काखेतील, चेहऱ्यावरचे सर्व नको ते केस असे संपवायचे.! हा दोन मिनिटाचा उपाय दर महिन्याला करायचा.! एक पण केस दिसत नाही.!

आरोग्य

मित्र आणि मत्रिणींनो आजकाल सुंदरता यावर खूप लक्ष दिले जात आहे. मित्रांनो प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर दिसावा तसेच आपण चार चौघांमध्ये उठून दिसावे असे वाटत असते आणि त्यासाठी आपण कायमच प्रयत्नशील राहतो. तसेच आपण ब्युटी पार्लरचा सल्ला देखील घेत असतो. तर आपल्या चेहऱ्यावर खूप सारे असे केस असतात जे आपल्याला नको असतात. कारण चेहऱ्यावर नको असलेल्या केसांमुळे आपला चेहरा हा विचित्र दिसायला लागतो.

म्हणजेच आपल्या सौंदर्यात बाधा उत्पन्न होते. चेहऱ्यावरील नको असलेले केस कुरूप तर दिसतातच. पण त्यांच्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्यही कमी होते. मग यासाठी आपण अनेक क्रीम वापरतो. तसेच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ब्लीच करत असतो. अशा परिस्थितीत जर तुमच्या चेहऱ्यावर भरपूर केस असतील, जे तुम्हाला नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून काढायचे असतील तर या घरगुती आणि सुरक्षित पद्धती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

तर असाच हा घरगुती उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तसेच ओठांच्या वरील जे काही नको असलेले केस आहेत ते केस नक्कीच गायब होतील. तर हा घरगुती उपाय नेमका कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊयात. तर यासाठी आपल्याला मित्रांनो गव्हाचे पीठ लागणार आहे. म्हणजेच मोठे दोन चमचे आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहेत आणि या गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा खोबरेल तेल म्हणजेच नारळाचे तेल घालायचे आहे.

हे वाचा:   शरीरातले कॅल्शियम संपले आहे शरीर असे ओरडुन सांगत असते.! आताच हुशार व्हा.! आणि दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचवा.!

तसेच यानंतर आपणाला जो पदार्थ लागणार आहे तो आहे अर्धा लिंबूचा रस. म्हणजे आपणाला एक लिंबू घेऊन त्यातील अर्धा लिंबू घेऊन त्याचा रस आहे हा या गव्हाच्या पिठामध्ये घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर आपणाला यामध्ये थोडंसं कच्चे दूध वापरायचे आहे. म्हणजेच दूध गरम करून वापरायचे नाही.

तर लागेल तसे आपणाला कच्चे दूध आपण यात घालू शकता आणि एक व्यवस्थित पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. मित्रांनो हे जे पदार्थ आहेत या पदार्थांचा आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. त्यामुळे कधीही आपण घरगुती उपायांचा अवलंब नक्कीच करावा. तर आपणाला थोडं थोडं कच्च दूध घालून एक प्रकारची पेस्ट बनेल. अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

ही जी पेस्ट आहे ही पेस्ट आपणाला ओठांच्यावरती जर तुम्हाला काही केस असतील तर तुम्ही तिथे पेस्ट लावायची आहे. ही पेस्ट जराशी जाडसरच लावा. चेहऱ्यावरती जर केस असतील तर तुम्ही चेहऱ्यावर देखील ही पेस्ट लावू शकता. पंधरा मिनिटे आपल्याला ही पेस्ट अशीच आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचे आहे आणि पंधरा मिनिटे झाल्यानंतर आपणाला उलट्या दिशेने हे आपल्या बोटांच्या सहाय्याने काढायची आहे.

हे वाचा:   उन्हाळ्यात या लोकांकरीता लिंबू सरबत वि'षापेक्षा कमी नाही, लिंबू सरबत पिण्याआधी अशाप्रकारे घ्या काळजी.!

पंधरा मिनिट झाल्यानंतर आपण ही पेस्ट काढल्यानंतर तुम्हाला दिसेल की आपण जी पेस्ट आपण चेहऱ्याला लावलेली आहे त्या ठिकाणची त्वचा देखील आपली गोरी झालेली आहे आणि जे काही केस आहेत ते केस पूर्णपणे निघून गेलेले आहेत. तुम्हाला चेहरा धुतल्यानंतर जाणवेल की आणखी थोडेसे केस आहेत तर तुम्ही नंतर चार दिवसांनी हा उपाय परत करू शकता.

यामुळे मित्रांनो तुमच्या चेहऱ्यावरचे नको असलेले केस आहे ते नक्कीच गायब होतील आणि तुमच्या सौंदर्यामध्ये देखील एक प्रकारची भर पडेल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.