चहा मध्ये बुडवून रोज शिळी चपाती खात असाल तर एकदा नक्की वाचा.! शिळी चपाती सकाळी खाणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाची माहिती.!

आरोग्य

भारतामध्ये जवळपास सर्वच घरांमध्ये सकाळचा नाष्टा हा शिळ्या चपाती ने होत असतो. अनेक लोक शिळ्या चपाती बरोबर चहा किंवा इतर काही पदार्थ खात असतात अनेकांना वाटत असते की असे करणे अत्यंत चुकीचे आहे परंतु मित्रांनो यामागील सत्य तुम्हाला माहिती आहे का. अनेक लोकांना शिळी चपाती म्हटले की अंगावर काटा उभा राहतो परंतु शिळी चपाती हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे बोलले जाते.

शिळी चपाती खाण्याने आपल्याला काय फायदे होतात हे आजच्या या आर्टिकल द्वारे आपण जाणून घेणार आहोत. आयुर्वेदानुसार ताज्या चपातीपेक्षा शिळी भाकरी पोटाला हलकी असते. वेळ झाल्यावर जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेमुळे त्यातील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे ते पचण्यास सोपे होते. हा गुणधर्म मुख्यतः कमकुवत पचनशक्ती असलेल्या लोकांना किंवा अपचनाचा त्रास असलेल्या लोकांना फायदा होतो.

आयुर्वेद असे मानते की शिळी चपाती खाल्ल्याने शरीरातील दोष (वात, पित्त आणि कफ) संतुलित होण्यास मदत होते. शिळ्या चपातीचा कोरडा आणि सौम्य स्वभाव कफ दोषाला शांत करतो, तर त्याचा तापमानवाढ प्रभाव वात दोष संतुलित करतो. ताज्या चपातीच्या तुलनेत शिळ्या चपातीमध्ये कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्याचे लक्ष्य असलेल्या लोकांसाठी ते एक चांगला पर्याय आहे.

हे वाचा:   या एका झाडाची पाने आहे तुमच्यासाठी वरदान.! वात कफ पित्त पूर्णपणे होईल नष्ट.! कधीही होऊ लागला त्रास तर तोंडात ठेवून फक्त चावायची.!

कमी आर्द्रतेमुळे शरीरात जास्त पाणी साठवून ठेवण्यास देखील मदत होते. चपाती जेवढी शेळी होते त्यामध्ये एक प्रक्रिया निर्माण होत असते या प्रक्रियेमुळे चपातीमध्ये प्रीबायोटिक्सची निर्मिती वाढते. अनेक लोक चपाती चहाबरोबर देखील खात असतात. चहा बरोबर चपाती खाणे एक उत्तम पर्याय आहे. याद्वारे तुम्हाला एक चांगला पौष्टिक असा नाष्टा मिळू शकतो.

अनेकांना वाटत असते की चहा बरोबर चपाती खाणे हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते परंतु असे नाही. याद्वारे तुम्हाला भरपूर असे फायदे मिळत असतात. चपाती गरम करून त्यावर तूप किंवा तेल लावून ही कडक झालेली चपाती चहात बुडवून खाण्यात पण एक वेगळीच मजा असते. ज्या लोकांना ही मजा घ्यायची असते ते लोक कशाची परवा न करता चपाती खात असतात.

हे वाचा:   या पाच गोष्टी तुम्हाला सि'गारेट आणि तं'बाखू ला हात देखील लावू देणार नाही, अतिशय लाभदायक उपाय.!

त्यामुळे तुम्हाला ही चपाती खायची असेल तर तुम्ही देखील अशाप्रकारे खाऊ शकता. चपाती रात्री बनवलेली सकाळी खाल्ल्याने आणखी एक महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे अन्नाची नासाडी होत नाही. आपण बघतो की काही भागांमध्ये अन्नाचा इतका तुटवडा आहे की लोकांना खायला अन्न मिळत नाही. परंतु आपल्याकडे इतके अन्न असल्यामुळे आपण भरमसाठ अन्न वाया घालवत असतो.

अशावेळी आपण रात्रीचे चपाती सकाळी खाल्ल्याने अन्नाची खूप सारी बचत होऊ शकते. परंतु रात्रीची चपाती सकाळी खाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी. ती चपाती खराब झाली आहे का हे बघावे तसेच चपाती बनवून ती जास्त काळ झालेला नसावा. अशा प्रकारची काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही आरामशीरपणे रात्रीचे चपाती खाऊ शकता.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.