मधुमेह आणि कोथिंबीर; बऱ्याच जणांना माहिती नसेल ही माहिती.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासाठी कोथिंबीरचे फायदे घेऊन आलो आहोत. कोणत्याही पदार्थाची चव वाढविण्यासाठी हिरव्या कोथिंबिरीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणात सुद्धा कोथंबीर चा वापर अनेक जण करतात करतात. परंतु आपणास माहित आहे की हे केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर आपल्याला बरेच फायदेही देते.

कोथांबिरीमध्ये वेगवेगळ्याप्रकारचे घटक असतात. हिरव्या कोथांबिरीमध्ये विटामिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात. जीवनसत्त्वे अ आणि सी प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करतात. कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन सी, एंटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

हिरवी कोथिंबीर सूर्य प्रकाशाने होणारा त्वचेचा प्रतिबंध देखील करते आणि त्वचा ओलसर ठेवते. कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक सापडतात.

हे वाचा:   रात्री १२ नंतर झोपल्यास काय होत असते, लेख वाचून पायाखालची जमीनच सरकून जाईल.!

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास झाला असेल किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर धणे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ही कोथांबिर पोटाच्या समस्या दूर करण्यात उपयुक्त असते. तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे त्रास होत असेल तर खाण्यामध्ये घाला. पोटाच्या समस्या दूर करुन पचनशक्ती बळकट करण्यास मदत होते.

त्याची ताजी पाने ताकासोबत मिसळून प्यायल्याने अपचन, मळमळ, पोटशूळ आणि कोलायटिसमध्ये आराम मिळतो. ही कोलेस्टेरॉल कमी करण्यासही उपयुक्त आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्यात हिरवी कोथिंबीरदेखील मदत करते. त्यात आढळणारे घटक कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉलमध्ये हिरवी कोथिंबीरच नव्हे तर धणे देखील फायदेशीर मानले जातात.

त्वचेसंबंधित असणाऱ्या काही समस्या ज्याप्रमाणे पिंपल्स, कोरडी त्वचा, टॅनिंग यासाठी कोथिंबीरचा खूपच चांगला फायदा होतो. हिरवी कोथिंबीर मधुमेहासाठी देखील फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. हिरव्या कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित होऊ शकते.

हे वाचा:   अशाप्रकारे पाणी पीत असाल तर सावधान; आजच जाणून घ्या नाहीतर स्वतःच्या आरोग्याचे करून घ्याल खूप मोठे नुकसान.!

हिरव्या कोथिंबीरमध्ये विटामिन ए मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी चांगले मानले जाते. दररोज हिरव्या कोथिंबीरीचे सेवन केल्यास दृष्टी वाढवता येते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *