अशा प्रकारचे हे गवत शरीरात करेल जादू, फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल, अतिशय आरोग्यवर्धक आहे हे.!

आरोग्य

तुम्ही कधी गहू अंकतून त्याचे सेवन केले आहे का जर केले नसेल तर आज पासून त्याचे सेवन करणे सुरू करा. कारण त्याचे आपल्या शरीरासाठी भयंकर असे फायदे होत असतात. अंकुरित केलेले गहू हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पोषक मानले जातात. यामुळे पचन देखील अगदी सहजपणे होत असते. याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही नक्कीच हैराण व्हाल. एकदा याचे फायदे नक्कीच जाणून घ्या.

गहू मध्ये फायबर, प्रोटीन, झिंक, विटामिन बी, आयरन, मिनरल्स इत्यादी असते. या सोबतच यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन देखील आढळते. परंतु एका स्टडी नुसार हे समजले आहे की अंकुरित केलेले गहू यामध्ये पोषक तत्व हे भरपूर असतात. तसेच अंकुरीत केलेल्या गव्हा मध्ये प्रोटीन ची मात्रा देखील भरपूर आढळली जाते. याबरोबरच हे पचण्यासाठी देखील खूपच हलके व सोपे असते.

हे वाचा:   छातीत जळजळ होऊ लागली रे लागली की पटकन तोंडात टाकायची ही एक वस्तू.! जळजळ, मळमळ, पित्त, गॅस सर्व होईल एकदम ठीक.!

अंकुरित केलेले गहू हे वजन कमी करण्यासाठी देखील खूपच फायदेशीर मानले जातात. याच्या सेवनामुळे खूप वेळा पर्यंत आपल्याला भूक लागत नाही. याचे सेवन केले तर संपूर्ण प्रभाव हा आपल्या वजनावर पडत असतो. भरपूर असे वजन कमी झालेले यामुळे दिसून येत असते. यामध्ये भरपूर प्रोटीन असते त्यामुळे बऱ्याच वेळा पर्यंत पोट भरलेले राहात असते. यासोबतच दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा देखील मिळत असते.

अंकुरित गव्हाचे सेवन करणे हे आपल्या हृदयासाठी देखील खूपच फायदेशीर मानले जाते. काही अंकुरित गव्हामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते. जे शरीरामध्ये नको असलेले कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नष्ट करत असते. याबरोबरच यामध्ये अँटी एम्प्लॉयमेंटरी तत्व असतात जे शरीरातून ऑक्सीडेंटीव्ह स्ट्रेस ला कमी करत असतात.

हे वाचा:   किती दिवस गजकर्ण शरीरावर ठेवणार.! एका कारल्याच्या या उपायाने गजकर्ण कायमचा मिटला जाईल.!

याच्या सेवनामुळे त्वचे संबंधीचे अनेक विकार देखील नष्ट होत असतात. याबरोबरच केसांची वाढ देखील भरपूर होत असते. अशा प्रकारचे अनेक फायदे यापासून आपल्याला मिळत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *