आपल्या घराच्या आजूबाजूला तसेच आपल्या घरी अनेक झाडे, वेली, वनस्पती असतात. आयुर्वेदामध्ये वनस्पती द्वारे औषध निर्मिती केली जाते. यामुळे शरीरात फरक देखील खूपच चांगल्या पद्धतीने पडत असतो. विविध प्रकारचे आजार दूर करण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो.
अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्यांचा वापर हा आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी मानला जातो. यामुळे अनेक प्रकारचे आजार नष्ट होत असतात. तसेच अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी शारीरिक समस्या कायमच्या दूर केल्या जाऊ शकतात. फक्त आपल्याला त्या वनस्पती बाबतची माहिती असणे आवश्यक आहे.
आपल्याला अनेक प्रकारची माहिती असणे गरजेचे आहे. कारण आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती असतात. परंतु आपल्याला त्या विषयीची माहिती नसल्यामुळे आपण त्यांना कचरा समजून फेकून देत असतो. अशीच एक वनस्पती आहे ती म्हणजे झेंडू.
झेंडूचे फूल हे आपण कुठल्याही शुभ कार्याच्या ठिकाणी हार बनवण्यासाठी आपण वापरत असतो. कुठलेही शुभ कार्य असो किंवा धार्मिक कार्य तेथे झेंडूचे फुले हे लागतच असतात. झेंडूचे फुले केवळ या कारणासाठीच नव्हे तर आरोग्यासाठी देखील खूपच उपयुक्त आहेत.
झेंडूच्या फुलांची आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगितले जातात. केवळ फूलच नाही तर याच्या पानांचा फुलांचा देखील करण्यासाठी भरपूर असा फायदा होत असतो. हे अतिसामान्य वाटणारे झाड फुल आरोग्यासाठी अमृतासमान आहे. दातासंबंधी ची समस्या असू द्या किंवा मूतखड्याचा त्रास याबरोबरच मुळव्याध केल्यामुळे बरा केला जाऊ शकतो.
जर तुम्हाला कधी विंचवाने दंश केला तर अशावेळी झेंडूच्या पानांची पेस्ट बनवून त्या ठिकाणी लावावी. त्यामुळे तेथे असलेले विष हे कमी होत जाते. जर तुम्हाला याचा त्रास आहे अशा वेळी तुम्ही याच्या पानांचा रस बनवायचा आहे व यामध्ये थोडीशी काळी मिरी टाकायची आहे.
याचे सेवन करायचे आहे असे केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला मुतखड्याची समस्या असेल तसेच दाता संबंधीची समस्या असेल तर याच्या पानांचा रस सकाळी व सायंकाळी घ्यायला हवा. यामुळे नक्कीच फायदा होईल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.