टक्कल पडले असेल तर पूर्ण केसांनी भरेल.! त्यासाठी ही एक गोष्ट करावी लागेल.! हे तीन चमत्कारिक उपाय तुम्हाला एकदा नक्की करून बघायला हवे.!

आरोग्य

आपले केस हे काही नॅनोमीटर एवढ्या आकाराचे असतात परंतू हेच आपल्या सौंदर्याची शोभा वाढवतात. तुमचे केस काळे, घनदाट व चमकदार असतील तर तुमचे व्यक्तीमत्व देखील चार चौघात खुलून दिसते. मात्र आज कालच्या या परिसरातील वाढत्या प्रदूषणाच्या अभवामुळे व त्याच सोबत संतुलीत घरचा आहार न ग्रहण केल्याने केसांना योग्य ते पोषण मिळत नाही आणि वयाच्या आधीच केस सफेद होवू लागतात.

या सोबतच आता अनेक तरुण व तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळती होत आहे. आता ही एक सामान्य समस्या जरी वाटत असली तरी ही डोक्यावर घनदाट केस नसणे म्हणजे अनेक जण आपली थट्टा मस्करी करु लागते. आपल्याला नावे ठेवली जावू लागतात. बाजारात आता अनेक अशी उत्पादने मिळतात जी ही केस गळतीची समस्या समूळ नष्ट करण्याचा दावा करतात.

मात्र या सर्व गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल व रसायने मिळवली जातात. अशी केमिकल जर तुम्ही आपल्या केसांना लावाल तर याचा तुम्हाला नक्कीच दुष्परिणाम झालेले दिसून येईल. तुम्ही देखील या केस गळतीच्या समस्येने चिंता ग्रस्त आहात व या वर एक नैसर्गिक व 100% हमी असणारा उपाय शोधत आहात तर अभिनंदन हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला असे काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत.

हे वाचा:   कांद्याचे हे तेल एकदा केसांना लावा, केसातला सर्व कोंडा नष्ट होईल, केसांची वाढ दुप्पट होईल.!

ज्यांच्या एका वापरातच तुमच्या डोक्यावरचे टक्कल नाहीसे होवून नवीन केस उगण्यास सुरवात होईल. हे उपाय अगदी साधे सोपे व घरगुती उपाय आहेत त्यामूळे तुम्ही हे घरच्या घरीच तयार करु शकता. सोबतच हे जास्त खर्चिक देखील. आता चला वेळ न वाया घालवता पाहूया काही नैसर्गिक केस गळती थांबवण्याचे उपाय. पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक ते दोन आल्याच्या पेस्टची गरज भासणार आहे.

होय आल्याचे बरेच फायदे आपल्या शरीराला होतात. आले सर्दी व खोकला यावर एक उत्तम रामबाण उपाय आहे. पोटातील कृमी मारण्यासाठी देखील आल्याचा रसाच वापर केला जातो. एक तो दोन आल्याचे तुकडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. याला बारीक चिरुन मग याची मिक्सरला वाटून पेस्ट बनवा व रोज रात्री झोपताना केसांना लावा. केसांमध्ये असणारा कोंडा तसेच केस गळती व केसांचे सफेद होणे अश्या अनेक समस्या या आल्याच्या उपायाने चार ते पाच दिवसात नष्ट होतात.

दुसरा उपाय तयार करण्यासाठी तुम्ही जेव्हा भात शिजवताना उरलेले पाणी फेकून देता ते खर तर केसांसाठी खूप उपयुक्त मानले जाते. हा उपाय करताना आधी केसांना छान तेल लावून घ्या मग अर्ध्या तासाने या तांदळाच्या पाण्याने केस धुवून काढा. या उपयाने देखिल निर्जीव केस पुन्हा चमकदार व काळेभोर होतील. हा उपाय आठवड्यातून किमान दोन वेळा तरी केला गेला पाहिजे. तीसरा उपाय म्हणजे ताज्या कोरफडीचा रस रोज रात्री झोपण्याच्या आधी केसांना लावून झोपणे व सकाळी कोमट पाण्याने केस धुवून काढणे.

हे वाचा:   स्त्रियांनी मा'सीक धर्मात का खाऊ नये लोणचे.! जाणून घ्या काय सांगते आयुर्वेद.! पुरुषांनी पण नक्की वाचावी ही आयुर्वेदिक माहिती.!

कोरफड एक बहुगुणी वनस्पती आहे. याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. केसांसाठी देखील याचा वापर खूप लाभदायक असतो. या उपायाने देखील केसांच्या समस्या दूर होतील. या सोबतच केसांवरुन आंघोळ करताना नेहमी थंड पाण्याचा वापर करा. जास्त गरम पाणी वापरल्याने केसांची मूळे कमजोर होवून केस गळतीची समस्या सुरु होवू लागते.

या सोबतच तुम्ही जो शैम्पू वापरत तो देखील एक नैसर्गिक गुणवत्ता असलेला आहे की नाही याची देखील खात्री तुम्ही करुन घ्या आणि मगच याचा वापर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.