घरात ठेवा यापैकी कुठलीही १ चांदीची वस्तू; तिजोरी कायम पैशांनी भरलेली राहील.!

अध्यात्म

चांदीच्या वस्तू स्वतःकडे धन पैसा समृद्धी खेचून आणतात, असे म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तू बद्दल सांगणार आहोत, ज्या वस्तू जर तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये, तिजोरीमध्ये ठेवले तर तुमचे भाग्य बदलणार आहे. तुमच्या तिजोरीमध्ये नेहमी पैसा राहणार आहे व त्याचबरोबर तुम्ही लवकरच श्रीमंत धनवान व्हाल. या वस्तूंमुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती तुमच्या जीवनामध्ये आणण्याचे कार्य ह्या वस्तू करणार आहेत.

चांदीच्या वस्तू नेहमी पैशाला आकर्षित करत असतात आणि म्हणूनच भविष्यामध्ये तुमच्याकडे पैसा हा नेहमी आकर्षित होणार आहे तसेच तुमच्या जीवनामध्ये जर कोणत्याही प्रकारची दुर्घटना अपघात घडणार असेल तर ती घटनासुद्धा या वस्तूंमुळे घडत नाही. या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये भांडण गृहप्रवेश वाद उद्भवत नाही. एवढ्या या शक्तिशाली वस्तू आहेत. या वस्तूच्या फक्त असण्यानेच आपले जीवन आनंदाने भरून जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. जर आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर तो सुद्धा या चांदीच्या वस्तू मुळे दूर होतो, चला तर मग जाणून घेऊया त्या नेमक्या वस्तू कोणत्या आहेत त्याबद्दल..

पहिली चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा चौकोनी तुकडा. जर तुम्हाला चांदीचा तुकडा उपलब्ध झाला तर तो अवश्य तुमच्याजवळ ठेवा. हा चांदीचा तुकडा तुम्हाला सोनाराच्या दुकानात सहज उपलब्ध होईल. ज्या व्यक्तींना आपल्या उद्योगधंद्यात व्यवसायामध्ये व करिअरमध्ये प्रगती करायची आहे अशा व्यक्तीने हा चांदीचा चौकोनी तुकडा आपल्याजवळ नेहमी ठेवायला हवा, यामुळे तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये नेहमी प्रगती होते व तुमची सुद्धा प्रगती होते.

हे वाचा:   जर या सवयी लागल्या तर सुखी आयुष्य होऊ शकते उध्वस्त; या सवयी कोणाला असू नये.!

आपण सजावटीच्या वस्तूंमध्ये सुद्धा आपण चांदीची वस्तू घरामध्ये ठेवू शकतो. हा चांदीचा तुकडा माता महालक्ष्मी यांना आकर्षित करत असतो आणि या तुकडा मुळे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. दुसरी साधी वस्तू आहे ती म्हणजे चांदीची चैन. ज्या व्यक्तींचे लग्न जमत नाही, लग्न जमत असताना अनेक अडचणी येत आहेत अशा व्यक्तीने शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये चांदीची चैन परिधान करावी.

असे केल्याने विवाहयोग लवकर जुळून येतात. त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये प्रथम भाव मध्ये राहू-केतू आहे अशा व्यक्तीने सुद्धा चांदीची चैन नक्की परिधान करावी यामुळे ग्रह वक्रदृष्टी नष्ट होते. ज्या व्यक्तीला वाटते की आपला उद्योग तेजीने वाढायला हवा. आपल्या व्यवसायामध्ये नेहमी वाढ व्हायला व्हावी अशा व्यक्तीने आपल्या घरामध्ये चांदीचा हत्ती नेहमी ठेवायला हवा.

हा चांदीचा हत्ती ठेवल्याने अपेक्षेपेक्षा जास्त व्यवसायामध्ये वाढ होते आणि आपल्याला धन वैभव प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये व दुकानांमध्ये चांदीचा हत्ती ठेवल्याने माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते पण त्याच बरोबर श्री गणेशाची कृपा दृष्टी सुद्धा आपल्यावर प्राप्त होते. आपल्याला समाजामध्ये मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य हा चांदीचा हत्ती करून देत असतो.

त्यानंतर चांदीची वस्तू आहे ती म्हणजे चांदीची डबी. जर आपण चांदीच्या डबीत मध्ये थोडेसे पाणी भरून ही डब्बी तिजोरीमध्ये ठेवले तर असे केल्याने आपल्या तिसरी मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धनाची वाढ होत असते आणि माता महालक्ष्मी आपल्या तिजोरीकडे आकर्षित होते आणि परिणामी आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हसत खेळत राहतो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये चौथ्या स्थानावर राहू असतो अशा व्यक्तीने चांदीच्या नदीमध्ये पाणी ऐवजी मध भरावा आणि ही डबी तिजोरी मध्ये ठेवावी यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम घडून येतो.

हे वाचा:   भीतीदायक स्वप्न पडतात का.? झोपताना करा हा उपाय, भीतीदायक स्वप्न पडणार नाहीत.!

त्यानंतरची सर्वात महत्त्वाची चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा ग्लास आज आपल्या घरामध्ये चांदीचा ग्लास आवश्यक ठेवावा व चांदीच्या ग्लासमधून पाणी पिणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण असते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी व श्री कुबे गुणर देव नेहमी वास्तव्य करत असतात परंतु आपल्यापैकी अनेकांना सवय असते की अनेकांच्या घरी चांदीचा ग्लास असतो परंतु ते वापरत नाही जर तुमच्या घरी सुद्धा चांगले चांगला असेल तर तो अवश्य वापरा.. असाच घरामध्ये ठेवू नका अन्यथा नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते म्हणून या चांदीच्या वस्तू जर तुमच्या आसपास राहिल्या तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव पैसा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.