आयुष्यातून निघून जाईल हा आजार.! यूरिक ऍसिड लघवी द्वारे पडेल बाहेर.! शंभर नंबरी उपाय.!

आरोग्य

रक्तातील युरिक अ‍ॅसिडच्या वाढीला हायपरयुरिसेमिया असे म्हणतात. आजच्या काळात, हा आजार लोकांमध्ये असणे खूप सामान्य आहे. यूरिक ऍसिड कसे वाढत..? एका अभ्यासात असे समजले आहे , बहुतेक वेळा युरिक अ‍ॅसिड पातळी तेव्हा वाढते जेव्हा तुमचे मूत्रपिंड कार्यक्षमतेने यूरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यास असमर्थ असतात. ज्या गोष्टींमुळे मूत्रपिंड यूरिक अ‍ॅसिड काढून टाकू शकत नाही.

त्यामध्ये भरपूर अन्न खाणे, जास्त वजन, मधुमेह, विशिष्ट लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ घेणे आणि जास्त म’द्यपान यांचा समावेश होतो. युरिक अ‍ॅसिडची मात्रा वाढल्याने अनेक आजारांचा धोका ही वाढतो. या आजारांमध्ये प्रामुख्याने गाउट, हृदयविकार, किडनीशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. यूरिक ऍसिडचे सामान्य प्रमाण किती असावे..? पुरुषांमध्ये 3 मिलीग्राम पर्यंत युरिक अ‍ॅसिड, महिलांमध्ये 6 मिलीग्रॅमपर्यंत असल्यास कोणताही धोका नाही.

जर तुमच्या युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले असेल तर तुम्ही काही उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवू शकता.अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर हे एक नैसर्गिक क्लीन्सर आणि डिटॉक्सिफायर आहे जे शरीरातून यूरिक अ‍ॅसिड साफ करण्याचे काम करते. यामध्ये असलेले अ‍ॅसिड यूरिक अ‍ॅसिड तोडण्याचे काम करते. १ चमचा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर एका ग्लास पाण्यात विरघळवा. आता हे द्रावण दिवसातून २-३ वेळा प्या.

हे वाचा:   काळे डाग, वांग, काहीही असूद्या याने तीन दिवसात होतो खात्मा.! चेहरा दुधासारखा कोमल आणि मऊ पडेल.! घरगुती उपाय.!

यूरिक अ‍ॅसिड नियंत्रणात येईपर्यंत हे करत रहा.एका अभ्यासानुसार, लिंबू आपल्या शरीरातील अल्कलाइनचा प्रभाव वाढवून यूरिक ऍसिड कमी करण्याचे काम करते. यासोबतच यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी युरिक अ‍ॅसिड पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकते.एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून त्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. आठवडाभर सेवन केल्यावर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो.

ऑलिव्ह ऑईल यूरिक अ‍ॅसिडकमी करण्यासाठी काम करू शकते. वास्तविक, व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त, व्हिटॅमिन के, लोह, ओमेगा 3, फॅटी अ‍ॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट त्यात आढळतात, जे यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करतात. भाज्या बनवण्यासाठी तूप किंवा इतर खाद्यतेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल वापरा. युरिक अ‍ॅसिड पातळी नियंत्रित करण्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर गाउटचा त्रास दूर करण्याचेही काम करते.

हे अल्कधर्मी पातळी राखते, ज्यामुळे युरिक अ‍ॅसिड विरघळतेएक किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा एका ग्लास पाण्यात मिसळून दिवसा प्रत्येक २-४ तासांनी प्या. असे सतत दोन आठवडे केल्याने फायदा दिसू लागतो.शरीरातील युरीक अ‍ॅसिडची मात्रा वाढण्यामागचे एक मोठे कारण एका संशोधनातून समोर आले आणि ते कारण होते प्रोटीनयुक्त डायटचे. जो व्यक्ती जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त डायट खातो त्याच्या शरीरातील युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण वेगाने वाढत असते.

हे वाचा:   तोंडाला चव राहिली नाही का.? अन्नाचा वास सुद्धा येत नाही का.? घरीच या गोष्टींचे सेवन करा सर्व समस्या होतील दूर.!

त्यामुळे ज्या व्यक्तींना युरीक अ‍ॅसिडची समस्या आहे त्यांनी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारातील समवेश कमी करावा आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करावी. अर्थात असे पदार्थ खावेत ज्यात जास्त प्रमाणात फायबर असेल. हे फायबर तुम्हाला हंगामी फळे, पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्स यातून मिळू शकते. ड्रायफ्रुट्स मध्ये खास करून मखाना, खजूर आणि अक्रोड खावे. यातून जास्तीत जास्त फायबर शरीराला मिळेल.

चांगला आहार व रोज व्यायाम म्हणजे कसरत या गोष्टींच्या मदतीने आपण या समस्येतून बाहेर येवू शकतो. सोबतच बाहेरील अरबट सरबट व तिखट तेलात तयार केले गेलेले मसालेदार पदार्थ खाणे बंद करा घरातील संतुलित आहार ग्रहण करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.