वॉशिंग मशिन मध्ये कपडे टाकल्यानंतर ते जर एकमेकांना चिकटून बसत असतील तर अशा वेळी करायचे हे एक काम.!

ट्रेंडिंग

मित्रांनो आता जमाना खूप बदलला आहे, आता पूर्वीप्रमाणे लोक बाहेर कपडे धुत नाही. मुलींना आता वॉशिंग मशीन हवी असते वॉशिंग मशीन मध्ये अनेकदा कपडे चांगले निघत नाही. यामध्ये देखील अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत असतात. यामध्ये महत्त्वाचा आणि सर्वांना उद्भवणारा प्रॉब्लेम तो म्हणजे कपडे धुण्यास टाकल्यास ते एकमेकांना गुंतले जातात.

अशावेळी नेमकी काय करायला हवे हे सुचत नाही. अनेक महिला तर यामुळे फार कंटाळल्या आहेत पूर्ण गाठ बांधल्याप्रमाणे कपडे एकमेकांना चिकटून बसत असतात अशावेळी आपण नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नाही. आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला काही सोपे असे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही मशीन मध्ये टाकलेले कपडे जसे टाकले तसे ते पुन्हा मिळतील.

ते काढताना एकमेकांना गुतणार नाही हे नक्की चला तर मग पाहूया याची कोणकोणत्या ट्रिक्स आहेत ते. वॉशिंग मशीनमध्ये कपडे अडकण्याचे एक प्राथमिक कारण म्हणजे मशीनची रचना आणि कार्यप्रणाली. म्हणजे ते मशीन कोणत्या कंपनीचे आहे. कपडे प्रभावीपणे स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग मशीन अंतर्गत प्रक्रियेवर अवलंबून असतात.

हे वाचा:   कांगव्याच्या साह्याने बनवा अशी डिझाईन ची मेहंदी, एकदा काढली तर लोक बघतच राहतील.!

घाण आणि डाग काढून टाकण्यास तसेच, कपडे उचलून पाण्यात टाकण्याची वारंवार होणारी प्रक्रिया यात येते. तथापि, या हालचालीमुळे कपड्यांना आंतरलॉक आणि पिळणे देखील होऊ शकते, ज्यामुळे गोंधळ होऊ शकतो. वॉशिंग मशिन मध्ये कपडे टाकताना काही गोष्टींची काळजी घ्यावी म्हणजे कपडे हे सुटे टाकावे.

वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकताना सगळ्यात खाली पॅन्ट व त्यानंतर वर शर्ट टाकावे. अनेक वेळा शर्टचे बाही पॅन्ट ला चिकटून बसते आणि त्यामुळे त्याची गाठ देखील बांधली जाऊ शकते अशा वेळी तुम्ही एक ट्रिक करू शकता ती म्हणजे फक्त पॅन्ट अगोदर धुणे व नंतर शर्ट धुणे. असे केल्याने देखील शर्ट पॅन्ट एकमेकात गुंडाळणार नाही.

अनेक वेळा महिलांचा ही तक्रार असते की साडी ही कपड्यांमध्ये गुंतली जाते प्रत्येक वेळी लक्षात ठेवावे साडी ही नेहमी सेपरेट धुवावी. जेणेकरून ती कपड्यांमध्ये गुंतली जाणार नाही. तर अशा प्रकारच्या या ट्रिक्स तुम्ही वापरून वाशिंग मशीन मध्ये कपडे गुंतवण्या पासून वाचवू शकता. तर मित्रांनो हा लेख जर तुम्हाला आवडला असेल किंवा यापासून जर तुम्हाला काही फायदा होईल असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करू शकता.

हे वाचा:   तुमचे नाव नीरज असेल तर तुम्हाला मिळेल फ्री मध्ये पेट्रोल, नीरज चोप्रा ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकल्यामुळे पेट्रोलपंप चालकाचा निर्णय.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.