घराच्या कोणत्याही कोण्यात लपले असतील मच्छर तर ही एक टीप सगळ्या घरातले मच्छर पळवून लावेल.!

ट्रेंडिंग

घरात मच्छर झाले तर हे मच्छर आपल्यासाठी नवीन शंकर घेऊन येत असतील ते म्हणजे आजारांचे मच्छर हे आजारांचे वाहक असतात हे सर्वांना माहीतच आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात आजार असेल आणि तो आजार म्हणजे व्हायरल इन्फेक्शन देखील असू शकतो. जसे की ताप सर्दी खोकला तर असा आजार एखाद्याला झाला असेल आणि त्याला जर एखादी मच्छर चावली तर ते मच्छर त्या व्यक्तीचे रक्त पिते.

तेच तोंड लावलेले मच्छर आपल्या चांगल्या व्यक्तीवर येऊन बसते आणि त्या व्यक्तीचे रक्त पिऊ लागते यामुळे घातक रक्त मिसळले जाते आणि अशावेळी हे व्हायरल इन्फेक्शन तयार होत असते त्यामुळे आपण काही गोष्टींची काळजी जर घेतली तर घरातील मच्छर कायमस्वरूपी नष्ट होतील. घरातील मच्छर कायमस्वरूपी घालवायला हवे नाही तर हे तुमच्या आरोग्यावर देखील परिणामकारक ठरू शकतात.

घरातील मच्छर कायमस्वरूपी काढून द्यायचे असेल तर तुम्हाला काही घरगुती टिप्स करावी लागते या टिप्स आणि ट्रिक्स करून तुम्ही घरातील मच्छर कायमचे घालवू शकता. चला तर मग पाहूया कोणते आहेत या टिप्सच्या तुम्ही घरातून मच्छर काढू शकता. आज आम्ही तुम्हाला एका सोप्या टीप बद्दल सांगणार आहोत जी टीप तुम्ही वापरली तर घरात एकही मच्छर तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही.

हे वाचा:   जर तुमच्या घरात या स्टाईलने भेंडीची भाजी बनली तर बोटे चाटून खातील.! भेंडीची अशी भाजी तुम्ही एकदा करूनच बघा.!

घराच्या खिडक्यांमध्ये किंवा जेथून मच्छर येत असतात तेथे तुम्हाला एक लिंबाची अर्धी फाक कापून ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक-दोन लवंग टोचून ठेवायचे आहेत. लिंबाच्या पाकमध्ये लवंग टोचून ठेवल्यानंतर असे केल्याने एक विशेष अशी दुर्गंधी हवेमध्ये पसरते जी मच्छरांना अतिशय घातक वाटू लागते आणि यामुळे मच्छर हे घरामध्ये येत नाही त्या जागेमध्ये फिरकत नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या घरासमोर तुळस असते हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. तुळशीचे आपल्या आरोग्यासाठी देखील अनेक प्रकारचे फायदे आहेत. त्याचबरोबर तुळस ही मच्छरांसाठी देखील फार उपयोगी ठरली जाते. तुम्ही घराच्या आजूबाजूला तुळशीचे झाड लावू शकता असे केल्याने घराच्या आजूबाजूला कुठेही मच्छर होणार नाही.

हे वाचा:   इस्त्री करणाऱ्या लोकांनी एकदा नक्की वाचा, खूप फायदा होईल.! इस्त्री करताना जर वापरल्या ह्या टिप्स तर होईल फायदाच फायदा.!

मच्छरांचा जन्म हा घाण पाण्यामध्ये जिथे पाणी वाहत नसते जे पाणी स्तब्ध असते तेथे होत असतो. मच्छरांचा जन्म हा किड्या पासून होतो सुरुवातीला पाण्यामध्ये अळ्या तयार होतात. या आळ्या नंतर मच्छराचे रूप धारण करत असतात. या अळ्यांना सुरुवातीलाच मारले तर कराच्या आसपास मच्छर होण ेअशक्य आहे.

तर यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर घराच्या आजूबाजूला एखादी डबके असेल तर त्यामध्ये पेट्रोलचे एक ते दोन थेंब टाकायचे आहे. असे केल्याने डबक्यामध्ये असलेल्या अळ्या मरतील आणि मच्छरांची निर्मिती बंद होईल. असे काही साधे सोपे उपाय करून तुम्ही मच्छरांना कायमचे घालवू शकता.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.