किती वर्ष जुनी असलेली शरीरावरची गाठ फक्त तीन दिवस राहणार.! या उपायाने अनेकांना बरे केले आहे.! एकदा करून मोकळे व्हा…!

आरोग्य

मित्रांनो, अनेक लोकांना आरोग्य बाबतच्या समस्या निर्माण होत असतात. या धावपळीच्या जीवनमानात माणसांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आजकाल नवनवीन रोग हे डोके वर काढत आहेत. त्यामुळे माणसांचे जीवन अवघड झाले आहे. कितीही औषधे, डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील अनेक आजार हे दूर होत नाहीत. त्यामुळे काही जण याकडे दुर्लक्ष करत जातात.

परंतु मित्रांनो असे काही घरगुती उपाय असतात ज्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होण्यास मदत होते. तर मित्रांनो अनेकांना चरबीच्या गाठी असतात म्हणजेच हातावर पायावर किंवा इतरत्र शरीरावर कोठेही चरबीच्या गाठी असतात. शरीरावरील गाठी या कोणत्या प्रकारच्या आहेत हे आपणाला पहिल्यांदा माहीत नसते. गाठी ज्यावेळेस तुम्हाला दिसतात त्यावेळेस तुम्ही घाबरून जाता की ही गाठ नेमकी कशाची आहे.

कारण कॅन्सरच्या देखील गाठी असतात. परंतु मित्रांनो चरबीच्या गाठी आहेत असे जेव्हा डॉक्टर सांगतात त्यावेळेस तुम्हाला थोडेफार बरे वाटते. परंतु या चरबीच्या गाठीवर देखील काही औषधे डॉक्टर देतात. परंतु या औषधांचा तुम्हाला काही फरक जाणवत नाही. तर मित्रांनो या चरबीच्या गाठी आपल्या शरीरावर असणे हे आपल्या सौंदर्यामध्ये अडचण निर्माण करतात.

तर या चरबीच्या गाठींवर काही घरगुती उपाय जर तुम्ही केलात तर या चरबीच्या गाठी मुळापासून दूर होतात. अनेक जण चरबीच्या गाठी या ऑपरेशनद्वारे काढून देखील घेतात. परंतु मित्रांनो भरपूर यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तसेच त्रास देखील सहन करावा लागतो आणि काही काळानंतर या चरबीच्या गाठी पुन्हा देखील येऊ शकतात. त्यावेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. त्यावेळेस डॉक्टर आपल्याला म्हणतात की, या चरबीच्या गाठीचा काही तुम्हाला त्रास होणार नाही.

हे वाचा:   चष्मा पासून मुक्तता हवी असेल तर, हा खास उपाय तुम्हाला भरपूर फायदा करून देईल.! थेट चष्मा घालनेच करावे लागेल बंद.! डोळ्यांची ताकद दहापट वाढवा.!

परंतु मित्रांनो मी आज उपाय तुम्हाला सांगणार आहे. यामुळे तुमची चरबीची गाठ ही कायमची निघून जाणार आहे. तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला दोन घटक लागणार आहेत. ते म्हणजे एरंडेल तेल आणि चुना. चुण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते. तसेच चरबीच्या गाठी वितळवून त्या हळूहळू कमी होण्यास मदत होते. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तांदळाच्या आकाराएवढा चुना घ्यायचा आहे.

त्याच्यापेक्षा थोडासा कमी देखील घेतला तरीही चालतो. तुम्हाला यासाठी दोन ते तीन चमचे पाणी किंवा अर्धा कप पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये तुम्हाला हा चुना वितळवायचा आहे. तुम्ही हे पाणी असेच वापरू शकता.चपाती, भाकरी किंवा पोळी यामध्ये घालून देखील तुम्ही हे पाणी वापरू शकता. फक्त किडनी स्टोन चा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी चुन्याचा वापर करायचा नाही.

तर अशा लोकांना जर चरबीच्या गाठी असतील तर अशा लोकांनी यासाठी एरंडेल तेलाचा वापर करायचा आहे. अशा लोकांनी दररोज संध्याकाळी हे तेल घेऊन चरबीच्या गाठी जिथे आहे त्या गाठी वरती तेल लावून मालिश करायच आहे. हे तेल तुम्हाला दुकानांमध्ये तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये उपलब्ध होईल. या तेलाने मॉलिश केल्यामुळे दोन ते तीन महिन्यांमध्ये तुमच्या ज्या काही चरबीच्या गाठी आहेत त्या सर्व चरबीच्या गाठी निघून जाणार आहेत.

हे वाचा:   खाज खरुज साठी आता दुसरे उपाय कारणे बंद करा.! आता करा शेवटचा इलाज.! यापुढे कधीच येणार नाही कुठलेही गजकर्ण.!

एरंडेल तेल हे त्वचा संबंधी अनेक आजारांवर फायदेशीर ठरते. तर मित्रांनो हे दोन उपाय केल्यामुळे चरबीच्या गाठी बाबतीत समस्या दूर होणार आहेत. पहिला जो उपाय तो म्हणजे तुम्ही तांदळाच्या आकाराएवढा चुना पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी तसेच पिले किंवा जर तुम्ही हे भाकरीमध्ये, चपातीमध्ये वापरून खाल्ले तरीही तुमच्या चरबीच्या गाठी वितळून जातील. कोमट पाणी वापरले तरीही अतिउत्तम. या चुन्याचा उपाय देखील तुम्हाला दोन ते तीन महिने करायचा आहे.

परंतु मित्रांनो या चुन्याचा वापर करीत असताना दूध आणि चुना याचे एकत्र सेवन करायचे नाही. तसेच मित्रांनो एरंडेल तेल हे तुम्ही चरबीच्या गाठी वरती लावून मॉलिश केल्यामुळे चरबीच्या गाठी या मुळापासून संपणार आहेत. तर हे दोन घरगुती उपाय चरबीच्या गाठी वरती खूपच फायदेशीर ठरणार आहेत. कमी खर्चात, वीणा त्रासदायक घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.