दा’रू पिऊन विषारी केलेले शरीर असे साफ करा.! महिन्यातून एकदा तरी असे केल्याने किडन्या राहतात एकदम निरोगी.! पिणाऱ्या लोकांनी नक्की वाचा.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी असते. परंतु अनेक जण आपल्या आरोग्याच्या काळजीबाबत इतके सशक्त नाही. कोणीही आरोग्याची एवढी काळजी घेत नाही. अनेक लोक तर दारू पिऊन शरीराचे पूर्णपणे वाट लावत असतात. अशावेळी आपण आपल्या शरीराला स्वच्छ ठेवायला हवे. आपण शरीराच्या बाह्य सफाई बद्दल खूप काळजी घेतो, परंतु शरीराची अंतर्गत सफाई होणे देखील गरजेचे आहे.

मित्रांनो, आपल्या शरीरात तसे सगळेच अवयव काम करत असतात, पण हृदय नंतर न थांबता काम करणारा अवयव आहे तो म्हणजे किडनी. आपली किडनी ही 24 तास काम करत असते. आपल्या शरीरात पाणी किती असावे याचे संपूर्ण नियोजन ही किडनी करत असते. त्याचप्रमाणे आपण खात असणाऱ्या सर्वच पदार्थामध्ये अनेक प्रकारचे विषारी घटक असतात.

ते रक्तात जातात आणि ते रक्तात न जाऊ देण्याचं काम ही किडनी करत असते. मित्रांनो, बऱ्याच जणांची अलीकडे किडनीच्या तक्रारी आहेत किंवा किडनीचे इतरही समस्या आहेत. कारण अलीकडे आपण जे पदार्थ खातो किंवा जेवतो त्यातून नकळतपणे केमिकल्स आपल्या शरीरात प्रवेश करतात. मित्रांनो जे आपल्या शरीरासाठी आरोग्यास हानिकारक आहेत.

पिकांच्या वर कीड पडू नये किंवा कीड पडली असता औषधांची फवारणी केली जाते. ज्यामध्ये केमिकल्स बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. यामुळे आपल्या किडनीचे कार्य बिघडते. मित्रांनो किडनीच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी किंवा किडनीच्या समस्या होऊ नयेत यासाठी आपण आज एक उपाय पाहणार आहोत. तर मित्रांनो हा उपाय आपण सात दिवस केला तर आपली किडनी सात दिवसात साफ आणि स्वच्छ होईल.

हे वाचा:   एका रात्रीत कसलेही दुखणे गेलेच म्हणून समजा, गुडघे, तळपाय, कंबर सर्व काही अगदी झटकन होईल बरे.!

हा उपाय पारंपरिक आहे. यापूर्वी खूप लोकांनी करून पाहिलेला आहे आणि या उपायाचा त्यांना लाभही झालेला आहे. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये पाण्याची योग्य पातळी ठेवण्याचे काम किडनी करत असते. जर आपली किडनी निरोगी असेल तर आपले शरीर देखील निरोगी राहते. तुम्हाला माहीत असेल की, हृदयानंतर आपल्या शरीरातील न थांबता कार्य करणारे दुसरे कोणते अवयव असेल तर ते म्हणजे किडनी.

किडनी ही आपली 24 तास काम करते आणि मित्रांनो आपल्या शरिरात पाणी किती असावे याचे सर्व नियंत्रण करत असते. त्याचप्रमाणे आपण खात असलेल्या सर्व पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे विषारी घटक असतात. जे की रक्तात जातात. ते रक्तात न जाऊ देण्याचं काम ती करत असते. पण कधीकधी यातील कॅल्शियमचे प्रमाण वाढले. तर मुतखडा होतो. त्याचप्रमाणे किडनीचे अनेक रोग होतात.

या किडनी रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त आहे. यासाठीच आपली ही किडनी व्यवस्थित काम करावे तिला कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न व्हावी व ती निरोगी रहावी यासाठीचा आज आपण उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कांदा. मित्रांनो कांदा हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होणारा पदार्थ आहे.

मित्रांनो त्यांनीच अनेक समस्या दूर करण्यासाठी कांदा हा अत्यंत गुणकारी आहे. म्हणूनच आपल्याला आजचा हा उपाय करण्यासाठी एक कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो कांदा घेतल्यानंतर आपल्याला तो कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. म्हणजेच त्या कांद्याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो गॅसवर एक भांड आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचा आहे.

हे वाचा:   तुम्ही तुमच्या फ्रिज मध्ये चिकन किती दिवस साठवून ठेऊ शकता.? काय आहे चिकन साठवून ठेवायचा चांगला मार्ग.!

त्यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला ओतायचं आहे. या एक ग्लास पाण्यामध्ये आपण जो बारीक कापलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आणि हा कांदा टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी पाच ते दहा मिनिटं उकळू द्यायच आहे आणि मित्रांनो हे पाणी व्यवस्थितरित्या उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यानंतर याचे सेवन आपल्याला दररोज सकाळी काहीही न खाता-पिता करायचे आहे.

त्याचबरोबर मित्रांनो हे पाणी पिल्यानंतरही आपल्याला किमान अर्धा तास तरी कोणताही पदार्थ खायचा नाही. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा एक उपाय जर आपण आपल्या घरामध्ये पंधरा दिवसातून एकदा केला तर यामुळे आपली किडनी स्वच्छ होईल आणि त्याचबरोबर आपल्याला किडनी संबंधित कोणतेही आजार होणार नाहीत. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.