या दिवशी नखे कापा, पैसा इतका येईल कि सांभाळणं देखील होईल अवघड.!

अध्यात्म

नखे या दिवशी काढा की पैसा एवढा येईल की सांभाळता येणार नाही. नखे कापणे किंवा केस कापणे याचा जो प्रभाव आपल्या भाग्यवर व जीवनावर पडत असतो. जर तुम्ही एखादा उपवास करत असाल तर त्या दिवशी नखे किंवा केस कापू नये तसेच तीन वार आहे त्या वाराला नखे किंवा केस चुकुनही कापू नका.

नखे कधी काढावीत या विषयावर आपण आता या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. मंगळवार ,गुरुवार आणि शनिवार या दिवशी चुकूनही नखे काढू नका तसेच वारं पेक्षा तीथी ही खूप महत्त्वाची असते आणि रात्रीच्या वेळेस सूर्य मावळेल त्यावेळेस सुद्धा नखे कापू नका.

जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेस नखे कापतात त्यावेळेस तुमचे बलवान ग्रह कमजोर पडतात आणि आपल्या जीवनात नाना तऱ्हेच्या समस्या होऊ लागतात त्याचप्रमाणे रात्रीचे नखे काढू नका तसेच नखे कापण्यासाठी सर्वोत्तम स्थिती म्हणजेच जया-विजया शक्ती आपल्या सोबत असतात. मनुष्य प्राण्यांच्या सोबत असतात म्हणून जया-विजया स्थित आपण वाहनांची पूजा करू शकतात.

हे वाचा:   या चार राशीच्या लोकांचे चिंता करण्याचे दिवस संपले, आयुष्यात येणार आहे सुखाचे दिवस.! या वर्षीच्या सर्वात भाग्यवान राशी.!

तसेच की फोर व्हीलर टू व्हीलर जी काही वाहने आहे त्या वाहनांची पुजा अवश्य कराप्रमाणे तुम्हाला असे वाटत असेल की कोणी आपल्यावर बाधा किंवा कोणतेही संकट असेल किंवा आपण एखाद्या गोष्टीला ओलांडले आहोत तेव्हा तुम्ही दशमी स्थिती अवश्य नखे काढावेत. दशमी म्हणजे दहावा दिवस त्याच प्रमाणे कॅलेंडरवर त्याचा उल्लेख दिलेला असतो.

जया-विजया व दशमीच्या दिवशी नखे अवश्य काढा. त्यादिवशी ते आपल्या सोबत असतात असे केल्याने सर्वप्रकारच्या बाधा दूर होतील. पैसा येण्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील. जर तुम्ही एखादा व्रत उपवास करत असाल तर त्यादिवशी चुकूनही नखे कापू नका मग वार कोणताही असो.

जर विजया दशमी त्या दिवशी जर तुमचा उपवास आलेला असेल तर आपण तीथीचा विचार न नखे कापू नयेत त्याच प्रमाणे या गोष्टीच पालन अवश्य करा. तुम्ही स्वतः करून पहा आपल्याला जाणवेल की आपल्या जीवनाच्या बाधा नष्ट होत आहेत. पैसा येऊ लागलेला आहे. माता लक्ष्मीची कृपा बरसत आहे व आपल्या देवतांची कुलदैवतांची पूजा अवश्य करा. भगवान श्रीकृष्णाची आणि माता लक्ष्मीची पूजा करायला अजिबात विसरू नका.

हे वाचा:   वास्तुशास्त्रानुसार घरात कचरा ठेवण्याची ही आहे योग्य जागा; लगेच पहा आणि बदल करा.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.