असा कपभर काळा चहा तुमचे संपूर्ण शरीर धुवून काढेल.! एकही आजार शरीरात उरला तर बोला.! डॉक्टर पण बघून चकित झालेत.!

आरोग्य

मित्रांनो, आपले जीवन हे खूप धावपळीचे जीवन आहे. आपले आरोग्य बिघडण्यास सध्याची धावपळीची जीवनशैली कारणीभूत आहे. कारण चुकीची आहार पद्धती. आपण खातो भरपूर पण एका जागेला बसून किंवा बैठे काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजेच आपण व्यायाम, फिरणं, चालन या गोष्टी करत नाही. त्यामुळे खाल्लेले अन्न पचत नाही. आहारात तेलकट-तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खात आहोत.

तसेच सकाळी उठल्याबरोबर दूध पिण्याऐवजी साखरेच्या उकळलेल्या चहाबरोबर बेकरी प्रॉडक्ट्स खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पोहे, शिरा, उपमा, इडली या ऐवजी जंक फूड जसे की, पिझ्झा, बर्गर, नूडल्स स्पेगेटी प्रमाण जास्त आहे. यामुळे आपलं पोट साफ होऊ शकत नाही. या उपायाने सकाळी उठल्याबरोबर तुमचं पोट एक मिनिटांमध्ये पूर्ण साफ होईल. आतडी एकदम स्वच्छ होतील. पोटामधली पूर्ण घाण बाहेर निघून जाईल.

बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणं किंवा मलावरोध ही खूप भयंकर समस्या असते. पण बरेच जण याला खूप लाईटली घेतात. पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर तुम्हाला असंख्य रोग होऊ शकतात. मित्रांनो कारण आरोग्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हटलं जातं आणि पोट साफ होत नसेल तर हे काम मोठ्या आतड्यामध्ये तसेच पडून राहते आणि वारंवार पाद येणे ही समस्या निर्माण होते.

हे वाचा:   लाखो रुपयांच्या बरोबरीत आहे ही एक वनस्पती.! याचे फायदे ऐकून डॉक्टर सुद्धा तोंडात बोट घालतात.! कचरा समजू नका.!

शिवाय अनेक विषारी पदार्थ त्या ठिकाणी तयार होतात आणि हे विषारी पदार्थ रक्तामध्ये मिसळतात. मित्रांनो, यामुळे मग तुम्हाला अपेंडिक्स, संधिवात, सांधेदुखी, हाय बीपी, मोतीबिंदू, आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. त्याच बरोबर वारंवार डोकेदुखी, डोळ्याखाली काळी वर्तुळे येणार, चेहऱ्यावर मुरमाचे फोड येणे, तोंड येणे, झोप न येण, कंबर दुखी अशा कितीतरी असंख्य समस्या या तुम्हाला पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळे निर्माण होऊ शकतात.

पोट साफ होण्यासाठी किंवा ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी तुमचं पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी किमान महिन्यातून तुम्ही चार वेळेस जरी हा उपाय केला तरी तुमचं पोट एकदम व्यवस्थित साफ राहील आणि हा उपाय केल्याबरोबर अगदी एक मिनिटांमध्ये याचे परिणाम होऊन पोट पूर्णपणे साफ होईल. पोटामधले घाण पूर्णपणे निघून जाईल. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कप ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा लागतो.

मधुमेही व्यक्तींनी बिना साखरेचा चहा बनवू शकतात किंवा काही लोक चहा पीत नाहीत अशा लोकांनी चहासारख एकदम गरम पाणी या उपायासाठी वापरावे. मित्रांनो काळा चहा किंवा गरम पाणी यामध्ये एक ते दोन थेंब एरंडेल तेल टाकायचं आहे. चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या आणि सकाळी उठल्याबरोबर घ्या.अगदी एक मिनिटांमध्ये याचा परिणाम होतो आणि यामुळे तुमचं पोट पूर्णपणे साफ होत. पोटामधला पूर्ण मैला बाहेर निघून जातो.

हे वाचा:   मॅगी आवडीने खाणाऱ्या लोकांना एकदा ती बनते कशी हे सांगा.! मॅगी चांगली परंतु ती बनते कशी हेही बघत जा.!

पोट साफ होण्यासाठी कुठलीही औषधे घ्यायची गरज पडत नाही. कारण या पोट साफ होण्याचे विविध औषधे मिळतात त्यांची सवय लागण्याची शक्यता असते. या उपायाचा कुठलाही साईड इफेक्ट पण नसतो आणि त्याची सवय पण तुम्हाला लागत नाही. मित्रांनो हा उपाय किमान महिन्यातून तीन चार वेळेस केला तर तुमची आतडी एकदम साफ होतात. या एरंडेल तेलामुळे आतड्याला एक मऊपणा येतो.

त्यामुळे नंतर मलावरोध तुम्हाला लवकर होत नाही.चहामध्ये फक्त एक ते दोन थेंब एरंडेल तेल टाकायचे. चहामध्ये त्यापेक्षा जास्त एरंडेल तेलाचा तुम्ही वापर करू नका. खूप जास्त जर तुम्ही एरंडेल तेल वापरलं तर जास्त वेळा शौचास जाण्याची वेळ येऊ शकते. म्हणून एक ते दोन थेंब एरंडेल तेलाचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला देखील घरच्या घरी तुमचे पोट साफ व्हावे असं जर वाटत असेल तर तुम्ही असा हा घरगुती उपाय अवश्य करून पहा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.