अशी माहिती जी डॉक्टर चुकूनही तुम्हाला सांगणार नाही.! आता लाखो रुपयांच्या गोळ्या औषधे द्याव्या लागेल टाकून.! अनेक आजार बरे होतील.!

आरोग्य

ज्येष्ठमध हे अत्यंत गुणकारी औषध असून महिलांसाठी वरदान आहे. ज्येष्ठमधाचे फायदे अनेक आहेत. तुम्ही ज्येष्ठमध पावडर वापरू शकता. ज्येष्ठमध खाण्याचे फायदे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. केवळ शारीरिक नाही तर ज्येष्ठमधाचे तुमच्या त्वचेसाठी ही फायदे होतात. ज्येष्ठमध असो वा ज्येष्ठमध पावडर फायदे दोन्हीचे आहेत. ज्येष्ठमध हे हिंदीमध्ये मुलेठी या नावाने ओळखले जाते.

बऱ्याच ठिकाणी याची ओळख याच नावाने आहे. बघूया मग नक्की काय आहेत जेष्ठ मधाचे फायदे. ज्येष्ठमध यष्ठीमध अथवा मुलेठी या नावाने हे औषध ओळखण्यात येते. दक्षिण युरोप आणि आशिया खंड या दोन्ही ठिकाणी ही वनस्पती आढळते. पिवळसर, लंब गोलाकार, मूळ आणि खोडापासून याच्या फांद्या निघतात. हे झाड साधारण सहा फूट उंचीचे असते.

मात्र याचा उपयोग त्वचा आणि आरोग्यासाठी औषध म्हणून केला जातो. ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध आहे. हे अतिशय शीत असून पित्तनाशक, विषनाशक म्हणून उपयोगाला येते. हे अतिशय गुणकारी औषध असून बलदायक आणि बुद्धीवर्धकही आहे. चवीला गोड असणाऱ्या ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसारायजक, अँटिऑक्सिडंट, अँटिबायोटिक तत्व असतात. तसेच यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही आहे. ज्येष्ठमध हे वात, कफ, पित्त या दोषांना शमवते आणि त्यामुळेच अनेक रोगांवर याचा रामबाण इलाज उपयोगी ठरतो.

हे वाचा:   एकदा जो कोणी हे लावेल त्याचे गजकर्ण, खाज सगळे गायब होते.! खूप पैसे खर्च झाले असतील तर आता हे करून बघा.!

ज्येष्ठमधाचे अनेक उपयोग आहेत. यापैकी सर्वात जास्त उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी करता येतो. याचा नक्की कसा वापर करायचा आणि कोणत्या त्रासावर याचा उपयोग होतो ते आपण बघूया शरीरात उष्णता जास्त असेल तर बरेचदा तोंड येणे अर्थात तोंडात अल्सर होण्याचा त्रास बऱ्याच जणांना सहन करावा लागतो. त्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करू शकतो.

ज्येष्ठमध गाळून घ्या अथवा ज्येष्ठमधाची पावडर, त्यात गाऊचे तूप आणि तिळाचं तेल घाला आणि हे मिश्रण तोंडाला लावा अथवा नाकात घाला. यामुळे अल्सर निघून जाण्यास मदत मिळते. ही समस्या कोणाला झाली नाही अशी एकही व्यक्ती नसेल. यासाठी तुम्ही ज्येष्ठमध चूर्णासह मध, आवळा पावडर आणि तूप मिक्स करून मिश्रण बनवा आणि हे चाटण तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची अॅसिडीटीची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. कधीतरी हा त्रास होतोच. पण त्यावेळी घाबरून न जाता तुम्ही ज्येष्ठमधाचा उपयोग करून घेऊ शकता.

त्यासाठी तुम्ही ज्येष्ठमध, जायफळ, डाळिंबाच्या सालीची पावडर, खडीसाखर याचा काढा करून प्या. यामुळे तुम्हाला लगेच फरक जाणवले. जर तुम्हाला काढा करायचा नसेल तर तुम्ही ज्येष्ठमधाच्या चूर्णाचं तुपाबरोबर चाटण करूनही खाऊ शकता. वाचा ही समस्या कोणाला झाली नाही अशी एकही व्यक्ती नसेल. यासाठी तुम्ही ज्येष्ठमध चूर्णासह मध, आवळा पावडर आणि तूप मिक्स करून मिश्रण बनवा आणि हे चाटण तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची पित्तच्या समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

हे वाचा:   महिनाभर जो कोणी हे पदार्थ खाईल त्याच्या डोळ्यावर असलेला चष्मा कायमचा निघून जाईल.! अजूनही विश्वास बसत नसेल तर मग हे एकदा वाचाच.!

कधीतरी अति घाम अथवा सतत चालण्याने आपल्या शरीराच्या प्रायव्हेट पार्टजवळ रॅश येतात. हा भाग अतिशय नाजूक असतो. मग अशावेळी काय करायचं. घरगुती उपाय म्हणून तुम्ही ज्येष्ठमधाचा यासाठी वापर करू शकता. ज्येष्ठमध पावडर आणि शंखभस्म या दोन्हीचे मिश्रण करून तुम्ही ती पावडर त्या जागी लावा. पण हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

कारण तुमची ही जागा अतिशय संवेदनशील असते आणि त्यामुळे कोणताही उपचार त्यावर करण्याआधी तुम्हाला योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. बरेचदा पाणी पिऊनही उचकी थांबत नाही. मग अशावेळी आपण नाक बंद करतो अथवा मध चाटतो. पण तरीही उचकी थांबत नसेल तर तुम्ही नुसता मध न खाता ज्येष्ठमधाच्या चूर्णामध्ये मध घाला आणि हे चाटण खा. तुम्हाला परिणाम लगेच दिसून येईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.