आश्चर्य घडले.! फक्त दोनच दिवसात नसांची कमजोरी गायब झाली.! ना डॉक्टर ना कोणते औषध मग झाले तरी कसे.?

आरोग्य

गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये नसा संबंधित आजार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. नसामध्ये ब्लॉक झाल्यावर अनेकांना स्ट्रोक किंवा हृदयविकार यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे तसेच र’क्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर व्हेरिकोज व्हेन्स आणि इतर तत्सम आजार देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत.

अशा आजारांवर आपण डॉक्टरांचा सल्ला तर घेतोच शिवाय आपले काही उपाय करतो पण हे उपाय केल्यामुळे देखील आपल्याला हवा तसा फरक दिसून येत नाही. नसांचे ब्लॉकेज काही कमी होत नाही आणि जास्त वेळ हा आजार असाच राहिला तर आपल्याला यामुळे अनेक दुसरे आजार होण्याची शक्यता देखील असते, त्यामुळे आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याचा वापर केल्याने बंद नसा मोकळ्या होतील.

नसांचे ब्लॉकेज कायमचे निघून जाईल चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे तो म्हणजे कांद्याच्या सालींचा, म्हणजेच कांद्याची पात. जेव्हा आपण भाजी बनविण्यासाठी कांदा कापत असतो तेव्हा वरील साल आपण टाकून देतो. वरील सुकलेली साल आपल्याला कामी येत नाही.

पण आज आपल्याला या साली चाच वापर करून आपला उपाय बनवायचा आहे त्यासाठी जेव्हाही आपण भाजीसाठी कांदा कापत असून तेव्हा त्याची साल आपल्याला ठेवायची आहे. या साली काढून घ्यायच्या आहेत. या साली एका काचेच्या बरणीमध्ये टाकायचे आहेत, छोटे छोटे तुकडे करून काचेच्या बरणीत भरल्यानंतर. यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला वापरायची आहे ते म्हणजे ऑलिव्ह ऑइल.

हे वाचा:   पुरुषांनी का खायला हवा शेवगा.? आज जाणून घ्या शेवगा पुरुषांसाठी कसा फायदेशीर ठरेल.! पुरुषांनी नक्की वाचा.!

ऑलिव्ह ऑइल हे अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. या तेलाचा खूप जास्त फायदा आपल्या शरीराला होतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स, खनिज आणि अँटी ऑक्सिडेंट्ससह बरेच पौष्टिक पदार्थ असतात. हे तेल शरीरावर लावले जाते आणि सेवन देखील केले जाते. या तेलाच्या सेवनाने कर्करोगासारख्या रोगांमध्ये आराम मिळतो. मधुमेहासाठी हे फायदेशीर आहे म्हणून आपल्या शरीरासाठी ऑलिव्ह ऑइल अत्यंत उपयोगी ठरते.

त्यामुळे कांद्याची साल टाकलेल्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला एक वाटी ऑलिव्ह ऑइल देखील टाकायचे आहे जेणेकरून हे तेल कांद्याच्या पाकळ्यांच्या वर दिसेल. त्यानंतर ही बरणी घट्ट बंद करून कमीत कमी दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये ठेवायची आहे. जर उन्हाळा असेल तर हा उपाय याप्रकारे करायचा आहे जर पावसाळा असेल तर मात्र यासाठी वेगळी पद्धत वापरायची आहे आणि त्याकरिता आपल्याला एक पात्र घ्यायचे आहे.

हे वाचा:   हा दोन मिनिटाचा नाष्टा सर्वांना खुश करून टाकेल.! यात मुरमुरे असे वापरा, खाणारे खातच राहतील.!

त्या पात्रामध्ये एखादा जाड रुमाल ठेवून त्यावर आपल्यालाही काचेची बरणी ठेवायची आहे. मात्र हा उपाय करताना आपल्याला झाकण लावायचे नाही आहे. या रुमालावर काचेची बरणी ठेवल्यानंतर जेवढी तेलाची पातळी आहे, त्या पातळीपर्यंत आपल्याला पाणी यात टाकायचे आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. या पाण्याला गरम करायचे आहे जसजसे पाणी गरम होईल तस तसे काचेच्या बरणीतील मिश्रण गरम होऊ लागेल.

हा उपाय बनवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे की, पाण्याला उकळवून घ्यायचे नाही आहे म्हणून फक्त पाणी गरम करून घ्यायचे आहे जेणेकरून हळूहळू कांद्याच्या पाती मधील गुणधर्म ऑलिव्ह ऑइल मध्ये येतील आणि हे तेल आपल्यासाठी तेवढेच फायदेशीर ठरेल. कमीत कमी पाच मिनिटे हे मिश्रण गरम केल्यानंतर त्याचा वापर आपल्याला आपल्या नसांवर करायचा आहे म्हणजेच पायांवर करायचा आहे पण हा उपाय करण्याआधी हे तेल थोडेसे गरम करून घेणे गरजेचे आहे म्हणजे त्याचा फायदा आपल्याला तेवढाच जास्त होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.