ऑफिस वरून किंवा शाळेतून आल्यानंतर सॉक्सचा खूपच घाण वास येतो.! आता एकच सॉक्स तुम्ही आठवडाभर वापरू शकता फक्त आल्यानंतर करायचे हे काम.!

आरोग्य

अगदी प्राचीन काळापासून आपण पादत्राणे वापरतो. जस जसा काळ बदलत गेला तस तसा यात देखील विविधता वाढत गेली. आता शूजचा जमाना आहे. प्रत्येक जण शूज घालतो आणि यात आपण सॉक्स घालतो. काही जणांना सॉक्स घालायला आवडतं. तर काही जणांना आवडत नाही. हिवाळ्यात लगेच झोप येण्यासाठी सॉक्स घालून झोपणं फायदेशीर ठरतं असतं.

काहीजण कामानिमित्त बाहेर जाताना चप्पल, सॅण्डल घालणं टाळतात. शुज घातल्यामुळे दिवसभर पायात मोजे असतात. उन्हाळ्यात घाम येणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण अनेक व्यक्तींना उन्हाळा नसला तरी प्रचंड घाम येत असतो. आपल्यातील अनेक जण ऑफिसमध्ये जाताना अथवा एखाद्या कार्यक्रमासाठी जाताना बुट घालत असतात. कार्यक्रमाच्या ठिकाणी बुट काढायचे नसल्यास काही अडचण नाही.

पण कार्यक्रम कुणाच्या घरात असेल अशा ठिकाणी घाम येणा-या व्यक्तींची चांगलीच पंचायत होते. कारण घामामुळे तुमच्या पायातील बुट-मोजे काढल्यानंतर पायांना अतिशय घाण वास येत असतो. यामुळे तुम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी लाजीरवाणे वाटू शकते. आज आम्ही तुम्हाला या समस्येतुन बाहेर पडण्याच्या काही महत्त्वाचे टिप्स सांगत आहोत. याचा वापर करून तुम्ही बिनधास्तपणे बुट आणि मोजे काढून फिरू शकता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, पाच घरगुती उपाय ज्यामुळे घामामुळे पायांना येणारा वास कमी होण्यास मदत होईल. सॉक्स ने येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी टी बॅग उकळत्या पाण्यात ठेवा. त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढा. हे थंड होऊ द्या. शूजमधील दुर्गंधी टाळण्यासाठी त्यामध्ये टी बॅग्स ठेवा. या उपायामुळे शूजामधील दुर्गंध दूर होण्यास मदत. मित्रांनो बेकिंग सोडा एका पाण्यात टाका व चांगला छान मिक्स करा.

हे वाचा:   अंडी खाणाऱ्या बऱ्याच लोकांना गावरान अंडी, बॉयलर अंडी आणि आर आर अंडी काय असते माहित नाही.! यामध्ये असतो हा फरक.!

तुम्ही वापरलेले सॉक्स आता या बेकिंग सोडामध्ये टाका व स्वच्छ धुवून वळत घाला. या उपायाने देखील तुम्ही सॉक्स मधील दुर्गंधी घालवू शकता. सॉक्स मध्ये सायट्र्स फळांच्या साली टाकल्याने ही दुर्गंधी कमी होते. सोबतच दिवसभर शूजामधून येणारा वास कमी होतो. प्रत्येक वेळेस तुमच्याजवळ फळ नसेल तर लवेंडर तेलाचाही तुम्ही वापर करू शकता. यामधील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल क्षमता शूजामधील दुर्गंध कमी करतो.

पावसाळ्याच्या दिवसात किंवा सॉक्स भिजल्यावर ते वेळीच सुकवणं गरजेचे आहे. याकरिता तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू शकता. पंख्या खाली देखील शूज मोकळे करून ठेवल्यास ते सुकतात. शूजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी नियमित सॉक्स बदलणं गरजेचे आहे. पायाला दुर्गंधी येत असल्यास त्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढतात. बॅक्टेरियाला दूर ठेवा. सोबतच नियमित स्वच्छ केलेले सॉक्स घालावेत.

हे वाचा:   झटपट सगळी घाण बाहेर.! सकाळी उठल्याबरोबर पोट एकदम मोकळे वाटेल.! एक चमचा हे औषध लिंबा बरोबर करा सेवन जबरदस्त फायदा होईल.!

मित्रांनो लिंबाच्या रसात सॉक्स धुतल्याने देखील सॉक्स मधून येणारा दुर्गंध नाहीसा होईल. सॉक्स मध्ये असणारे जंतू देखील या उपायाने मरून जाताना. या जंतूमुळे आपल्या पायाच्या त्वचेला खाज खरूज या सारखे विकार होवू शकतात. म्हणून या उपायाने तुम्ही सॉक्स तर स्वच्छ कराल मात्र सोबतच यांचे निर्जंतुक की करण देखील करून टाकाल. सॉक्स शूज हे आताच्या काळातील एक मूलभूत गरज आहे रोज नव नवीन सॉक्स घेणे सगळ्यांना परवडत नाही.

या आज आम्ही या लेखात सांगितलेल्या उपायाने तुम्ही अगदी सहज पणे तुमचे सॉक्स साफ करू शकता. हो अगदी सॉक्स मधून येणारा घाण वास गायब तर होईल सोबतच जंतू देखील म’रण पावतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.