कानातून येणारा किन्न आवज गायब होईल.! कानात टाकायचे हे दोन थेंब.! बहिरेपणा येण्या आधी नक्की करा हे काम.!

आरोग्य

मित्रांनो या जगात अनेक प्रकारची माणसे राहतात काही चांगले नीट नेटके राहतात मात्र काही घाणेरडे असतात. त्यांचे कपडे निट नसतात आंघोळ देखील वेळेवर नाही त्याच बरोबर ब्रश देखील करणं ते टाळतात. तर काहींच्या काना मध्ये खूप मळ साठलेला असतो. मित्रांनो आंघोळ करताना देखील कान नीट चोळले पाहिजेत परंतू आजच्या या जलद युगामध्ये अश्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष्य देणे आपल्याला गरजेचे वाटत नाही.

मग कान दुखणे, कान वाजणे, कानातून पाणी येणे, कानाचा पडदा फाटणे तसेच ऐकू कमी येणे अश्या अनेक समस्या आपल्या पुढे उभ्या राहतात कान हे मानवाचे महत्त्वाचे इंद्रिये आहे. या इंंद्रिया मुुुुळे ध्वनीची जाणीव होते. ऐकण्यासाठी कान मदत करतात. मानवी शरीरास दोन कान असतात. ज्याला ऐकू येत नाही त्याला बहिरा किंवा कर्णबधिर म्हणतात. जन्मतःच कर्णबधिर असलेली मुले, मुकी होण्याची दाट शक्यता असते.

वकर्ण हे मानवीय जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हे श्रवना बरोबरच शरीराला संतुलित ठेवतो तसेच संवेदनशील अंगाचा मुख्य भाग ही असतो. कान वेगवेगळ्या ध्वनी ओळखण्यासाठी मदत करताे. मात्र अनेक वेळा निष्काळजी मुळे आपल्याला कानांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कानतून सारखा आवज येणे, नीट ऐकू न येणे व कानातून किन्न असा आवज येणे या आता आपल्या परिसरात सामान्य समस्या बनत चालल्या आहेत.

हे वाचा:   दोन मिनिटात पोटातला सगळा गॅस बाहेर.! जळजळ, करपट ढेकर, पोट दुखणे सर्व समस्या एकच करा रामबाण उपाय.!

या समस्यांवर बाजारतील अनैसर्गिक उत्पादने वापरल्यास आपल्या कानाला बाधा होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी या लेखाच्या माध्यमातून एक नैसर्गिक घरगुती रामबाण उपचार घेवून आलो आहोत. फक्त एकदा हा उपाय करुन पहा तुम्ही देखील याचे होणारे सकारात्मक फरक अनुभवाल. हा एक आयुर्वेदीक उपचार आहे त्यामूळे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम दिसून येत नाही.

जसे की आम्ही आधी म्हणालो हा एक घरगुती उपाय आहे म्हणूनच हा तुम्ही अगदी तुमच्या घरच्या घरीच तयार करु शकता. सोबतच हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही सामन्य लोकांच्या खिशाला परवडेल असा हा रामबाण उपाय आहे. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. कांदा या फळ भाजीला आपण सर्वच ओळखत असाल. भारतात अनेक राज्यांमध्ये कांद्याचा वापर रोजच्या आहारात केला जातो. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते.

हे वाचा:   अंडी खाणाऱ्यांनो एकदा नक्की वाचा...! फरक पाहून तुम्हीच हैराण व्हाल...!

परंतू तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. कांद्याची भाजी केली जाते. तसेच तोंडी लावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो. कांद्याच्या पातीपासूनसुद्धा भाजी, झुणका इ. पदार्थ केले जातात. या सोबतच या कांद्याचे काही औषधी फायदे देखील आहेत. कांद्या मध्ये लोह मोठ्या प्रमाणावर आढळून येते. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कंदा खाणे फायदेशीर मानले जाते.

हा उपाय तयार करण्यासाठी आधी कंदा सोलून घ्या. आता तो मिक्सरमध्ये घालून अथवा वाटून त्याची पेस्ट अथवा रस तयार करा. हा रस आता एका भांड्यात घालून गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. चंगली उकळी आल्यास गॅस बंद करा. जो रस उरेल तो आहे आपला हा रामबाण उपाय. आता हा रस बाधा असणार्या कानात दोन ते तीन थेंब घाला. तुमच्या कानाच्या सर्व समस्या अगदी क्षणात नैसर्गिकरित्या गायब होवून जातिल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.