सोन्याहूनही मौल्यवान आहे ही एक वनस्पती, जिथे दिसेल तिथून घेऊन या.!

आरोग्य

भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आढळल्या जात नसतात. यातल्या बऱ्याचशा वनस्पती या आपल्या आरोग्यासाठी वरदान मानल्या जातात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका अशा वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत. या वनस्पतीच्या मदतीने तुम्ही तुमचे आरोग्य आणखी मजबूत करू शकता. चला तर मग पाहूया कोणती आहे ही वनस्पती.

‘अतीबला’ या वनस्पतीच्या सहाय्याने आपण आपले अनेक आजार बरे करू शकतो. आयुर्वेदामध्ये याला फारच उपयुक्त मानले गेले आहे. शरीराच्या वेगवेगळ्या समस्या मुळापासून कमी करण्याचे काम ह्या वनस्पती अगदी योग्य प्रकारे करत असते. या वनस्पती बद्दल चे फायदे आपण आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

दिसण्यास हिरवेगार असलेले हे झाड याचे फळे देखील हिरवेगार दिसत असतात. ही वनस्पती डोळ्यासाठी फार वरदान मानले जाते. याच्या वापराने कमजोर पडलेली नजर कमजोर असलेले डोळे खूप चांगल्या प्रकारे कार्य करतात. यासाठी तुम्हाला या वनस्पतीच्या पानांचा उपयोग करायचा आहे.

हे वाचा:   डोळ्यांची ताकद इतकी वाढेल की आयुष्यभर पुन्हा चष्मा लावण्याची गरज पडणार नाही.! फक्त एकदा करा संपूर्ण आयुष्य आरामात जाईल.!

या वनस्पतीच्या पानांना तोडून घ्यायचे आहे व याला एका पातेल्यात टाकावे. त्यानंतर यामध्ये अर्धा ते एक ग्लास पाणी टाकावा व चांगल्या प्रकारे उकळवून घ्यावे. त्यानंतर हे पाणी थंड होऊ द्यावे व गाळून घ्यावे. त्यानंतर या पाण्याने आपले डोळे स्वच्छ धुवावे. परंतु लक्षात ठेवा हे पाणी थंड झाल्यावरच वापरावे. असे केल्याने डोळ्याच्या समस्या नष्ट होत असतात.

अनेक लोकांना दाता संबंधीच्या समस्या असतात. दातामध्ये कीड झालेले असतात तसेच दात दुखी ची समस्या असेल, खूपच जास्त प्रमाणात निर्माण होणारी समस्या म्हणजे दाढ दुखी. दाढ दुखीचा त्रास हा अति भयंकर असतो. अनेक वेळा दाढे मध्ये छिद्र पडले जाते. यामध्ये अन्नाचे बारीक कण साचले जात असतात.

हे वाचा:   कधीही घसा बंद पडला, खूप सर्दी झाली, ताप आला तर हे एका मिनिटांचे काम करायला विसरू नका.! ना गोळी ना औषध झटपट बरे होईल कोणतेही दुखणे.!

साचलेले हे अन्नाचे कण नंतर सडले जातात व यामुळे दाढ अतिशय भयंकर अशा त्रासाने दुखत असतात. अशा वेळी या वनस्पतीच्या साहाय्याने तुम्ही दाढ दुखी च्या समस्यांपासून देखील सुटका मिळू शकता. यासाठी तुम्हाला या वनस्पतीच्या पानांचा उपयोग करून काढा बनवायचा आहे. या काढा च्या साह्याने सकाळी व सायंकाळी कोमट अवस्थेत गुळण्या करायचा आहे.

अशाप्रकारे गुळण्या केल्याने दाताचा कुठलाही त्रास तुम्हाला राहणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *