तुमच्या जवळील या दोन वस्तू चुकूनही कुणाला दान करू नका, अन्यथा भविष्यात गंभीर समस्याला तोंड द्यावे लागेल.!

अध्यात्म

हिंदू धर्म व हिंदू धर्मातील अनेक विधी शास्त्र पुराणे यांचे अनन्य महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक अशा काही गोष्टी सांगण्यात आलेले आहे त्यांच्या आधारे मनुष्य पुण्य प्राप्त करू शकतो व त्याचबरोबर अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्या मनुष्याने चुकून सुद्धा करायला नाही पाहिजे. बहुतेक वेळा आपण कळत-नकळत आपल्या हातातून अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे भविष्यात आपल्याला अनेक दुःख संकटे यांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच प्रत्येक जण चिंता व्यक्त करत असतो.

जर तुमच्या हातून सुद्धा कळत नकळत पणे काही गोष्टी घडत असतील किंवा भविष्यात घडू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीच्या आधारे तुमचे भविष्य एकदम आनंदी राहणार आहे. तुमच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचे दुःख संकटे येणार नाही.प्रत्येक शास्त्रामध्ये काही विशिष्ट गोष्टींचे महत्त्व सांगण्यात आलेले आहेत आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण कोणालाच दान नाही द्यायला पाहिजे.

तसे तर सर्वांना माहितीच आहे की प्रत्येक धर्मामध्ये दानाला खूप महत्व देण्यात आलेले आहेत. जी व्यक्ती नेहमी दान करत असते त्या व्यक्तीला पुण्य लाभत असतात. लोकांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात परंतु अनेकदा कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी दान करू नये याबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते आणि अशा वेळीसुद्धा कळत-नकळतपणे आपल्याला नको त्या संकटांना सामोरे जावे लागते.

तुम्हीसुद्धा अनेकांना दान करत असाल तर हे अतिशय चांगले आहे. समाजामध्ये दान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.जी व्यक्ती नेहमी लोकांना मदत करते, लोकांना दान देते अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदत असते व माता महालक्ष्मी त्यांना नेहमी कृपा वर्षाव करत असते .धन प्राप्त होत असते आणि म्हणूनच जी व्यक्ती नेहमी दान-धर्म करत असते अशा व्यक्तीच्या जीवनात कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता लाभत नाही.

हे वाचा:   जर आपल्या घरात परत-परत मांजर येत असेल तर व्हा सावध; ही आहेत कारणे, तुमच्या घरात होऊ शकते असे काही.!

परंतु दानधर्म करत असताना आचार्य चाणक्यांनी एक नीती शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे,त्या गोष्टींबद्दल प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा श्रीमंत व्यक्ती कडे खूप सारी धनदौलत असते परंतु आपण योग्य वस्तूचे दान केले तर आपल्याला त्याचे सत्कार्य पुण्य लागते पण जर आपण चुकून नको त्या गोष्टींचे दान केले तर आपल्या जीवनामध्ये अनेक कटकटी संकटे दारिद्रता एकामागोमाग एक येत असतात.

प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की, आपण श्रीमंत व्हावे परंतु गरीबी काही आपली पाठ सोडत नाही जर तुमच्या जीवनामध्ये खूपच गरिबी आली आहे तर अशावेळी श्रीकृष्णांची आराधना पूजा अर्चना आपल्याला करायला हवी. दिवसभरातून एकदा तरी श्रीकृष्णाचा नामजप आपल्याला करायला हवा. ज्या व्यक्तीच्या मुखी श्रीकृष्णाचे नाव असते त्या व्यक्तीवर श्रीकृष्णांचा कृपा आशीर्वाद नेहमी पाहायला मिळतो आणि श्रीकृष्ण आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत.

आचार्य चाणक्य यांच्या मते,जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमचे वापरलेले कपडे देत असाल तर हे अत्यंत चुकीचे आहे. बहुतेक वेळा आपण चांगल्या मनाने इतरांना कपडे देत असतो परंतु जर एखाद्या व्यक्तीने आपल्या कपड्यांचा वापर करून जर आपल्यावर तंत्र-मंत्र शास्त्राने किंवा विद्येने काही चुकीचे केले तर यामुळे आपल्याला भविष्यात गरिबी व समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपले वापरलेले कपडे इतरांना कधीच देऊ नये.जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला कपडे घ्यायचे असतील तर अशा वेळी नवीन कपडे विकत घेऊन द्या. जुने अजिबात देऊ नका. नवीन कपडे विकत घेऊन दिले नाही तुम्हाला पुण्या देखील तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घटना देखील घडतील.

हे वाचा:   घरात दिवा लावताना दिव्याची वात नेहमी याच दिशेत ठेवावी, घरात होईल धनलाभ, अचानक पैसे येत राहतील.!

आपल्यापैकी प्रत्येक जण हातामध्ये घड्याळ घालत असतो. जर तुम्ही तुमची घड्याळ दुसऱ्या व्यक्तीला घालायला दिले ,दान म्हणून दिलास तर अशावेळी तुमची चांगली वेळ त्या व्यक्तीकडे जाते आणि त्याची वाईट वेळ तुमच्याकडे येते आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे येणारे दिवस देखील ठरू शकतात. घड्याळ ही आपल्या चांगल्या व वाईट काळाची साक्ष साक्षीदार असते आणि म्हणूनच आपली घड्याळ शक्यता इतरांना कुणाला देऊ नये.

तुम्हाला नेहमी दान करायची आवड असेल तर अशा वेळी समाजाला उपयोगी पडतील अशा वस्तूंचे दान धर्म करायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण औषधांची दान किंवा एखादी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संबंधित असलेली वस्तू दान करू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होऊ शकतो व त्यांना अभ्यास करणा-यांमध्ये कोणत्याही प्रकारचे कठीनाई प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच अशा वेळी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही शैक्षणिक साहित्य देखील देऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला आहार म्हणजेच गहू पदार्थ कडधान्ये देखील तुम्ही देऊ शकतात अशा प्रकारच्या वस्तू दान केल्याने तुम्हाला पुण्य लाभते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.