आता म्हातारेही दिसू लागतील तरुण.! फक्त खोबरेल तेलामध्ये ही एक वस्तू मिळवून केसांना लावा.! काळेभोर केस दुसऱ्या दिवशी तयार होतील.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आजकाल कमी वयामध्ये केस गळणे आणि केस पिकणे ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. प्रत्येक घरातील किमान दोनजण तरी या समस्येने ग्रस्त आहे. शरीरात अनेक पोषक तत्वांचा कमतरतेमुळे केसांच्या समस्या उद्भवतात. तुमच्या आमच्या याच समस्येवर आज आम्ही एक अनोखा रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय तुमचे फक्त केस काळे केस करणार नाही तर केस गळण्याची समस्या देखील कमी करेल.

मित्रांनो कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या समस्या मागचं मूळ कारण शोधून त्यावर प्रथम उपचार केले पाहिजेत. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे एकच उपाय सर्वांनाच फायदेशीर ठरेल असे नाही. आम्ही तुम्हाला आजवर केसांच्या तक्रारींवर अनेक उपाय सुचवले आहेत त्या पैकी तुम्हाला जो सूट होईल तो तुम्ही करावा.

आम्ही सुचवत असलेले सर्व उपाय हे नैसर्गिक आणि घरगुती घटकांचा समावेश असलेले पदार्थ यांनी युक्त असतात त्यामुळे तुमच्या केसास कोणतीही हानी पोहोचत नाही. आधी थोडेसे जाणून घेऊयात केस पिकणे आणि गळणे यामागची कारणं. वयोमानानुसार केस सफेद होणे ही एक सहज एक बाब आहे. परंतु अकाली केस पिकणे ही एक गंभीर समस्या होय. थोड्याफार प्रमाणात सगळ्यांचेच केस गळतात परंतु केस विंचरताना फार मोठ्या प्रमाणात अंगावर केस दिसू लागल्यास ही एक चिंतेची बाब आहे.

हे वाचा:   झोपण्यापूर्वी रोज करायचे हे एक काम.! तुम्ही म्हातारे व्हाल परंतु चेहरा कायम तरुण राहील.! आयुष्यात खूप कामी येईल हा उपाय.!

त्याचा वेळीच उपचार केला पाहिजे. शरीरामध्ये बायोटिन, विटामिन डी, प्रोटिन्स यांसारखे केसांना आवश्यक असणाऱ्या घटकांची कमतरता होणे यामुळे केसांच्या तक्रारी सुरू होतात. रात्रीचे अनावश्यक जागरणे तुमच्या त्वचेला तसेच केसांना हानिकारक ठरू शकते. वाढते प्रदूषण, अनुवंशिकता हेदेखील महत्त्वाचे कारणे आहेत. ब्युटी पार्लर मध्ये केसांवर केल्या जाणाऱ्या हानिकारक ट्रीटमेंट्स तुमच्या केसांना नुकसान पोहोचवतात.

केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा अति बेसुमार वापर जसे हेअर कलर हेअर मास्क हेअर ऑइल शाम्पू इत्यादी..अनावश्यक ताण तणाव घेतल्याने देखील तुमच्या केसांचे आरोग्य टिकत नाही…इथे नमूद केलेल्या पैकी तुमचे केस पिकणे आणि गळणे याचे मुख्य कारण शोधा आणि प्रथमतः त्यावर उपचार करा. बाकी घरगुती उपाय तर आम्ही सांगतच आहोत.

चला तर मग जाणून घेऊयात आजचा घरगुती उपाय, त्यामुळे तुमचे अकाली केस पिकणे आणि केस गळती अति प्रमाणात होणे यावर तुम्ही निर्बंध घालू शकाल. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे चहा पावडर. तुम्हाला माहित नसेल पण चहापत्ती चे पाणी एक बेस्ट नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन आहे. यामधील टॅनिन आणि व्हिटॅमिन ई मुळे केसं काळे होऊन स्ट्रॉंग होतात. चार चमचे चहा पावडर मिक्सर मधून बारीक करून घ्या. दोन चमचे नेस कॉफी पावडर घ्या.

हे वाचा:   कितीही ऊन लागले तरी चेहरा काळा पडणार नाही; हा उपाय उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा, उन्हाळ्यात चेहरा होईल टवटवीत.!

कॉफिमुळे केसात कोंडा होत नाही. पुढील घटक आपल्याला लागणार आहे चार चमचे नारळ तेल आणि पाच सात थेंब लिंबाचा रस. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. तुम्ही ऑलिव्ह ऑइल देखील वापरू शकता. हे तेल वाटीत घेऊन कडक पाण्यामध्ये ही वाटी ठेवा. रुक्ष झालेले केस बनतील मऊसूत आणि चमकदार. केसं वाढू लागतील. हे मिश्रण कोमट असतानाच पूर्ण स्कॅल्पवर हे तेल हलक्या हाताने मसाज करत डोक्यावर लावा.

आठवड्यातून दोन वेळेस हा प्रयोग तुम्ही करावा. सकाळी कोमट पाण्याने केस हर्बल शाम्पूने धुवावेत. टॉवेल कंगवा उशी इत्यादी प्रत्येकी वेगळा ठेवाव आणि वेळोवेळी स्वच्छ करावे. आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे मुबलक प्रमाण असावे. बस थोड्याशा काळजीने देखील खूप मोठे बदल झालेले तुम्हाला दिसतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.