हे मिश्रण फक्त एक चमचा घ्या, पोट धूतल्यासारखे साफ होईल.! अशा सोप्या पद्धतीने करा पोटाची सफाई.!

आरोग्य

आपल्याला आरोग्याच्या विविध प्रकारच्या समस्या उद्भवल्या जात असतात. जसे की अनेक औषधे घेऊनही पोट साफ न होणे, गुडघे दुखी, कंबर दुखी त्यामुळे भयंकर त्रास होत असतो. सांधेदुखी, बीपी, शुगर यापासून देखील आपल्याला सुटका मिळवायची असते. परंतु सुचत नाही कशाप्रकारे. पण चिंता करण्याची आता गरज नाही. कारण आम्ही या साठी सोपा उपाय सांगणार आहोत.

हा उपाय केल्याने सांधेदुखी, बिपी, शुगर पूर्णपणे कमी होते. ज्या लोकांना कंबर दुखी, गुडघेदुखीचा त्रास आहे अशा लोकांसाठी देखील हा उपाय अतिशय उपयुक्त आहे. या उपायाने पोट देखील साफ लवकर होत असते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा. आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे. जेणेकरून अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला उद्भवणार नाहीत.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चूर्ण लागणार आहे हे चूर्ण सहजपणे कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळून जाईल. परंतु हे चूर्ण कशाचे आहे तर ही एक वनस्पती आहे जी आपल्या घराच्या आजूबाजूला शेतामध्ये कोठेही उपलब्ध असते. या वनस्पतीच्या साह्याने हे चूर्ण बनवले जाते या वनस्पतीच्या सहाय्याने अनेक आजार नष्ट केले जातात.

हे वाचा:   या वनस्पतीचा धूर अनेक आजारांवर आहे गुणकारी.! अनेक लोक यामुळे अनेक आजारातून वाचले आहेत.! सर्दी ताप खोकला त्वरित होईल बरा.!

आता अनेक लोकांना हा प्रश्न पडला असेल की या वनस्पतीचे नेमके नाव तरी काय आहे व या वनस्पतीचे चूर्ण कोणते आहे तर, मित्रांनो या वनस्पतीचे मराठी नाव आहे लव्हाळा असे आहे. हिंदी मध्ये याला नागरमोथा असे म्हटले जाते. आपल्या घराच्या आजूबाजूला तसेच शेतावर कोठेही ही वनस्पती सहजपणे मिळून जात असते. याचे वेगवेगळे फायदे केले जात असतात.

जसे की एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पित्त उमटले असेल तर या वनस्पतीच्या मुळ्यामधील मातीही अंगावर लावली जाते. ज्यामुळे अंगावरील पित्त हे पूर्णपणे जात असते. या वनस्पतीच्या मुळ्याना घेऊन यावे व उन्हामध्ये वाळवत ठेवावे व त्यानंतर याचा बारीक कूट करावा. या व्यतिरिक्त तुम्ही रेडीमेड चूर्ण देखील विकत आणू शकता. आता पाहूया या चा उपयोग कसा करायचा आहे ते.

सर्वप्रथम एक वाटी घ्यावी. यामध्ये थोडेसे पाणी टाकावे व साधारणपणे एक चमचा हे चूर्ण यामध्ये टाकावे. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर यामध्ये आणखी एक पदार्थ टाकायचा आहे ती म्हणजे काळी मिरी. काळी मिरी ही प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असते. या उपायासाठी साधारणपणे दोन काळी मिरी आपल्याला लागणार आहे.

हे वाचा:   या तेजपत्त्याच्या एका पानात असते हजारो उंदरे मारण्याची ताकद.! एका पानामुळे एकही उंदीर घरात येणार नाही लिहून घ्या.!

खलबत्त्या च्या साह्याने दोन काळीमिरी चांगल्याप्रकारे बारीक करून घ्यायची आहे व याला या मिश्रणामध्ये टाकून एकत्र करून घ्यावे व याचे सेवन करायचे आहे. जेवण केल्या नंतर याचे सेवन करावे. त्यानंतर वरून एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे भरपूर असा फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *