सध्या उन्हाचे तापमान खूप जास्त झालेले आहे. गरम उष्ण वातावरणात पाणी देखील गरम होत जाते. प्रत्येकाला उष्ण वातावरणामध्ये काहीतरी यावेसे वाटते म्हणते पाणी का असो ते थंड असायला हवे असेल प्रत्येकाची इच्छा असते. उन्हाळा सुरू झाला की थंड पाण्याची आस सगळ्यांना लागत असते. आता तुम्ही म्हणाल की फ्रिजचे पाणी तुम्ही पिऊ शकता परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रिज नसते.
थंड पाणी बनवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे जुगाड करून बघतात. परंतु या महाकाय अशा उन्हाळ्यात या कृष्ण वातावरणात कुठलेच पाणी थंड राहत नाही काही क्षणात ते गरम होऊन जाते. तुम्ही माठात पाणी ठेवत असता परंतु माठातले पाणी देखील काही वेळानंतर गरम होत जाते. अशावेळी नेमके काय करायला हवे हे आपण पाहूया. तुम्ही मराठा मध्ये देखील काही जुगाड करून गरम पाणी थंड करू शकता.
आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या माठाच्या ट्रिक्स बद्दल सांगणार आहोत ही ट्रिक्स तुम्ही घरी करून बघा यामुळे तुमच्या माठातील पाणी गरम असेल तर ते पुन्हा थंड एखाद्या फ्रीज मधल्या पाण्यासारखे होऊन जाईल. चला तर मग पाहूया कशी आणि कधी करायची आहे ही ट्रिक. तर तुम्ही थंड पाणी मिळवण्यासाठी बाजारातून एक नवीन मडके घेऊन या.
आता हे मडके आणल्यानंतर याला धुवावे लागेल. परंतु देताना एक काळजी घ्यायची की मडके दूत असताना त्यामध्ये हात टाकायचा नाही. कुठल्याही मडक्यामध्ये हात टाकलास तर त्या मटक्याचा थंडपणा नष्ट होत असतो म्हणजे ते मटके पाणी थंड करत नाही त्यामुळे ही एक गोष्ट ची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये पाणी भरून ठेवावे पाणी हे पूर्ण काठोपाठ भरावे.
काठुकत पाणी भरल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून त्या झाकणामध्ये देखील पाणी भरावे व त्यानंतर त्यावर कपड्याने झाकून ठेवावे असे एक पूर्ण रात्र ठेवावे. सकाळी उठल्यानंतर हे पाणी काढावे हे पाणी थोडेसे कमी झालेले असेल कारण नवीन मटक्यामध्ये असलेले बारीक छिद्र हे पाणी शोषतात आणि मटके मजबूत बनवते आणि यासोबतच हे मटके थंड पाणी बनवण्यासाठी तयार असते.
आता एक कुंडी किंवा पातेल्यासारखे किंवा घमेल्यासारखे एक भांडे घ्यावे त्यामध्ये थोडीशी माती भरावी या माती भरलेल्या भांड्यामध्ये पाणी टाकावे याचा चिखल होईल अशाप्रकारे हे पाणी बनवावे त्यानंतर यावर हे मटके ठेवावे अशाप्रकारे जर तुम्ही पाण्याने मी त्या मटक्यात भरत राहील तर पाणी नेहमी थंड राहील. अशी ही सारी सोपी ट्रिक करून तुम्ही तुमचे पाणी थंड नेहमी ठेवू शकता.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.