सततचे वाहणारे नाक खूप परेशान करते का.? अशा वेळी झटपट करायचे हे दोन कामे.! कधीही सर्दी झाली की या दोन गोष्टी लक्षात असू द्या.!

आरोग्य

मित्रांनो आता हिवाळा ऋतू आला आहे. अनेक लोकांना हा ऋतू आवडतो. हा ऋतू पानांना नवी पालवी फुटते. बाहेर वातावरण थंड व आल्हाददायक असते.या ऋतूत वातावरण मंगलमय व रम्य जनक असते. मात्र हाच हिवाळा आपल्याला आजारी पाडू शकतो हे देखील तितकेच खरे आहे. या दिवसांमध्ये आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. तुम्हाला या ऋतूत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

यातील सामान्य समस्या म्हणजे सर्दी आणि खोकला. हिवाळ्यात थंडी असते यामुळे बाहेरचे वातावरण आपल्या शरीराला जुळत नाही आणि यानेच आपल्याला लगेच थकवा जाणवतो. या ऋतूत एकदा सर्दी झाली की तुमचे नाक हे सतत गळू लागते. मित्रांनो ही सर्दी सोबत डोकेदुखी व अंग दुखी घेवून येते. याने आपले लक्ष्य कोणत्याच कामात लागत नाही.

सतत अंगाची कणकण होत राहते. तुम्हाला सतत थकवा जाणवतो अंगाचे तापमान देखील सारखे वाढत व कमी होत राहते. सर्दी हा एक सामान्य आजार असला तरी सर्व शरीराला याने त्रास होवू लागतो. अश्या वेळी आपण डॉक्टरांकडे जातो आणि अनैसर्गिक म्हणजे कृत्रिम गोळ्या व औषधे खावून आपली सर्दी सुकते व याचे रूपांतर पुढे कफमध्ये होते. म्हणून सर्दी झाल्यास डॉक्टरांनाकडे जाणे टाळावे.

हे वाचा:   या दोन पानांची आरोग्यासाठीची किंमत कोणालाही माहिती नाही.! याचे फायदे वाचून तुम्ही देखील चक्रावून जाल.!

घरच्या घरी सर्दी बरी कशी होईल याचा विचार करावा. तुम्ही देखील या सर्दीने व गळक्या नाकाने कफमुळे त्रासलेले आहात तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला असा एक रामबाण व नैसर्गिक उपाय सांगणार आहोत जो फक्त दोन वेळा करा तुमची सर्दी तुमचा पाठलाग सोडून पळून जाईल. हो हा एक आयुर्वेदिक उपाय आहे म्हणूनच याचा तुमच्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही.

हा उपाय एक घरगुती उपाय आहे घरातील काही सामग्री वापरून तुम्ही हा घरच्या घरीच तयार करू शकता. हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही अगदी सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असा हा रामबाण उपाय आहे. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. मित्रांनो तुम्ही बदाम या सुका मेवा ओळखत असालच. बदाम आपल्या मेंदूच्या विकासात खूप मदत करतो.

याच्या सेवनाने आपली बुद्धी तल्लख होते आणि सोबतच स्मरण शक्ती देखील प्रखर होते. आपल्या या उपायासाठी आपल्याला चार ते पाच बदाम घ्यायचे आहेत. दुसरा घटक जो आपल्याला या उपायासाठी आवश्यक आहे तो म्हणजे काळी मिरी. मित्रांनो काळी मिरी हा आपल्या घरात मसाल्यातमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहेत. सोबतच याचे काही औषधी गुणधर्म देखील आहेत. शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी काळी मिरी खूप उपयुक्त आहे.

हे वाचा:   बीपी च्या पेशंट साठी अमृत आहे हे, मुळापासून बीपी चा त्रास होईल कमी, सर्व गोळ्या कराव्या लागतील बंद.!

सर्दी व खोकल्याच्या उपचारासाठी देखील काळी मिरी फायदेशीर मानली जाते. या उपायासाठी 20 ग्राम काळी मिरी घ्या.आता पुढे तिसरा घटक जो आपल्याला वापरायचे आहे ते म्हणजे मध. हा एक नैसर्गिक घटक आहे. आपल्या शरीराला मधाचे खूप फायदे होतात. या उपायासाठी 10 ग्राम मध घ्या. आता बदाम व काळी मिरी यांची पेस्ट बनवून घ्या. यात मध टाका व हे मिश्रण रोज रात्री खा.

सोबतच एक ग्लास दूध देखील प्या. या नैसर्गिक उपायाने तुम्हाला असणारा सर्दी व कफचा त्रास काही दिवसात गायब होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.