जाणून घ्या पूर्वीचे लोक कांद्याला फोडूनच का खात होते; काय आहे यामागील सत्य.!

आरोग्य

कांदा हे असे पीक आहे जे जगभरात पाच हजार वर्षांपूर्वीपासून पिकवले जाते. अनेक देशांमध्ये या पिकाचे चांगले उत्पन्न घेतले जाते. तुम्ही अनेकदा वृत्तपत्रांमध्ये तसेच बातम्यांमध्ये कांद्या संबंधीच्या अनेक बातम्या ऐकल्या असतीलच. कांद्याचा भाव कधी जास्त असतो तर कधी कमी. कांदा हे खूपच लोकप्रिय असे फळभाजी आहे.

स्वयंपाक घरामध्ये कुठलाही पदार्थ बनवायचा असल्यास याची आवश्यकता प्रत्येक गोष्टींमध्ये भासत असते. कांद्या शिवाय कुठल्याच पदार्थाला चांगली चव येत नाही. अनेक लोक तर कच्चा कांदा जेवणाबरोबर खात असतात. अनेकांना असे खाने खूपच आवडत असते. भारतामध्ये जणू ही एक प्रकारची प्रथाच आहे. मांसाहारा बरोबर तोंडी लावण्यासाठी कांद्याचा वापर अनेकदा केला जातो.

परंतु तुम्हाला माहिती आहे का की कांद्याला कापल्यानंतर जितक्या लवकर त्यामध्ये असलेले पदार्थ रासायनिक क्रिया करत असतात तशा प्रकारची क्रिया अन्य कोणत्याही पदार्थांमध्ये होत नाही. कांद्यामध्ये सल्फर ची मात्रा खूपच जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे जे रासायनिक प्रक्रिया होते त्यानंतर शेवटी सल्फ्युरिक आम्ल उरते. हे खूपच शक्तिशाली आम्ल असल्याचे सांगितले जाते.

हे वाचा:   आजपासून तुम्ही नारळाची एकही साल फेकानार नाही.! या सालीचे एवढे फायदे वाचून तुम्हीच चक्रावून जाल.!

तुम्ही कांद्याची रचना बघितलीच असेल की कांद्याच्या प्रत्येक लेयर वर आणखी एक लेयर चढवलेली असते. जर तुम्ही कांदा फोडला तरच ती वेगळी होत असते परंतु जर तुम्ही कांदा कापला तर एका बरोबर सोबतच कापली जाते त्यामुळे कांद्याला कुठल्याही धातूच्या पदार्थांना द्वारे कापणे उचित नाही. त्यामुळे कधीही कांदा खाताना फोडुन खाणे आवश्यक आहे.

पूर्वीच्या काळामध्ये सर्व साधनसामुग्री सर्व अवजार होते तरीदेखील लोक कांद्याला फोडूनच खात असे. याचे हेच कारण सांगितले जाते. आपण अनेकदा जेवताना सलाद स्वरूपात कांदा खात असतो. कांद्याचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम मानले जाते. परंतु कधीही कांदा कापून खाऊ नये त्याला बुक्की ने फोडावे किंवा एखाद्या वस्तूने कांद्याला फोडून मंगच त्याचे सेवन करावे.

हे वाचा:   हृदय बनवा दगडासारखे मजबूत.! जीवनात म'रेपर्यंत कधीच हृदयासंबंधी चे रोग होणार नाही.! हृदय मजबूती साठी करा हे.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *