खोबरेल तेलात टाकून केसांना लावा, केस दुसऱ्या दिवशी एक इंचाने वाढेल.! घनदाट केसांसाठी करा हा उपाय.!

आरोग्य

मित्रांनो, मेरे बाल ही मेरी जान है जाहिरात आपण बघितलीच असेल. सुंदर केसं प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात विशेष भर टाकतात. परंतु जेव्हा आपले केस खराब होऊ लागतात, तेव्हा आपलं सौंदर्य फिके पडू लागतं. सुंदर केसांमध्ये अचानक काही पांढरे केस डोकावू लागतात तेव्हा आपली काळजी वाढते. केस काळी ठेवण्यासाठी ( पांढरी झालेली काळी करण्यासाठी ), गळणारे केस थांबवण्यासाठी, दाट आणि मजबूत केसांसाठी एक जबरदस्त उपाय आपण आज बघणार आहोत.

पेरूची ताजी पान घ्या. पेरूच्या पानांमध्ये विटामिन बी आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग करता येतो. तुम्हाला केस गळतीची समस्या जर खूप मोठ्या प्रमाणात असेल तर पेरुच्या पानांचा रस लावल्याने त्याचा खूप फायदा होतो. तुमचे केस गळती थांबेल. केस तुटणे,केसांना फाटे फुटणे या सारख्या समस्या वर ही पेरूची पाने गुणकारी आहेत.

हे वाचा:   ब्रॉयलर चिकन खाणारे एकदा हे वाचा.! असे चिकन खाल्ल्यास शरीरात काय होते एकदा वाचून बघा.! पायाखालून जमीन सरकून जाईल.!

पेरूच्या पानांचा मध्ये अँटिऑक्सिडंट गुण असल्याने हे आपल्या केसांच्या त्वचा (स्कॅल्प ) साफ निरोगी ठेवते. त्यामुळे फंगल इन्फेकशन कोंडा यापासून आपला बचाव होतो.परिणामी,आपली केसं गळती थांबते प्रदूषण, खाण्यात सकस पोषक आहाराचा अभाव, अनुवंशीकता, रात्रीचे जागरण, पोट साफ नसणे हे काही अन्य केसं गळतीची कारण आहेत. आपलं नेमक कारण कोणतं ते शोधून मुळापासून उपचार केले पाहिजेतच.

परंतु हा बेसिक उपाय तुम्ही नक्की करून बघा. केसं रंगवण्यासाठी बाजारातील केमिकल डाय, शाम्पू कंडिशनर काळजीपूर्वक निवडा. पेरूची ताजीच पाने घ्यावीत. दोन चमचा पाण्यात मिक्सर वर या पनांचा रस बनवून घ्या. हा रस नारळ तेलात मिक्स करून केसात(केसाच्या मुळाशी )अर्धा तास लावून, केसं पाण्याने धुवावी त्याच दिवशी शाम्पू वॉश करू नका. ही पाने नैसर्गिक हेअर कंडिशनर च काम करतात. केस मऊ चमकदार बनतील.

हे वाचा:   फक्त एकच चमचा या पानांचा रस अशा पद्धतीने घेतला आणि लघवीद्वारे इतके सारे खडे पडले.! हात जोडून विनंती ऑपरेशन पूर्वी एकदा हा उपाय करूनच बघा.!

केसांची मुळं घट्ट झाली की केस गळती थांबेल. नैसर्गिकरित्या केसांना काळे करतील ही पेरूची पाने. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एक वेळा तरी करून बघा. पेरूची काही पाने धुवून पाण्यात उकळावीत. गार झाल्यावर ते स्प्रे बाटलीत भरून केसांवर स्प्रे सारखं पण वापरता येते. ज्यामुळे केसांना शायनिंग येते. केस मउसूत होऊन केस गळती रोखता येते.

टीप : नारळाचे तेला ऐवजी कोणतेही तेल वापरू शकता. डायरेक्ट रस लावू नये. अधिक परिणामासाठी कॅस्टर ऑइल (एरेंडेल तेल ) वापरावे. जलद रिझल्ट साठी आठवड्यातून दोनदा हाच उपाय करावा.
धन्यवाद! Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *