वाटीभर मका तुमच्या मुतखड्याला कायमचे पळवून लावेल.! सकाळी लघवी वाटे बाहेर.! एका मकाच्या कणसाने अनेकांचा मुतखडा गायब केला आहे.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आरोग्य संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहोत. अनेकदा आपल्याला किडनी संबंधी चे तसेच पोटासंबंधी चे आजार झालेले दिसत असतात. किडनी संबंधी समस्या म्हणजे पोटामध्ये मुतखडा होणे. मुतखड्याची समस्या ही अत्यंत भयंकर अशी समस्या असते.

आपल्या शरीरामध्ये मूत्रपिंडाचे हे कार्य असते की, रक्‍ताची शुद्धीकरन करणे. शरीरामध्ये असलेले अनेक पदार्थ हे यातून सतत फिल्टर होत असते. यातुन फिल्टर होत असताना यामध्ये अनेक क्षार देखील आढळत असतात. हे क्षार त्या ठिकाणी साचले जातात व त्याचे खडे निर्माण होत असतात यालाच मुतखडा असे म्हटले जाते.

अशा वेळी आपण जास्त पाणी पिणे खूप गरजेचे आहे. जो व्यक्ती दिवसभरातून भरपूर पाणी पीत असतो अशा लोकांना कधीही अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत नसतो. त्यामुळे सतत इतकी जास्त पाणी प्रत्येकाने प्यायला हवे. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असतो तसेच मधुमेहाचा त्रास असतो अशा लोकांमध्ये याचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येत असतो.

हे वाचा:   या तेलाने अनेक लोकांची गुडघे दुखी झटकन थांबवली आहे.! आजच तुम्ही पण करून बघा.! गुडघ्याच्या वाट्या एकदम पोलादी बनतील.!

जे लोक जास्त प्रमाणात मांसाहार करतात अशा लोकांमध्ये देखील याचे प्रमाण जास्त दिसून येत असते. मुतखड्याचा त्रास खूपच भयंकर व वेदनादायक असतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही या समस्येवर एक छोटासा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला काही दिवसातच मुतखडा बरा झालेला दिसेल. चला तर मग सविस्तरपणे पाहूया कोणता आहे हा उपाय व कशा प्रकारे केला जातो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला मकाचे कनीस लागणार आहे. तुम्ही हे बघितले तर असेल की मकाचा कणसाच्या आत मध्ये केसांसारखी दिसणारे असते. ते यावा यासाठी तुम्हाला लागणार आहे यासाठी दोन कनसाचे केस लागतील. याला चांगल्याप्रकारे बारीक करून चाळणी मध्ये टाकून चांगल्या प्रकारे धुवून घ्यावेत.

हे वाचा:   दोन रुपयाच्या चॉकलेट पासून बनवा एकदम चविष्ट कुल्फी.! लहान मुलांना एकदा नक्की बनवून द्या ही कुल्फी.!

गॅस वर एक पातेले ठेवायचे आहे व त्यात साधारणतः अर्धा ते एक ग्लास पाणी टाकून त्यामध्ये कणसाचे केस टाकायचे आहे व याला चांगल्या प्रकारे उकळून द्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचे आहे चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर याला गाळून घ्यायचे आहे व यात अर्धे लिंबू पुन्हा एकदा पिळून टाकायचे आहे. व याचे दररोज काही न खाता सेवन करायचे आहे. यामुळे मुतखड्याचा त्रास असेल तर तो नक्की बरा होत असतो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.