अंघोळ करण्यापूर्वी केसांना लावा, केस नुसते वाढतच राहतील, आजपासून सुरुवात केली तर पुढच्या पांढरा दिवसात केस दुप्पट.!

आरोग्य

मित्रांनो केसं आपल्या सौंदर्यामध्ये भर टाकत असतात. निरोगी चमकदार केसं आपल्या प्रत्येकाचेच स्वप्न असते. केसांची जितकी काळजी घ्याल तितके ते मजबूत राहून सुंदरता वाढवतील. आजकाल अनेक कारणाने केसांच्या तक्रारी वाढत आहेत. केसं गळणे, अकाली पिकणे, कोंडा, फाटे फुटणे, निस्तेज होणे इत्यादी. याची अनेक कारण असू शकतात.

प्रामुख्याने रात्रीचे जागरण, खाण्यापिण्याच्या वेळा, सवयी, पोट साफ नसणे, अनुवांशिकता, प्रदूषण, रासायनिक शांपू-कंडिशनर-कलप यांचा वापर, शरीरात आवश्यक घटकांची कमतरता.. यापैकी आपलं नेमक कारण शोधून त्यावर उपाय केले पाहिजे. पण आज आपण अगदी सर्वांना करता येईल असा सोपा घरगुती उपाय बघणार आहोत.

ज्यामुळे आपल्या केसांवर पॉजिटीव्ह परिणाम लगेच दिसून येतो. जाणून घेऊया, या उपायाबद्दल. यासाठी आपल्याला लागणार आहे 3 लाल सालीचे कांदे, आलं, लसूण. केसांमध्ये असणारे जास्त पटीचे स्लफर आपले केसं मऊसूत बनवून केसं गळती रोखतो. तसेच स्कॅल्प मध्ये कोणतेही इन्फेकशन होत नाही. कोंडा ही जातो. नवे केसं उगवतात.

हे वाचा:   फ्रिज शिवाय कोथिंबीर राहिल आठ दिवस एकदम ताजीतवानी, कोथिंबीरीचे पाने हिरवीगार ठेवायचे असेल तर एकदा हे नक्की वाचा.!

रक्त प्रवाह सुधारतो. तुम्ही कांदा कापून मिक्सर वर बारीक वाटून घ्या. हा रस गाळून घ्यावा. आल्याचा रस कांद्या प्रमाणेच काढून घ्या. मोहरीचे तेल.. तिसरा लागणारा घटक. 3 चमचे कांद्याचा रस, 2 चमचे आल्याचा रस आणि त्यात 2 चमचे मोहरीचे तेल मिक्स करा. हे मिश्रण आपल्याला आपलल्या केसांवर लावून मसाज करायचे आहे. केसं धुण्याच्या आधी एक ते दीड तास लावा.

मसाज केल्याने रक्ताभिसरण जोमाने होईल. जे केसं गळती थांबवून नवीन केसं उगवतील. केसांच्या मुळावर नीट मसाज करून घ्या. दीड तासाने केसं फक्त पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय तुम्ही करावा. लवकरच फरक जाणवेल. टीप : मोहरी तेल ऐवजी ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल वापरले तरी चालेल.

हे वाचा:   एका महिन्यात कसे शरीरात वजन वाढेल.! वाचून तुम्ही थेट उपाय करू लागाल.! या उपायाने अनेक लोकांचे वजन झाले आहे कमी.!

केसं धुताना अति गरम पाणी वापरू नये. यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊन केसं गळती वाढते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *