तुमच्या घरात असेल ही एक वस्तू तर तुमचे जीवन होईल सुखमय; घरातून लक्ष्मी कधीच जाणार नाही.!

अध्यात्म

आपल्या देव घरामध्ये अनेक प्रकारच्या देवाच्या मुर्त्या तसेच देवाचे फोटो असतात. या बरोबरच असे अनेक साहित्य असते जे देवघरात ठेवले जात असते. परंतु असे अनेक साहित्य आपल्या देवघरात असायलाच पाहिजे. परंतु लोकांना याबाबतची माहिती नसते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असे काही वस्तू सांगणार आहोत ज्या तुमच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे.

देवघरामध्ये जर अशा काही वस्तू ठेवल्या तर याचा पुर्ण परिणाम हा आपल्या जीवनावर होत असतो. या वस्तूंमुळे घरामध्ये सकारात्मकता निर्माण होत असते. याबरोबरच आपली सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण होत असतात. प्रत्येक कामात यश मिळत असते. त्यामुळे ह्या काही वस्तू आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे.

आपल्या घरामध्ये नेहमी देवघरात शंख असायला हवा. शंख हा श्रीविष्णूची आवडती वस्तू आहे. शंख घरामध्ये असल्यास यामुळे घरामध्ये निरंतर सकारात्मक ऊर्जेचा वावर होत असतो, यामुळे घरामध्ये घडत असणाऱ्या घटना देखील सकारात्मकच घडत असतात. त्यामुळे आपल्या देवघरात शंख नक्की असायला हवा.

हे वाचा:   तुमच्या तळहातावर इथे तीळ असेल तर समजून जा की तुम्ही आहात खूप नशीबवान.!

शंख हा आपल्याला कुठेही मिळू शकतो. पूजा केंद्राच्या ठिकाणी किंवा एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी सहजपणे शंख उपलब्ध असतो. शंखाला दररोज हळदी कुंकू लावावे. ज्याप्रमाणे इतर देवतांची आपण पूजा करत असतो त्याचप्रमाणे त्याची देखील पूजा करत राहावी.

दररोज सकाळी जर तुम्हाला शंख वाजवता येत असेल तर पूजा झाल्यानंतर एकदा वाजवायला हवा. यामुळे मनामध्ये सकारात्मकता निर्माण होत असते. तसेच घरातील वातावरण प्रसन्न होत असते. घरामध्ये शंख वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुमच्या पूजा घरात शंख असेल तर उत्तमच आहे परंतु नसेल तर लवकरात लवकर एखादा शंख आणून तो तुमच्या पुजाघरात नक्की ठेवा.

श्रीकृष्ण यांना दोन गोष्टी अत्यंत प्रिय आहे त्या म्हणजे बासरी आणि मोरपीस. त्यापैकी मोरपीस हा आपल्या घरात असायलाच हवा. मोरपीस हा शांततेचा प्रतीक मानला जातो. यामुळे घरांमध्ये निर्माण होणारे कलह, भांडण होत नाहीत. त्यामुळे आपल्या घरामध्ये एखादा मोरपीस नक्की असायला हवा.

हे वाचा:   घरामध्ये कधीही हे प्राणी पाळावेत कधीही भासणार नाही पैशाची कमतरता...! जाणून घ्या कोणते आहेत हे प्राणी जे प्रत्येकाने आपल्या घरात पाळावेत...!

अशा प्रकारच्या काही वस्तू जर आपल्या देवघरात असेल तर यामुळे पूजा देखील सफल पूर्वक पूर्ण होत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *