पोटातली गॅस होईल शून्य मिनिटात गायब, जेवण पचत नाही का मग, या अशा गोळ्या बनवून खा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना होईल फायदा…!

आरोग्य

सध्याच्या या कालखंडामध्ये आपल्याला आरोग्य संबंधीच्या अनेक समस्या उद्भवलेली दिसत असतात. अशावेळी आपण आरोग्याकडे लक्ष देणे योग्य ठरत असते. अनेकदा आपण बाहेर जात नसतो त्यामुळे आपण जेवण केल्यानंतर तसेच बसतो त्यामुळे अन्न पचन चांगल्या प्रकारे होत नाही. काही काम नसल्यामुळे शारीरिक हालचाल न झाल्यामुळे पोटामध्ये गॅस निर्माण होण्याची शक्यता असते.

पोटामध्ये गॅस संबंधीची समस्या उद्भवल्या नंतर आपण खूपच हैरान होत असतो. याबरोबरच बदलत्या हवामानामुळे तसेच चुकीच्या खानपाणामुळे शरीराला अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागत असतो. अशा वेळी अनेक प्रकारचे लहान-मोठे आजार शरीरात उत्पन्न होत असतात. या आजारांना लढण्यासाठी शरीरामध्ये ताकद असणे देखील खूप गरजेचे असते यालाच इम्युनिटी असे म्हटले जाते.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही घरगुती पद्धतीने केला तर तुम्हाला भरपूर फायदा होईल. या उपायामुळे पोटामध्ये गॅस निर्माण होण्याची समस्या कमी होईल. तसेच जेवण केल्यानंतर जेवण चांगल्या प्रकारे पचेल. अपचनाची समस्या कायमची नष्ट होईल. तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय व कशाप्रकारे करायला हवा.

हे वाचा:   फक्त एक चमचा असा करा वापर, सकाळी उललेले ओठ दिसतील खूपच सुंदर.! महिलांनी यासाठी करावा याचा वापर.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही साहित्याची आवश्यकता भासणार आहे. सर्वप्रथम आपल्याला ओवा ची आवश्यकता भासेल ओवा हा शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरत असतो. ओव्या मुळे पोटामध्ये असलेला गॅस कमी होत असतो त्यामुळे ओवा हा या उपायासाठी लागेल. या बरोबरच या उपायासाठी गुळाची देखील आवश्यकता भासेल हे तर सर्वांना माहिती आहे की पचनासाठी गुळ खूपच मदत करत असतो.

सर्वात प्रथम किडनी च्या साह्याने गूळ बारीक करून घ्यावा व ओवा देखील चांगल्याप्रकारे बारीक करून घ्यावा. या उपायासाठी किती गुळ व किती ओवा घ्यायला हवा हे माहिती असणे देखील खूप आवश्यक आहे. आपण गुळाची मात्रा ही केवळ एक ते दोन चमचा ठेवावी. या बरोबरच ओवा देखील आपण पाऊण चमचा घ्यावा. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे व याची एक गोळी प्रमाणे गोल बनवावे.

हे वाचा:   फक्त 10 रुपये खर्च येईल, चेहरा चारचौघात उठून दिसेल, असा साधारण उपाय कोणी सांगणार नाही.!

ज्या लोकांना दररोज ऍसिडिटी व गॅसचा त्रास होत असेल अशा लोकांनी जेवणा अगोदर किंवा जेवण झाल्यानंतर केवळ एक गोळी घ्यावी. ज्या लोकांना कधीकधी त्रास होत असेल अशा लोकांनी देखील ही गोळी घ्यावी. हे काही उपाय तुम्ही केल्यानंतर गॅस एसिडिटी ची समस्या नाहीशी झालेली दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *