भाऊ.! मटण खायला इकडे जाऊ नका.! हे आहे जगातलं सगळ्यात महाग म’टण.! किंमत ऐकून डोळे आणि तोंड “आं” होईल.!

आरोग्य

मित्रांनो मां’साहारी जेवण आवडता ना.? हा कसला प्रश्न मां’साहारी जेवण कुणाला आवडणार नाही, काही लोक सोडलात तर सगळ्या लोकांना मांसाहारी जेवण आवडता. लोक अगदी चवीने खातात. काही लोकांना तर वेगळीच सवय असते ती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे जेवण खाणे म्हणजेच की चव पाहणे. काही लोक अगदी परदेशात सुद्धा जातात. चांगल जेवण सगळ्यांनाच आवडतं. चांगला जेवण असेल तर मन खुश होत.

मग जेवणाची चव काय विसरण शक्यच नाही. त्याची चव मग वर्षानुवर्ष जिभेवर राहते मग माणूस त्याच्यापेक्षा चांगल्या चवीच्या शोधत जातात. तुम्हाला जर अशी सवय असेल वेगवेगळ्या ठिकाणच्या जेवनाची चव घेण्याची तर थांबा या ठिकाणी जाऊ नका इथे मिळणाऱ्या म’टणाची किंमत जाणून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. म’टण काही वेगळ्याच प्राण्याचं आहे अस नाही.

चला तर मित्रांनो आपण अश्याच म’टणाबद्दल जाणून घेऊया, जे जगात सगळ्यात महाग आहे. हो मित्रांनो जगात सगळ्यात महाग! हे म’टण पुण्यात, औरंगाबादमध्ये किंवा कोल्हापूर मध्ये हे मिळत नाही. या मट’णाची किंमत लावू शकता का काही.? या जगातील सगळ्यात महाग मटणाची किंमत आहे तीन ते सव्वा तीन लाख रुपये हो तीन ते सव्वा तीन लाख प्रति किलो ते पण फक्त लेग पीस. आणि तुम्हाला माहित आहे का हे म’टण असत डुक्कर चं जगातील सगळ्यात महाग मटण.

हे वाचा:   संजीवनी बुटी सुद्धा यापुढे फेल आहे, पृथ्वी वरील अमृतच जणू, जाणून घ्या याचे अनोखे फायदे.!

आता तुम्ही या ठिकाणी जात आहात का ? जात असाल तर जाणून घ्या की हे म’टण मिळता तरी कुठे तर मित्रांनो हे मटण पोर्तुगाल मधला स्पेन मध्ये मिळता. इथल्या डुक्कर चवीला खूप छान असतात हे आपल्याला इथले खवय्ये सांगत असतात. एकदा याल तर सारखा सारखा याल अशी कोणतीही जाहिरात बाजी न करता ते हे म’टण रुचकर आहे असे सांगतात.
बाकी काही नाही इतर मटण असते तसेच हे पण मटण असते.

एखादा डुक्कर कापला तर गाव गोळा होता आणि काही वेळातच संपून जातं मटण, परंतु कोणी लेग पीस खात नाही. लेग पिस खास साठवून ठेवला जातं किती वर्ष तर तब्बल सात वर्षे हे मटण साठवून ठेवला जात. कसे ठेवतात माहित आहे का डुक्कर का’पला की त्याचा लेग पिस घेतात ते जवळपास एक महिनाभर मिठाच्या पाण्यात मस्त बुडवून ठेवतात. मग हे लेग पिस जवळपास तीन महिने उन्हामध्ये सुकवला जाते.

हे वाचा:   कोलगेटच्या अशा ट्रिक्स तुम्हाला कोणी नाही सांगणार.! फक्त दातच नाही तर असाही होऊ शकतो कोलगेटचा वापर.!

चांगला खरपूस सुकला की ते तलखण्यात जिथे प्रकाश वगैरे नाही अश्या ठिकाणी सात वर्षासाठी स्टोअर केले जातात. प्रकाश पाणी वगैरे नसल्या मुळे बुरशी वगैरे असल्या क्रिया घडत नाही त्यामुळे ते व्यवस्थीत सात वर्षासाठी राहते. आता तुम्हाला वाटत असेल की सात वर्षानंतर ते बाहेर काढलं की त्याची किंमत लगेच तीन ते सव्वा तीन लाख रुपये पण हे काय तांबडा पांढरा रस्सा आहे का की काळा मसाला टाकला आणि मग गाव गोळा.

पण असे काही नसतं ते एकदम पातळ कापून तळल जातं आणि मग ते चवीने लोकांकडून खाल्ला जातं.आता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे मटण चाखायची सवय असेल तर तुम्ही स्पेन मध्ये जाऊ शकता. नाही तर मग आपला तांबडा पांढरा रस्सा किंवा काळा रसाच चवीने खा. नाही तर मग आपला काळा रस्सा. मग मित्रांनो कळलं का किती महाग असू शकतं म’टण. खाणाऱ्याच्या चवीवर असते.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.