दाढी आणि मिशा लईच पांढऱ्या व्हायला लागल्या असतील तर, हे काम करणे आजच बंद करा दाढी मिशा परत काळ्या कुळकुळीत बनतील.!

आरोग्य

मित्रांनो दाढी किंवा मिशा ह्या काळ्या असणे अत्यंत गरजेचे आहे. असे आताच्या पिढीला वाटत असते. परंतु अनेक असे लोक असतात ज्यांच्या दाढी मिशा या अकाली पांढऱ्या होत असतात. यामुळे ते खूपच परेशान असतात. काही वेळा केस म्हणजे डोक्याचे केस सफेद होत नाही. परंतु दाढी मिशा सफेद होतात. अशावेळी खूप तणाव देखील येत असतो. आताच्या काळामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि त्याचबरोबर बाहेरच्या अन्नाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे असे होते.

आपल्यातील अनेक जणांना त्वचे संबंधित आणि त्याचबरोबर केसा संबंधित अनेक समस्या उ द्भवत आहेत वाढलेले वजन हेही आत्ताच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेक जणांची समस्या आहे तर मित्रांनो या दोन्ही समस्यांवर म्हणजेच केस गळणे केस पांढरे होणे त्याचबरोबर वाढलेले वजन या दोन्ही समस्येवर आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या एका पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारा हा पदार्थ आपल्या या दोन्ही समस्या अगदी सहजरित्या दूर करू शकतो.

त्याचबरोबर या पदार्थामुळे आणखीन खूप फायदे आपल्या शरीराला होतात. आणि ते कोणकोणते फायदे आपल्याला या पदार्थामुळे होतात याबद्दलची ही सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आज आपल्या घरामध्ये असणारा पदार्थ आहे तो म्हणजे काळी तीळ मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या मसाल्याच्या डब्यामध्ये हे काळे तीळ असतेच आणि जर मित्रांनो नसेल तर किराणा मालाच्या दुकानांमध्ये तुम्हाला हा पदार्थ अगदी सहजरीत्या उपलब्ध होईल.

हे वाचा:   शरीरातली नको ती चरबी अशी कमी होत गेली.! बघता बघता चरबी मेनासारखी पघळली.! जाणून घ्या कशी.!

तर मित्रांनो असे काळे तीळ आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अनेक समस्या अनेक रोग आणि आजार दूर करण्यासाठी आपल्याला खूप मदत करतो आणि मित्रांनो खास करून हे काळे तीळ वजन कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर केसांसंबंधी ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी जास्त प्रमाणात मदत करतो. तर मित्रांनो काळे तीळ हे काळ्या रंगाचे बारीक बियाणे असते आणि तसेच काळ्या तिलाच समावेश औषधांत देखील केला जातो.

कारण काळ्या तिळात असे अनेक औषधी घटक समाविष्ट आहेत,  ज्यांच्या साहाय्याने आपले शारीरिक, मानसिक आणि त्वचेचे आरोग्य राखता येते. यामुळे दररोज किमान दोन ग्रॅम काळे तीळ असेच किंवा भाज्या, कोशिंबीरी, चपाती, पुलाव आणि इतर अनेक पदार्थांमध्ये मिसळून खाणे लाभदायक आहे आणि काळ्या तिळाचा सौंदर्य प्राप्तीसाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. कारण काळ्या तिळात लोह, सोडियम, पोटॅशियम, फाइबर आणि बरेच खनिजे असतात. यात अमिनो एसिड देखील असते.

आणि याव्यतिरिक्त, हे शरीरात आवश्यक प्रथिने देखील प्रदान करते. त्याचे तेल देखील तयार केले जाते आणि हे तेल त्वचेसाठी व केसांसाठी अत्यंत फायदेशीर असते. यात अँटी-ऑक्सिडंट्सचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो आणि मित्रांनो हे काळे तीळ केस गळतीपासून बचाव करण्यासाठी काळ्या तिळाचे तेल वापरावे. कारण यामध्ये अँटी-ऑक्सीडंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत.

हे वाचा:   पांढऱ्या होत चाललेल्या दाढी आणि मिशा एकदम काळ्या कुळकुळीत बनतील.! हा सोपा देशी फंडा तुमचा लूक रावडी बनवेल.!

जे केस गळण्यापासून बचाव करतात आणि त्यांना मजबूत करतात तर मित्रांनो अशा वेळी आपण दररोज एक चमचा काळे तीळ खाल्ले आणि त्यानंतर त्यावर कोमट पाण्याचे सेवन केले तर यामुळे आपल्या केसा संबंधित सर्व समस्या दूर होतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल किंवा तुमची हाडे ठिसूळ झाली असतील तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही या काळातील याचा काढा करून त्याचे सेवन करू शकता.

तर मित्रांनो हा काढा करत असताना आपल्याला दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला गॅसवर उकळून घ्यायचे आहे आणि मित्रांनो या दोन कप पाण्याचे एक कप पाणी होईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून या पाण्याचे सेवन आपल्याला करायचे आहे मित्रांनो यामुळे आपल्या हाडांच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील आणि त्याचबरोबर जर वारंवार ताप येत असेल तर अशावेळी काळ्या तिळाचा हा एक छोटासा उपाय अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.