नमस्कार आपण अनेक वेळा बाजारात गेला असाल आपण बाजारामधून अनेक गोष्टी खरेदी करत असतो. विकत घेतलेले गोष्टींवर एक्सपायरी डेट असते. आपण कधी पाहिले असेल तर मधाला एक्सपायरी डेट नसते. मध ही एक अशी गोष्ट आहे जी आयुर्वेदामध्ये औषधी मानले गेले आहे. मध हे औषधी गुणधर्मांचे भांडार आहे. जास्त करून कफच्या संबंधित असलेले अनेक आजार मधामुळे बरे होण्यास मदत होते.
आपल्यापैकी अनेकांच्या घरात मध वापरला जात असतो. पण हे मध अनेकदा आपण चुकीच्या पद्धतीने वापरतो. आपल्यापैकी अनेकांना मधाचा योग्य प्रकारे वापरता येत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की मधाचा वापर आपल्या शरीरासाठी योग्य प्रकारे कसा केला जातो. मधामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत होते. जसे की हा’र्ट’अ’टॅ’क , वजन वाढलेले असेल तर वजनाला कमी करण्यास मदत होते, त्याचबरोबर चेहऱ्यावर असलेले पिंपल्स, काळे डाग काढण्यास मदत करते.
अशाच प्रकारच्या अनेक आजारांसाठी मध हे अत्यंत उपयुक्त ठरते. सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे की मधाला कधीही गरम करून वापरू नये. कारण जेव्हा आपण मधाला गरम करतो तेव्हा त्या मधील असलेले औषधी गुणधर्म नष्ट होतात. फक्त मधच नाही तर आपण कोणत्याही गोष्टी जसे की पालेभाज्या, कोणतीही फळे भाजून खाल्ल्यास त्यामधील असलेले उपयुक्त गुण नाहीसे होतात.
म्हणूनच आपल्याला कधीही मध गरम करून सेवन करायचे नाही आहे. आपल्यापैकी अनेक जण दुधामध्ये मधाला टाकून गरम करून पितात. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. असे न करता जर तुम्हाला दुधामध्ये मध टाकून प्यायचे असेल तर सर्वप्रथम दूध गरम करून घ्यायला पाहिजे आणि ते दूध थंड झाल्यावर त्यामध्ये मध टाकून तुम्ही ते दूध पिऊ शकता.
जर तुम्हाला या मधाचा चांगला फायदा बघायचा असेल तर तुम्ही दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध घालून ते पाणी देखील पिऊ शकता. आयुर्वेदामध्ये मधाला अमृत मानले जाते. कारण मध खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही उलट फायदाच होतो. मध आपण एका दिवसाच्या मुलाला देखील देऊ शकतो. मध आणि गुळ सोडले तर अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी आपण एका दिवसाच्या मुलाला खाऊ घालू शकतो.
मधामध्ये असंख्य प्रमाणात मिनरल्स आणि विटामिन्स आहेत. ह्या आपल्या शरीरामध्ये सप्लीमेंटचे काम करते. मध आपल्या शरीराला एनर्जी देण्यास मदत करते. जर आपले शरीर कमजोर असल्यास आपण डॉक्टरांकडे जाऊन सलाईन म्हणजेच ग्लुकोज लावतो. पण त्याच ठिकाणी जर आपण एक ते दोन चमचे मध खाल्ले तरी देखील आपल्या शरीराला एनर्जी मिळते.
कारण मध आपल्या शरीरामध्ये लवकर मिसळते आणि त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. त्यानंतर आपण मधाच्या सहाय्याने आपले वजन देखील कमी करू शकतो. अनेक जण आपले वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात खूप मेहनत घेतात. आपल्यापैकी अनेक जण आपले रोजचे जेवण देखील सोडतात. कारण आपल्याला असे वाटते की कमी खाल्ल्याने वजन कमी होते आणि जास्त खाल्ल्याने वजन जास्त होते.
असे केल्याने शक्यता आहे की वजन कमी देखील होऊ शकेल पण शरीरामध्ये कमजोरी येण्याची देखील शक्यता असते. जर असे असते तर आपल्या आजूबाजूला असेही काही लोक असतात जे भरपूर खातात पण तरीही ते बारीक असतात. आपल्या शरीरामध्ये वजन वाढण्याचे कारण म्हणजे मेटाबोलिजम आहे त्यामुळे आपल्याला आपल्या रोजच्या वापरामध्ये मधाचा वापर करणे अनिवार्य आहे.
दररोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून पिल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. यामुळे आपले पोट साफ होण्यास मदत होते व मेटाबोलिजम लेव्हल वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर कॉ’न्स्टि’पे’शन सारखा आजार देखील बरा होतो. एक ते दोन महिने सातत्याने कोमट पाण्या मधून प्यायल्याने कॉ’न्स्टि’पेशन म्हणजेच ब’द्ध’को’ष्टता कायमचे नष्ट होईल.
त्याचबरोबर मधाच्या सेवनामुळे हा’र्ट अ’टॅ’क आजारापासून देखील आपण वाचू शकतो. कॅ’न्स’रचे अनेक प्रकार आहेत. ब्ल’ड कॅ’न्सर, स्ट’म’क कॅन्सर, यासारख्या कॅ’न्स’र पासून देखील आपण सुटका मिळू शकतो. पहिल्या काळी कॅ’न्स’र होत नसत त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेव्हा तांब्याच्या भांड्यांमध्ये पितळाच्या भांडणांमध्ये जेवण बनवले जायचे. त्यामुळे आपल्या शरीरात तांब्याची कमी होत नसे. किंवा पहिल्या काळामध्ये ताजे जेवण जेवले जात असे.
आता आपल्या सर्वांत जवळ फ्रीज आले असल्यामुळे आपण स्टोअर केलेले जेवण जेवतो. अशा अनेक कारणांमुळे आपल्याला अनेक आजार होतात. अशाच आजारांना मात करण्यासाठी मध हे अत्यंत औषधी ठरते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.