुमच्या शरीरावर याचे दुष्परिणाम कधी दिसत नाहीत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.