तुम्हाला या पदार्थाची फक्त एक चुटकी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला असणारा खोकला सर्दी एका दिवसात बरी झालेली तुम्हाला दिसेल. होय तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सर्दी खोकला छातीत कफ अशा प्रकारच्या समस्या आल्यानंतर नेमकी कशा प्रकारे कोणते उपाय करायला हवे. अशा प्रकारची समस्या कोणत्या कारणामुळे उद्भवत असतात ही सर्व सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत.
आज-काल आपले शरीर हे आजारांचे भंडार बनले आहे. दररोज कोणती ना कोणती समस्या ही आपल्याला उद्भवलेली दिसत असते. परंतु सध्याच्या काळामध्ये ऋतू खूपच उष्ण आहे. तसेच अनेक लोकांना खाण्यापिण्याच्या गोष्टींमधून काही केमिकल युक्त पदार्थ सेवन केले जातात. यामुळे शरीरामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण होत असतात.
अशा प्रकारचे विकार शरीरात निर्माण झाल्यानंतर आपण खूपच घाबरून जात असतो. परंतु घाबरून जाण्याचे काही कारण नाही. तुम्ही डॉक्टरांकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय करून देखील स्वतःला बरे करण्याचा प्रयत्न करू शकता. जर तुम्हाला त्यामध्ये यश आले नाही तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जावे कारण कुठलेही दुखणे अंगावर काढणे योग्य नसते. अशा प्रकारच्या समस्यांवर आपण नेमकी काय उपाय करायला हवे हे आपण सविस्तरपणे पाहूया.
गळ्यामध्ये अनेकदा खुपच इन्फेक्शन होत असते. हे अशा प्रकारचे इन्फेक्शन सर्दी खोकल्यामुळे देखील होत असते. यामुळे आपल्याला अन्न गिळत नाही. अशा वेळी आपण काळी मिरी चा उपाय करायला हवा. गळ्याच्या इन्फेक्शन वर काळीमिरी खूपच लाभदायक ठरू शकते. परंतु अनेकांना याचे किती प्रमाणात सेवन करायला हवे हे माहिती नसते जर, तुम्ही योग्य प्रमाणात याचा उपाय केला तर काही वेळातच तुमचा गळा मोकळा होईल.
कधीही काळीमिरी घेताना सहा ते सात काळीमिरी घ्यावी जास्त काळी मिरी घेऊ नये. त्यानंतर या काळी मिरी चा पावडर बनवून घ्यावी. मिक्सर च्या साह्याने तुम्ही अगदी सहजपणे काळी मिरी ची पावडर बनवू शकता. त्यानंतर एका चमचा मध्ये गावरान गाईचे तूप घ्यायचे आहे व यामध्ये ती काळी मिरी पावडर टाकून घ्यावी.
हा उपाय तुम्हाला सकाळच्या वेळी कुठल्याही पदार्थ खण्या अगोदर करायचा आहे. जर तुम्हाला रात्री खूपच त्रास होत असेल तर सकाळी तुम्ही हा उपाय करायला हवा. काही वेळातच तुम्हाला नक्की आराम मिळेल. यामुळे सर्दी खोकल्यावर देखील या आराम मिळेल.जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.