कुठलाही आजार यापुढे टिकला तर बोला, फक्त दोनच पाने काम तमाम करतील.!

आरोग्य

आयुर्वेदामध्ये अनेक औषधांचा तसेच वनस्पतींचा उल्लेख केलेला आहे. अनेक अशा वनस्पती असतात ज्यांचे आपल्या आरोग्यासाठी विशेष असे महत्व सांगितले गेले आहे. काही वनस्पती अशा असतात ज्यांना आपण साधारण वनस्पती मानत असतो परंतु त्याचे आपल्या आरोग्यासाठी विशेष असे महत्त्व सांगितले जाते.

आपण कोणतेही शुभ कार्य करत असेल तर, आपल्याला या शुभकार्यासाठी फूल हे लागतच असतात. शुभ कार्यासाठी खासकरून सर्वात जास्त वेळा वापरले जाणारे फुल म्हणजे झेंडूचे फूल. धार्मिक कार्यामध्ये या फुलांना विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेकांना माहिती नसेल परंतु याचे आरोग्यासाठी देखील विशेष असे फायदे सांगितले जातात.

दिसायला पिवळेधमक असणारे हे झेंडूचे फुले खूपच सुंदर दिसत असतात. यामुळे मानसिक शांततेचा अनुभव मिळत असतो. अनेक लोक या फुलांची माळ ही आपल्या घराच्या दरवाज्यावर नेहमी लावत असतात. अनेक लोकांना चेहऱ्यावर खुपच मोठे फोड किंवा पिंपल्स येत असतात. यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो.

हे वाचा:   केळीचे रोप घरीच बनवा.! बाजारातल्या केळी खाण्यापेक्षा घरगुती गावरान पद्धतीने केळी उगवा.! त्यासाठी वापरा ही सोपी टेक्निक.!

झेंडू चे पान घ्यावे व त्यांना चांगल्या प्रकारे धुवून घ्यावे. धुतलेले हे पान मिक्‍सरच्या साहाय्याने किंवा खलबत्त्या च्या साह्याने बारीक करून घ्यावे. याचा लेप हा चेहर्‍यावर लावावा असे केल्याने काही दिवसातच चेहऱ्यावरील सर्व पिंपल्स, फोड, पुटकुळ्या गायब होतील. यामुळे तुमचा चेहरा देखील निखारला जाईल. तुमच्या सुंदरता मध्ये आणखी वाढ होईल.

अनेकदा शरीराच्या वेगवेगळ्या भागावर वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा झालेल्या असतात. या जखमा लवकरात लवकर भरल्या जात नाही. अशा वेळी तुम्ही याचा उपयोग करू शकता. यासाठी केवळ तुम्हाला या पानांना एकत्र कुटून तुमच्या जखमेवर लावायचे आहे. असे केल्याने जखमा ह्या पूर्णपणे भरल्या जातात व बऱ्या होत असतात.

ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे अशा लोकांसाठी देखील ही वनस्पती रामबाण आहे. यासाठी तुम्हाला या वनस्पतीच्या पानांना कुटून या पानांचा लेप हा मुळव्याध असलेल्या जागी लावायचा आहे. तुम्हाला भरपूर आराम मिळेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   ईतके सोपे चिकन की २० मिनिटात पुरुष पण बनवू शकतील.! तोंडाला पाणी सुटेल एकदा नक्की वाचा साध्या सोप्या चिकन ची रेसिपी.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *