हा आहे जादुई उपाय जो तुमची ब्लँकेट, चादर, गोधडी फक्त दहा मिनीटात साफ करून टाकेल.!

ट्रेंडिंग

आपल्या घरामध्ये ब्लॅंकेटच्या दर, गोधडी इत्यादी गोष्टी धुण्यासाठी खूप असा त्रास होत असतो. अनेक महिला हे धुण्यासाठी खूप कष्ट घेत असतात. कारण हे आकाराने खूप मोठे असतात यासाठी खूप पाणी देखील लागत असते. याला धुण्यासाठी जास्त प्रमाणात कष्ट देखील घ्यावे लागते,परंतु चिंता करण्याची काही गरज नाही आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलो आहोत या ट्रिक्स आणि ट्रिक्स चा वापर करून तुम्ही तुमचे गोधड्या चादरी ब्लॅंकेट अगदी सहजपणे स्वच्छ करू शकतात.

आता आपण बघितलेच असेल कि सर्वांच्या घरात थंडी पासून सुटका मिळवी म्हणून गोधडी, सारखे अनेक कपडे असतात. ब्लँकेट हे आपल्या झोपेमध्ये आराम आणि उबदारपणाचे स्त्रोत आहेत, म्हणून ते नियमितपणे धुणे आणि स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे. येथे आपण ब्लँकेट धुण्याच्या योग्य पद्धतीबद्दल बोलू.

अनेक वेळा काय होते कपड्या मधून वास दुर्गंधी येत असते. अशा वेळी सर्वजण त्रस्त होऊन जातात. परंतु चिंता करण्याची काही गरज नाही, ब्लँकेटमधून घाण वास काढून टाका या सोप्या ट्रिक द्वारे. प्रथम ब्लँकेट बाहेर घेऊन उन्हात लटकवा. हे केल्यानंतर बाहेरील दुर्गंधी दूर होईल. अशा प्रकारे तुम्ही दुर्गंधी काढून टाकू शकता.

हे वाचा:   उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग...! असा स्टंट करणं पडलं महागात.!

आता आपण हे कसे धुवायचे ते पाहूया. हे धुण्यासाठी तुम्ही सौम्य डिटर्जंट निवडा, हो कारण बाजारात अनेक चित्र विचित्र पावडर उपलब्ध आहेत. ब्लँकेट धुण्यासाठी सौम्य डिटर्जंट वापरा. जास्त प्रमाणात डिटर्जंट वापरणे टाळा, कारण यामुळे रंग फिका होऊ शकतो आणि ब्लँकेटचा फायबर कमकुवत होऊ शकतो. अशावेळी ही काळजी तुम्ही नक्की घ्या.

जास्त पाण्याने धुवा, कोमट पाण्याने धुण्यायोग्य घोंगडी धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्याने धुतल्याने बॅक्टेरिया आणि इतर जंतू नष्ट होतात. अनेक वेळा आपल्या गोधडी मध्ये मळ तर होतोच शिवाय काही बॅक्टरिया सुद्धा असतो. अशा वेळी तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. कारण यामुळे तुम्हाला त्वचा विकार होण्याची शक्यता असते.

आपल्या मऊ हातांनी स्वच्छ करा, ब्लँकेट फायबर वाचवा, ब्लँकेट मऊ हातांनी म्हणजे अगदी नाजूक धुवा जेणेकरून त्यातील तंतू शाबूत राहतील. पटकन किंवा जबरदस्तीने धुवू नका, तसेच जास्त घाई करण्याची पण गरज नाहीये. जास्त आपटले तरी देखील याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याला अगदी नाजूक पद्धतीने धुवा, जेणेकरून त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही.

हे वाचा:   घरच्या घरी मलाईदार मटका कुल्फी कशी बनवायची.! लहान मुलेच काय मोठी माणसे देखील आवडीने खातील.! अगदी कमी साहित्यात.!

याला उन्हात चांगले वाळवा, असे केल्याने ते चांगले वाळते म्हणून संपूर्ण कोरडे होण्यासाठी उन्हात लटकून ठेवा, घोंगडी धुवून सुकविण्यासाठी उन्हात लटकवा. यासोबतच तुम्ही घाण्याचा सोडा घालून याला स्वच्छ करू शकता. असे करणे उत्तमच राहील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.